Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

JC-034 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०३४

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

JC-034 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०३४

JC-034 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०३४

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

इथे क्लिक करून फॉलो चे बटन दाबा
?????
"ज्यो आणि चार्ली बिगबुक स्टडी वर्कशॉप मराठी"  शेवटचा भाग.
???
भाग - ३४ - चौतीसावा ( चौतीस ) - JC034
*बारावी पायरी*
वेळ - 38.20 मिनिटे
?????

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये. 

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा. 

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.

पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा.
?????

Please Login to comment on this video

  • Bhimrao gaware

    Bhimrao gaware . 2 years ago

    भिमराव जी. मुंबई ( गोरेगाव )पश्चिम, श्रेयस समूह, एम. जी. रोड, जो आणि चार्ली भाग - 034 वा, ( बारावी पायरी ) ज्या नवीन सभासदास आपण 12व्या, पायरीचा निरोप द्यायला जातो, तेव्हा त्याला तुम्ही मद्यासक्त होता यांची जाणीव करून द्या,तुम्ही कसे दुहेरी अवस्थेत कसे गोंधळून गेला होता?आणि शेवटी आजारी असण्याची जाणीव कशी झाली,मद्यपान थांबवण्याकरिता तुम्ही जे शर्थीचे प्रयत्न केले ते सांगा, बेहोष मद्यपानाच्या अधीन होण्यापूर्वी पाहिला मद्याचा प्याला ज्या परस्थितीत घ्यावयाचे ते चित्र त्या समोर रंगवा? मद्यासक्त हा आजार आहे,जीवघेणा आजार आहे हे मात्र त्याच्यापाशी सतत बोलत राहा,त्याच्या जोडीला मन आणि शरीर काय अवस्था होते ते सांगा,मुख्यत: तुमच्या व्यक्तिगत अनुभवावर त्याचे लक्ष केंद्रित करा. तो खरा मद्यासक्त आहे,ही खात्री पटल्यावर त्याला जाणीव करून दया, कि मद्याच्या बाबतीत तुझी ईच्छाशक्ती अजि - बात चालणार नाही, तुझी ईच्छाशक्ती इतर सर्व बाबतीत चालू शकेल, पण मद्याच्या बाबतीत तुझी ईच्छाशक्ती अजि बात चालणार नाही. त्याला आपली कहाणी सांगा, एलर्जी विषयी बोला आणि आपली विलक्षण मानसिक ओढ, परिवारात झालेली नीरा - शाजनक अवस्था सांगा, जर तो खराच मद्यासक्त असेल तर त्याला लगेच स्वतःची ओळख पटेल. स्वतःच्या इच्छेने त्याला प्रश्न विचारू द्या? मग तुमच्या बाबतीत काय घडले ते सांगा? मी ए ए मध्ये कसा आलो? मी बारा पायऱ्या कश्या घेतल्या? व माझी हळूहळू आध्यात्मिक जागृती कशी होतं गेली आणि आध्यात्मिक- तेचा उपाय मला कसा लागू पडला, आध्यात्मिकप्रवृत्तीवर खुलेपणाने भर दया आणि ह्या आध्यात्मिक प्रवृत्तीमुळे माझी दारू थांबली आहे. हे आवर्जून त्याला सांगा. तो जर अज्ञेयवादी व नास्तिक असेल तर त्याला सांगा कि परमेश्वरा बद्दल तुझी जी कल्पना आहे, तिच्याशी सहभाग होण्याचे कारण नाही. तुला जो आवडेल तो परमेश्वर. त्याला कृतीचा कार्यक्रम सांगा? कि मी चौथी, पाचवी पायरी कशी घेतली?आम्ही तुला जी मदत करत आहोत, त्यात तुझा काय फायदा होईल ते माहित नाही, पण त्यामुळे माझा खूप फायदा होणार आहे. अमेरिका आणि इतर जगभरातील लोकांना भेटून हा मेसेज देणे, शक्य नव्हते म्हणून पुस्तकं वाचून आपली स्वतःची समश्या, म्हणजेच मद्यपाश आजार समजला पाहिजे, आणि त्यावरचा आध्यात्मिक उपाय आहे.म्हणजेच एकमेव उपाय आहे.