Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

JC-005 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ००५

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

JC-005 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ००५

JC-005 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ००५

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे.

कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. 

?

 

दारुड्यांनी चॅनेल Follow/सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील.

?

 

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका 

?

 

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. 

?✍✅??

 

???

ज्यो आणि चार्ली 

बिग बुक स्टडी वर्कशॉप, भाग - 5 ( पाच ) - पाचवा भाग - JC005

वेळ - 37.46 मिनिटे

वैद्यकीय मत - भाग १ 

याच्या स्वैर अनुवादाचे, स्वैर वाचन 

आणि मला समजले तसे थोडेसे स्पष्टीकरण.

???

 

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये. 

 

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा. 

 

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.

 

पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा.

?????

Please Login to comment on this video

  • Gaurv Varka

    Gaurv Varka . 2 years ago

    नमस्कार मित्रानो माझ नाव गौरव दारूडा आहे मी एकता समूह मालवण कोकण सभासद आहे जो चार्ली भाग 5 मधून मला समजलेला अनूभव मांडतो मध्यपाशा हा आजार आहे हे अगोदरचे बरीच दशके चालू होता पूर्वी काही डॉक्टरानी उल्लेख केला होता पण ते सिद्ध करू शकत नव्हते ते इंग्लैंडचे डॉ टृॉरट व डॉक्टर बेजनिम रश होते त्यानी सांगितल अतिदारू पिणे आजार आहे पण आताच्या दशकात हा आजार अमेरींकन डॉक्टर विल्यम डी सिल्कवरथ यानी कसा व का होतो सांगितल,ते अमेरिका प्राख्यात हॉस्पिटल चार्ली टाऊन मधे काम करायचे अतिदारू पिणे आजार आहे ह्याला अमेरिका असोसिएशन साइकियाट्रिस्ट असोसिएशन ने 1955 56 ला जागतिक मान्यता दिली हा आजार म्हणजे शारीरिक व मानसिक स्थिति असाधारण असने आहे मला समजल्या प्रमाणे अनूभव मांडला काय चूकल असेल तर क्षमा मागतो भाऊ आपण दिलेल्या ऑडियो मधून हे शिकायला भेटले त्याबद्द तूमचे खूप खूप आभार पूढचा भाग भेटला त्याबद्दल आभारी भाऊ तूम्ही दिलेले आॅडीयो कोणालाच देणारच नाही भाऊ तूमचे खूप खूप आभार धन्यवाद ?❤️

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

      गौरव भाऊ ? झकास झकास झकास !!! ??????? अशाच प्रत्येक भागाच्या सुंदर प्रतिक्रिया त्याच भागाच्या कॉमेंटमध्ये पोस्ट करत जा ही विनंती आहे. ? धन्यवाद !!! ???

You may also like

16219ab4bdacc51645849419
video
16219ab4bdacc51645849419
video
16219ab4bdacc51645849419
video
16219ab4bdacc51645849419
video
16219ab4bdacc51645849419
video
16219ab4bdacc51645849419
video
16219ab4bdacc51645849419
video
16219ab4bdacc51645849419
video
16219ab4bdacc51645849419
video
16219ab4bdacc51645849419
video
16219ab4bdacc51645849419
video
16219ab4bdacc51645849419
video
16219ab4bdacc51645849419
video
16219ab4bdacc51645849419
video
16219ab4bdacc51645849419
video
16219ab4bdacc51645849419
video
16219ab4bdacc51645849419
video
16219ab4bdacc51645849419
video
16219ab4bdacc51645849419
video
16219ab4bdacc51645849419
video
16219ab4bdacc51645849419
video
16219ab4bdacc51645849419
video
16219ab4bdacc51645849419
video
16219ab4bdacc51645849419
video