Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

IBM-025 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०२५

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

IBM-025 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०२५

IBM-025 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०२५

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ?

दारुड्यांनी चॅनेल Follow/सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ?

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका ?

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. ?✍✅?? ??? ? Back To ?? Basics Workshop ? Or ? ?? Improved Beginners Meeting ?

Part - 025 ( IBM-025 ) ?????

? बॅक टू ए ए बेसिक्स वर्कशॉप ? किंवा ? ए ए इंपृव्हड ( सुधारित ) बिगीनर्स मीटिंग ?

भाग - IBM-025 - पंचवीस ( पंचवीसावा ) वेळ - 59.56 मिनिटे प्र क्र 128 ते 133 अकरावी पायरी पूर्ण ???????? कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ????? माझा दुसरा चॅनेल - Kedar Seeker सनातन संस्कार

Please Login to comment on this video

  • Subhashmm76@gmail.com

    Subhashmm76@gmail.com . 2 years ago

    नमस्कार केदार भाऊ आणि बिगबुक वर्कशाप मधील साहित्यप्रेमी मित्रांनो????️ मी सुभाष एम. आकृती समूह , भद्रावती . ?IBM भाग 25 ची प्रतिकिया माझ्या लेखणीतून काही मुद्दे ? पहिल्या अकरा पायऱ्या घेतल्या म्हणजे माझ्यात आध्यामिक सुधारणा झालेली असेल. मी बारा पायऱ्यांचा सुधारण्याचा कार्यक्रम मी घेतला असेल तरच मी हा संदेश नवागताला देऊ शकतो. ?ए ए काय करत नाही याविषयी 14 मुद्यांची सविस्ता माहिती दिली आहे. मधासक्ता बरोबर कशोसीने काम केल्याने मद्यपानाला जो आडा बसतो तसा कशानेही बसत नाही. नवागत - रक्तवाहिन्या मिड टायमर - पाठिचा कणा ओल्ड टाईमर - त्वचा ? मी नवागतांबरोबर काम करत राहिलो तर बंधूत्वाचे जाळे पसरेल , एकाकीपणाची भावना नष्ट होईल. मैत्रीपूर्ण जीवन लाभेल . ? बाराव्या पाचरीचा संदेश देतांना परमेश्वराकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे, तो आज्ञयवादी आहे की नास्तीक आहे की 100 % आस्तीक आहे हे समजून घ्या . त्याची थांबण्याची इच्छा नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तर तो थांबू शकणार नाही. ? नवागताबरोबर स्वतःच्या मानसिकते बद्दल बोला , एकदा थोडी पिली तर थांबता येत नव्हतं याबदल स्वतःचे अनुभव सांगा . मी पित असतांना कसा होतो आणि आता ए ए त आल्यावर कसा आहे याचे अनुभव सांगा. ?मद्यपाश आजार समजावून सांगताना तुम्ही कसा मद्यासक्त होता याची जाणीव दया. दारु पिऊ का नको याबददलची तुमची मानसिक परिस्थिती सांगा. शरीराने व मनाने मी कसा आजारी होते ते सांगा . पहिल्या घोटाची आधीची मानसिकता सांगा . ?कृतीचा कार्यक्रम त्याला समजावून सांगा कृतीच्या कार्यकमाची रूपरेषा त्याच्या समोर ठेवा. आध्यात्मिक गोष्टीवर खुलेपणाने भर द्या. परमेश्वराबद्दल त्याची स्वतःची कल्पना सांगा . ? केदार भाऊ आपल्या परिश्रमातून तयार झालेले ऑडिओ , बिगकूक साहित्य कोणालाही परस्पर देणार नाही . आपले मनपूर्वक आभार ..????️

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

      सुभाष भाऊ आपले खूप खूप खूप आभार !!! ???

You may also like

1620f50385eab51645170744
video
1620f50385eab51645170744
video
1620f50385eab51645170744
video
1620f50385eab51645170744
video
1620f50385eab51645170744
video
1620f50385eab51645170744
video
1620f50385eab51645170744
video
1620f50385eab51645170744
video
1620f50385eab51645170744
video
1620f50385eab51645170744
video
1620f50385eab51645170744
video
1620f50385eab51645170744
video
1620f50385eab51645170744
video
1620f50385eab51645170744
video
1620f50385eab51645170744
video
1620f50385eab51645170744
video
1620f50385eab51645170744
video
1620f50385eab51645170744
video
1620f50385eab51645170744
video
1620f50385eab51645170744
video
1620f50385eab51645170744
video
1620f50385eab51645170744
video
1620f50385eab51645170744
video
1620f50385eab51645170744
video