Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

JC-013 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०१३

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

JC-013 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०१३

JC-013 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०१३

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

इथे क्लिक करून folow चे बटन दाबा

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे.
कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे.
?

दारुड्यांनी चॅनेल सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील.
?

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका
?

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा.
?✍✅??
???
ज्यो आणि चार्ली
बिग बुक स्टडी वर्कशॉप
तेरावा भाग - JC013
*मद्यपीडेविषयी आणखी काही भाग १*
वेळ - 51.03 मिनिटे
???
ज्यो आणि चार्ली
बिग बुक स्टडी वर्कशॉप
तेरावा भाग
*मद्यपीडेविषयी आणखी काही भाग १*
याच्या स्वैर अनुवादाचे, स्वैर वाचन
आणि मला समजले तसे थोडेसे स्पष्टीकरण.
???
यात आहे - आपला "अविवेकीपणा" Insanity
???

या भागाच्या स्वैर अनुवादाचे, स्वैर वाचन
आणि मला समजले तसे थोडेसे स्पष्टीकरण.
???
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
?????

 

Please Login to comment on this video

  • Gaurv Varka

    Gaurv Varka . 1 year ago

    नमस्कार मित्रानो माझ नाव गौरव दारूडा मी एकता समूह मालवण सभासद आहे जो चार्ली भाग 13 मधून मला समजलेला अनूभव मांडतो अविवेकी वेडेपणा ईंसॅनिटी विचार हीन सत्य असत्य भेद न करता येणे असत्याला खरेपणा देणे सत्याला खोटेपणाणे पहाणे दारू पिण्यानंतरचा होतोतो धांगडधीगा दारू पिण्याअगोदर पिण्याच्या विचाराचा विचार न करणे हा माझा वेडेपणा भेद न समजणे हा वेडेपणा मला समजल्या प्रमाणे अनूभव मांडला काय चूकल असेल तर क्षमा मागतो धन्यवाद भाऊ आपण दिलेल्या ऑडियो मधून हे शिकायला भेटले त्याबद्दल बद्दल खूप खूप आभार धन्यवाद भाऊ ?❤️

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

    मित्रांनो कृपया व्हिडीओ लाईक करा आपली ह्या भागाची प्रतिक्रिया इथे कॉमेंटमध्येच लिहा चॅनलला FOLLOW करा आभार !!! ??✍️??

  • Pravin Mitkar

    Pravin Mitkar . 2 years ago

    very very nicely described Jim's story and so other stories. some time it resembled with my experiences.

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

      आभार आभार आभार !!! ?

You may also like

1623729b4cb3d51647782324
video
1623729b4cb3d51647782324
video
1623729b4cb3d51647782324
video
1623729b4cb3d51647782324
video
1623729b4cb3d51647782324
video
1623729b4cb3d51647782324
video
1623729b4cb3d51647782324
video
1623729b4cb3d51647782324
video
1623729b4cb3d51647782324
video
1623729b4cb3d51647782324
video
1623729b4cb3d51647782324
video
1623729b4cb3d51647782324
video
1623729b4cb3d51647782324
video
1623729b4cb3d51647782324
video
1623729b4cb3d51647782324
video
1623729b4cb3d51647782324
video
1623729b4cb3d51647782324
video
1623729b4cb3d51647782324
video
1623729b4cb3d51647782324
video
1623729b4cb3d51647782324
video
1623729b4cb3d51647782324
video
1623729b4cb3d51647782324
video
1623729b4cb3d51647782324
video
1623729b4cb3d51647782324
video