Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

JC-007 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ००७

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

JC-007 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ००७

JC-007 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ००७

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ?

दारुड्यांनी चॅनेल Follow/सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ?

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका ?

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. ?✍✅??

??? ज्यो आणि चार्ली बिग बुक स्टडी वर्कशॉप सातवा भाग - JC007 वैद्यकीय मत - भाग ३ वेळ - 18.19 मिनिटे याच्या स्वैर अनुवादाचे, स्वैर वाचन आणि मला समजले तसे थोडेसे स्पष्टीकरण. ??? यात आहे मद्यपाश आजारातील मानसिक भाग ???

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.

पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा. ????? मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ???????????

Please Login to comment on this video

  • Shubham Tawar

    Shubham Tawar . 3 weeks ago

    mast mast sharing

  • Kedar Seeker

    Kedar Seeker . 1 year ago

    ????

  • Gaurv Varka

    Gaurv Varka . 2 years ago

    नमस्कार मित्रानो माझ नाव गौरव दारूडा मी एकता समूह मालवण कोकण सभासद आहे मला समजल्या प्रमाणे अनूभव मांडतो जो चार्ली भाग 7 मधून मला समजलेला अनूभव मांडतो कमजोर असलेली भावना सतत त्रास देत असत पण ऐके दिवसा पासून दारू जीवनात आली व ती भावना दारू पीली काय त्रास द्यायची थाबायची तेव्हा हळूहळू मन तो परिणाम फिट केला जेव्हा काही त्या भावना विषयी काम निघायच तेव्हा दारू हा त्यावर उपाय बनला गेला व शारीरिक अॅलरजी असल्या कारणाने प्रमाणात पिता येईना एक भावना दूसरी अॅलरजी भाग अडकलो दारू कोणत्याना कोणत्या कारणाने थाबायची तेव्हा नैराश्याच्या भावना त्रास द्यायच्या पून्हा दारू चा पहिला घोट घातक इच्छा शक्ति चालत नाही जो पर्यत मनात परिवर्तन होत नाही तो पर्यंत दारू पासून सूटका नाही त्यासाठी अल्काॅहोलिक अॅनोनिमस बिग बूक मधील प्रोग्रामच वाचवू शकतोच हा माझ्या साठी उपाय आहे मला समजल्या प्रमाणे अनूभव मांडला काय चूकल असेल तर क्षमा मागतो भाऊ तूम्ही दिलेल्या ऑडियो मधून हे शिकायला भेटले त्याबद्द तूमचे खूप खूप आभार पूढचा भाग भेटला त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद भाऊ ?❤️

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

    मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* https://atoplay.com/videos/1621236384d0961645360696 आत्मनिर्भर भारत की जय !!! ???????????

You may also like

1621a561e6e8641645893150
video
1621a561e6e8641645893150
video
1621a561e6e8641645893150
video
1621a561e6e8641645893150
video
1621a561e6e8641645893150
video
1621a561e6e8641645893150
video
1621a561e6e8641645893150
video
1621a561e6e8641645893150
video
1621a561e6e8641645893150
video
1621a561e6e8641645893150
video
1621a561e6e8641645893150
video
1621a561e6e8641645893150
video
1621a561e6e8641645893150
video
1621a561e6e8641645893150
video
1621a561e6e8641645893150
video
1621a561e6e8641645893150
video
1621a561e6e8641645893150
video
1621a561e6e8641645893150
video
1621a561e6e8641645893150
video
1621a561e6e8641645893150
video
1621a561e6e8641645893150
video
1621a561e6e8641645893150
video
1621a561e6e8641645893150
video
1621a561e6e8641645893150
video