Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

IBM-026 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०२६

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

IBM-026 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०२६

IBM-026 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०२६

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू पण शकतात. " त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे. ?

कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत. ?????

माझा दुसरा चॅनेल - https://youtube.com/channel/UCT42Jd3nwDWdRWuzJRSPPrQ ?

??? ? Back To ?? Basics Workshop ? Or ? ?? Improved Beginners Meeting ?

Part - 026 ( IBM-026 ) ?????

? बॅक टू ए ए बेसिक्स वर्कशॉप ? किंवा ? ए ए इंपृव्हड ( सुधारित ) बिगीनर्स मीटिंग ?

भाग - IBM-026 - सव्वीस ( सव्वीसावा ) वेळ - 64.58 मिनिटे प्र क्र 134 ते 138 बारावी पायरी पूर्ण, ए ए मधील समज आणि गैरसमज ????????

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.

पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा.

आता आपण पुढचा वर्कशॉप ऐकू शकता ????? माझा दुसरा चॅनेल - Kedar Seeker सनातन संस्कार

Please Login to comment on this video

  • Subhashmm76@gmail.com

    Subhashmm76@gmail.com . 2 years ago

    नमस्कार केदार भाऊ आणि बिगबुक वर्कशाप मधील साहित्यप्रेमी मित्रांनो????️ मी सुभाष एम. आकृती समूह , भद्रावती . ?IBM भाग 26 ची प्रतिकिया माझ्या लेखणीतून काही मुद्दे ? पुन्हा नागरिक : 1959 मधील पत्र - आमच्यातील प्रत्येकजन ए ए चा सभासद ए ए च्या कार्यक्रमातून बरच काही मिळत तो ए ए चा सभासद . त्याच्यावर वेळ आली की बाराव्या पायरीसाठी भरपूर वेळ खर्च करतो. ? आमच्यातील बहुतेकांना कुटूंबाच्या, मित्राच्या आणि देशाच्या अन्य जबाबदाऱ्या सांभाळून सामोरे जावे लागते. ए ए माझे जीवन नाही तर तो जीवन जगण्याचा मार्ग आहे . ? ए ए मध्ये फक्त मद्यमुक्तता तेवढेच नाही तर पुन्हा चांगला नागरीक बनण्याचा मला प्रयत्न करावा लागेल. ए ए चा संदेश इतर मद्यपी पर्यंत पोहचवा लागेल अन्यथा आम्ही कोमेजून जाऊ . ? बाराव्या पायरीचे काम मिटींग उघडणे , खोलीची साफसफाई , फळा लिहिणे , अगरबती लावणे , किटी बाक्स मधील पैसे मोजणे , दिलेल्या पदावर काम करणे , नवागताबरोबर काम करणे, त्याला हिंमत देणे , बिगबूक समजावून सांगणे. ? तुम्ही स्वतः बारावी पायरीचा कार्यक्रम घेतला असेल तरच नवागताला देऊ शकता . ? नवागत आपल्या बरोबर काम करू शकत नसेल , तो मद्यापासून दूर राह शकत नसेल किंवा त्याने प्रतिसाद दिला नाही तर वेळ वाचा घालवू नका तुम्ही दुसरा मद्यासक्त शोधा . त्याने एकच अट मान्य केली पाहिजे ती म्हणजे परमेश्वरावर विश्वास ठेवणे आणि गृहसफाई करणे. ? माझी जबाबदारी ही की जास्तीत जास्त सहकार्य करता येईल , मदत करता येईल अशा ठिकाणी हजर राहणे. ? केदार भाऊ आपल्या परिश्रमातून तयार झालेले ऑडिओ , बिगकूक साहित्य कोणालाही परस्पर देणार नाही . आपले मनपूर्वक आभार ..????️

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

      सुभाष भाऊ IBM सुधारित बॅनर्स मिटिंग वर्कशॉप अतिशय सुंदर पद्धतीने पूर्ण केल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन !!! ??? आता आपण पुढील वर्कशॉप ज्यो आणि चार्ली BM2, BBIU, TTIU ह्यापैकी कोणताही वर्कशॉप ऐकायला घेऊ शकता आभार आभार आभार !!! ?????.

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

      सुभाष भाऊ IBM सुधारित बॅनर्स मिटिंग वर्कशॉप अतिशय सुंदर पद्धतीने पूर्ण केल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन !!! ??? आता आपण पुढील वर्कशॉप ज्यो आणि चार्ली BM2, BBIU, TTIU ह्यापैकी कोणताही वर्कशॉप ऐकायला घेऊ शकता आभार आभार आभार !!! ?????.

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

    मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ???????????

You may also like

1620f771f12b9f1645180703
video
1620f771f12b9f1645180703
video
1620f771f12b9f1645180703
video
1620f771f12b9f1645180703
video
1620f771f12b9f1645180703
video
1620f771f12b9f1645180703
video
1620f771f12b9f1645180703
video
1620f771f12b9f1645180703
video
1620f771f12b9f1645180703
video
1620f771f12b9f1645180703
video
1620f771f12b9f1645180703
video
1620f771f12b9f1645180703
video
1620f771f12b9f1645180703
video
1620f771f12b9f1645180703
video
1620f771f12b9f1645180703
video
1620f771f12b9f1645180703
video
1620f771f12b9f1645180703
video
1620f771f12b9f1645180703
video
1620f771f12b9f1645180703
video
1620f771f12b9f1645180703
video
1620f771f12b9f1645180703
video
1620f771f12b9f1645180703
video
1620f771f12b9f1645180703
video
1620f771f12b9f1645180703
video