Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

JC-018 ज्यो आणि चार्ली भाग क्र -०१८

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

JC-018 ज्यो आणि चार्ली भाग क्र -०१८

JC-018 ज्यो आणि चार्ली भाग क्र -०१८

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

फॉलो चे बटन दाबा

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे.

कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. 

?

दारुड्यांनी चॅनेल Follow/सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील.

?

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका 

?

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. 

?✍✅??

?????
"ज्यो आणि चार्ली बिगबुक स्टडी वर्कशॉप मराठी"
???
भाग - अठरा  - JC018
( अठरावा )
*हे कसे घडते, भाग - २*
वेळ - 71.03 मिनिटे
( तिसरी पायरी तयारी आणि मूलभूत नैसर्गिक प्रवृत्ती आणि स्वेच्छा )
?????

(हा भाग खूप मोठा आणि अत्यंत महत्वाचा आहे, त्यामुळे तुकड्या तुकड्यात आणि किमान सात आठ वेळा ऐका)
(वैयक्तिक वापरासाठी, कोणालाही कसल्याही स्वरूपात देऊ नये)

आपला कोणताही ऑडिओ तुमचे हायलाईट केलेले पुस्तक किंवा नोट्स,  नाही ना देणार कोणालाही ?
याची खात्री प्रत्येक प्रतिक्रिया बरोबर ग्रुप वरच पोस्ट करत जा

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
???????

"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू  पण शकतात. "
त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे.
?

कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत.
?????

Please Login to comment on this video

  • Subhashmm76@gmail.com

    Subhashmm76@gmail.com . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ आणि बिगबूक प्रेमी मित्रांनो ......... मी ए ए चा सभासद नाव सुभाष एम . आकृती समूह , भद्रावती. J & C भाग 18 मला समजलेले काही मुद्दे ? माझे जीवन मला समजलेल्या परमेश्वरावर सोपविण्याचा निर्णय घेत आहे . माझे आयुष्य म्हणजे माझ्या कृतीशिवाय दुसरे काही नाही. आपल्या सर्व कृती ह्या विचारातून तयार होतात. ? इतर सर्व प्राण्यांच्या प्रजाती मध्ये स्वेच्छा नसते ते काही करतात परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे करतात. परमेश्वराने फक्त मानव प्राण्याला स्वेच्छा नावाची गोष्ट दिली आहे. ? तीन मूलभूत नैसर्गिक प्रवृत्ती : प्रत्येक मानव ह्या तीन नैसर्गिक गोष्टी घेऊन जन्माला येतो. मानवाला जगण्यासाठी त्या अत्यावश्यक आहे. १ ) सामाजीक प्रवृती : २ ) सुरक्षा प्रवृती ३ ) लैंगिक प्रवृत्ती . ? परमेश्वराने जगण्यासाठी आपल्याला तीन सहज प्रकृती दिल्या आहेत पण आपण मानव त्याचा गैरवापर करतो. त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकते हे ज्यो आणि चार्ली आपल्याला समजवून सांगतात. ? बिल म्हणतो प्रत्येक मानव स्वतःचे भविष्य सुरक्षित करण्याची इच्छा घेऊनच जन्माला येतो. माझं भविष्य सुरक्षित राहवं म्हणून अन्न वस्त्र, निवारा या गाष्टी मिळाव्या म्हणून परमेश्वराने आपल्याला सुरक्षा प्रवृत्ती दिली आहे . ? सेक्स केल्यानंतर ज्यो आनंद मिळतो , जी भावना जागृत होते त्यामुळे आपण वारंवार सेक्स करण्याची इच्छा प्रकट करतो. ही मानवाला मिळणारी सुखद भावना आहे . ? इतर लोकांना चुकीचं समजणे ही आपली खूनस होय. अयोग्य किंवा चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवणे म्हणूजेच आपली चूकीची भावना आहे. आमच्या भावनिक विकृती का य आहे हे शोधले तर त्यात दुरस्ती करता येईल. खूनस आमच्या डोक्यात राहून ते आमचे जीवन चालवत आहो. ? केदारभाऊ आपल्या परिश्रमातून तयार झालेले हायलाईट केलेले बिगबूक पुस्तक , ऑडिओ वर्कशाप मधील कोणतेही ऑडिओ परस्पर देणार नाही . आपले मनपूर्वक आभार - - -???️? आभार - - -???️? आभार -- - -??

  • Sanjay Bhoite

    Sanjay Bhoite . 2 years ago

    धन्यवाद केदारभाऊ , ??????????

  • Pravin Mitkar

    Pravin Mitkar . 2 years ago

    very nicely explained 3rd step .it was just like you were narrating my story. thank you kearney beautiful.

    • Santosh Kulmethe

      Santosh Kulmethe . 2 years ago

      खूब सुंदर ऑडिओ आहे

    • Santosh Kulmethe

      Santosh Kulmethe . 2 years ago

      खूब सुंदर ऑडिओ आहे

    • Santosh Kulmethe

      Santosh Kulmethe . 2 years ago

      खूब सुंदर ऑडिओ आहे

You may also like

16238896bc66c81647872363
video
16238896bc66c81647872363
video
16238896bc66c81647872363
video
16238896bc66c81647872363
video
16238896bc66c81647872363
video
16238896bc66c81647872363
video
16238896bc66c81647872363
video
16238896bc66c81647872363
video
16238896bc66c81647872363
video
16238896bc66c81647872363
video
16238896bc66c81647872363
video
16238896bc66c81647872363
video
16238896bc66c81647872363
video
16238896bc66c81647872363
video
16238896bc66c81647872363
video
16238896bc66c81647872363
video
16238896bc66c81647872363
video
16238896bc66c81647872363
video
16238896bc66c81647872363
video
16238896bc66c81647872363
video
16238896bc66c81647872363
video
16238896bc66c81647872363
video
16238896bc66c81647872363
video
16238896bc66c81647872363
video