नंतर त्यात कृतीचा कार्यक्रम काय आहे हे ही समजले पाहिजे. आणि त्यांनीही कार्यक्रम समजल्यावर बारापायरीच काम कसं करावं हेच समजण्यासाठी पुस्तकं लिहले आहे. परमेश्वर प्रेमळ व दयाळू आहे, त्यामुळेच आपण सर्व एकत्र येऊन ह्या लिटरेचर विश्वात वर्कशॉप ऐकून कृतिकरून सुंदर जीवन जगत आहोतं. ❗️आपल्या दारुड्याला परमेश्वराने अशी एक स्पेशल कला दिली आहे, कि आपण एखाद्या मद्यासक्ताशी बोलून जो परिणाम घडवू शकतो तसा परिणाम जगातील धर्मगुरू, डॉक्टर, कॉन्सीलर किंवा बायको, मित्र हे कोणीही करु शकत नाही, ते काम फक्त आपणच करु शकतो. त्यामुळे आपण खूप भाग्यवान आहोत. ❤️परमेश्वराने पहिले मुद्दाम आपल्याला मद्यपाशाच्या यातना दिल्या, नंतर आपल्या मध्ये आध्यात्मिक जागृती घडवून आणली व नंतर आपली मद्याची ओढ काढून घेतली. म्हणूनच आपण बारापायरीच काम करायलाच पाहिजे. त्यामुळे आपल्या ह्या वर्कशॉपच्या कार्यक्रमात किमान एकतरी सभासद जोडला पाहिजे असं केदार भाऊनच मत आहे आणि ते खरं आहे, आणि तो प्रयत्न माझा चालू आहे, आणि चालू राहणार. ❗️परमेश्वराने हजारो लोंकाची मृत्यू टाळण्याची क्षमता आपल्या मध्ये दिली आहे. त्यांची जाण ठेऊन आपण बारा पायरीचं काम करणे गरजेचं आहे. ❓️बाराव्या पायरीचा संदेश पोहचवणे ऐकून खूप सोपे काम आहे, फक्त पुस्तकं सांगेल तसंच करा? आपल्या मनाने काहीच करु नका? ❗️ह्या तत्वाच्या पालणेमुळे आमच्या मध्ये आध्यात्मिक जागृती झाली.ह्या पायरीचे आचरण मी माझ्या बायको मुला सोबत करु शकतोका? तसेच आजूबाजूला कामाच्या ठिकाणी व इतरांच्या बरोबर मला करायचे आहे, तेव्हा मी आनंदी, शांत व सयमाने राहणार आहे. ❓️लोक, परमेश्वर आणि माझा मार्गदर्शक ह्या पायऱ्या आपल्यासाठी घेणार नाही, ह्या बारा पायऱ्या माझ्या मलाच घावयाच्या आहेत. ❗️लिजन दारुडा हा एक खतरनाक कैदी होता, तो सर्वाना मारहाण करत असल्याने त्याला घुहेत साखळीने बांधून ठेवले होते, पण ए ए सभासदाने त्याला कार्यक्रम सांगितला व त्याला खुन्नस भिती आणि पच्छातापातून मुक्त केले. व बंदिस्त अवस्थेतुन मोकळे केले ही बारा पायरीच्या कामाची जादु आहे. ❤️आध्यात्मिक जागृतीचा संदेश इतरांना देणे, ह्यालाच पासइटऑन असे म्हणतात. ☑️तुमच्या कडे जर बारा पायऱ्याचा कृतीचा कार्यक्रम नसेल, तर तुम्ही इतरांना काय देणार ड्रकंलॉजी ( आजका पावशेर कल )त्याकरिता बारा पायऱ्या घ्यायलाच हव्यात. ❗️त्या बांधवांशी तुमचा सबंध अगदी योग्य राहील याची काळजी घ्या. तुमच्यासाठी आणि अगणित लोकांसाठी मोठया मोठया घडामोडी घडून येतील, सर्वश्रेष्ठ असे हे सत्य आहे. केदार भाऊ आपल्या लिमिटेड अकलेच्या माध्यमातून कोणाला काही कळले कि नाही मला माहित नाही पण तुमचा तिर हा बरोबर काळजालाच लागला. खूप सुंदर ? मला खूप जो आणि चार्ली हयांचे 34 भाग आवडले. धन्यवाद आपला खूप खूप आभारी आहे. पुढे काय कोणता कार्यक्रम घेऊ मला सुचवा ? ???????????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

      भीमराव भाऊ ? आभार आभार आभार !!! ???

You may also like

16223bfa1b4c701646509985
video
16223bfa1b4c701646509985
video
16223bfa1b4c701646509985
video
16223bfa1b4c701646509985
video
16223bfa1b4c701646509985
video
16223bfa1b4c701646509985
video
16223bfa1b4c701646509985
video
16223bfa1b4c701646509985
video
16223bfa1b4c701646509985
video
16223bfa1b4c701646509985
video
16223bfa1b4c701646509985
video
16223bfa1b4c701646509985
video
16223bfa1b4c701646509985
video
16223bfa1b4c701646509985
video
16223bfa1b4c701646509985
video
16223bfa1b4c701646509985
video
16223bfa1b4c701646509985
video
16223bfa1b4c701646509985
video
16223bfa1b4c701646509985
video
16223bfa1b4c701646509985
video
16223bfa1b4c701646509985
video
16223bfa1b4c701646509985
video
16223bfa1b4c701646509985
video
16223bfa1b4c701646509985
video