Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

JC-032 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०३२ JC032

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

JC-032 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०३२ JC032

JC-032 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०३२ JC032

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ?

दारुड्यांनी चॅनेल सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ?

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका ?

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. ?✍✅??

????? "ज्यो आणि चार्ली बिगबुक स्टडी वर्कशॉप मराठी" ??? भाग - ३२ - बत्तीसावा ( बत्तीस ) *दहावी पायरी* - JC032 वेळ - 27.45 मिनिटे ?????

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ????? माझा दुसरा चॅनेल - Kedar Seeker सनातन संस्कार

Please Login to comment on this video

  • Bhimrao gaware

    Bhimrao gaware . 2 years ago

    भिमराव जी मुंबई ( गोरेगाव ), श्रेयस समूह एम. जी. रोड. जो आणि चार्ली भाग -032 वा, ( दहावी पायरी ) जो आणि चार्ली एकत्तीस भाग ऐकल्यावर ही समज आली की हे सर्व भाग एकमेकांनवर अवलंबून आहेत? दहावी, अकरावी आणि बारावी ह्या शेवटच्या तीन पायऱ्या फक्त मेन्टनेस च्या नव्हेतर, आणि मद्यमुक्तता टिकवण्या - करिता ही नाहीत. तर ह्या पायऱ्या आपल्याला परमेश्वर इतर बांधव, आपल्या स्वतःह बरोबरचे संबंध वाढवण्या - साठी आहेत. ह्या पायऱ्या पूर्ण झाल्यावर, एक नवीन जीवनाच्या फोर्थ डायमेनशन परिमानामध्ये घेऊन जातात. हे जे आपण दुसऱ्याला सांगू शकत नाही, तर हे आपण अनुभवू शकतो. ❗️दहावी पायरी फक्त रात्री झोपतानाच नव्हेतर, दिवसभर घ्यावयाची आहे?कारण समश्या रात्रीच्याच येत नाहीत, त्या दिवसभरात केव्हाही येतात. त्यामुळे दहावी पायरी दिवस - भरात सारखी, सारखी घ्यावयाची आहे. ❗️दहावी पायरी झाल्यानंतरच आध्यात्मिक जागृती ही होतं असते, त्यामुळे जीवनामध्ये काही नव्या चुका होतं असतात, त्याकरिता निस्तरण्याचे कामही आपण चालूच ठेवले पाहिजे. आपले काम वाढ करण्या करिताच आहे. ❗️दहावी पायरी ही शेवटच्या पर्वापर्यंत घेणे आपण चालूच ठेवले पाहिजे कारण स्वार्थीपणा, अप्रामाणिकपणा, खूनशी चीड आणि भिती यावर सदैव लक्ष ठेवावे लागेल. या गोष्टी जेव्हा, जेव्हा वर डोके काढतील, तेव्हा, तेव्हा आपल्याला देवाला आवाज देऊन, देवाने हे स्वभावदोष काढण्यास - आम्हांला मदत करावी. चौथी ते नववी पायरी घेतल्यावर आपण पूर्वी होतो, तसे राहूच शकत नाही, बदल हा काही प्रमाणात घडूनच येतो ❓️मी जर कोणाला दुखावले असेल तर मी देवाची प्रार्थना करतो, आणि मार्गदर्शकांशी चर्चा करतो व तात्काळ त्यातून बाहेर येतो. पूर्वी असं व्हायचं नाही दिवसभर डिस्टंब असायचो, व संध्याकाळी सर्व करायचो. पण आता तसे होतं नाही, कारण मला दहाव्या पायरीचं उपकरण सापडलं आहे. त्यामुळे माझा दिवस सुरळीत जात आहे. ❗️आपण स्वतः हा कडे बघायला लागल्यानंतर व देवाची मदत घेतल्यावर आणि जागच्या जागी नुकसान भरपाई केल्यामुळे आपले जगाशी आणि जगातील प्रत्येकाशी असं लेले नातेसंबंध सुधारत जातात, आणि एक नवीन आयुष्य प्रस्तापित होते. ❓️मला आता दुसऱ्याला दोष देऊन चालणार नाही, या टूलचा वापर करून मला त्यातून लागलीच बाहेर पडायचे आहे. ❤️दहाव्या पायरी नंतर आम्ही कोणत्याही बाबतीत व कोणाशीही अगदी मद्याशीही संघर्ष करण्याचे सोडून दिले आहे. कारण यावेळेपर्यंत शहाणंपण परत आलेला असतो. आश्वासने :- मद्यमुक्तता मिळालेली आहे ❓️ओपशेशन निघून गेलेलं आहे ❓️विवेक परत मिळाला आहे ❓️दिवस भरात दारू नपिण्याचा सुद्धा विचार करावा लागत नाही ❓️ पण हे सर्व शेवट कुठपर्यंत ❓️जो पर्यंत माझी आध्यात्मिक अवस्था चांगली राहील तो पर्यंत सर्व अलबेल राहील ❓️पण ज्यावेळेस माझी आध्यात्मिक अवस्था ढासळेल त्या वेळेस मात्र माझ्या हातात ग्लास परत येईल ❓️ मी माझी समश्या स्वतःहा सोडवू शकत नाही, माझी समश्या उच्चशक्तीच सोडवू शकेल, आणि तिचं उच्चशक्ती मला बिगबुक मध्ये सापडली आहे. ?खरंच जो आणि चार्ली यांचे आभार कारण त्यांनी मला बिगबुक समजावून सांगितले आहे. नाहीतर मला हा खरा कार्यक्रम उमजलाच नसता. तसेच केदार भाऊंचेही खूप, खूप मनःपूर्वक आभार भाऊंनी हा इंग्रजी वर्कशॉप चा कार्यक्रम माझ्या सारख्याला घरबसल्या मराठीत करून दिला आहे. ??? मी आपलं कोणतंही साहित्य कधीच, कोणालाही देणार नाही. कृपया जो आणि चार्ली भाग -033 वा मिळेल अशी अपेक्षा करतो. ????????????

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

    मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ???????????

  • Bhimrao gaware

    Bhimrao gaware . 2 years ago

    सुंदर ??

    • Bhimrao gaware

      Bhimrao gaware . 2 years ago

      केदार भाऊ जो आणि चार्ली भाग -033 वा मिळावा ???

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

      आभार आभार आभार !! ?

You may also like

16210f9b1c55981645279665
video
16210f9b1c55981645279665
video
16210f9b1c55981645279665
video
16210f9b1c55981645279665
video
16210f9b1c55981645279665
video
16210f9b1c55981645279665
video
16210f9b1c55981645279665
video
16210f9b1c55981645279665
video
16210f9b1c55981645279665
video
16210f9b1c55981645279665
video
16210f9b1c55981645279665
video
16210f9b1c55981645279665
video
16210f9b1c55981645279665
video
16210f9b1c55981645279665
video
16210f9b1c55981645279665
video
16210f9b1c55981645279665
video
16210f9b1c55981645279665
video
16210f9b1c55981645279665
video
16210f9b1c55981645279665
video
16210f9b1c55981645279665
video
16210f9b1c55981645279665
video
16210f9b1c55981645279665
video
16210f9b1c55981645279665
video
16210f9b1c55981645279665
video