Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BBIU-001 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ००१

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU-001 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ००१

BBIU-001 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ००१

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

 

BBIU-001 मला समजलेले बिगबुक भाग - ००१
हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे.
कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे.
?
दारुड्यांनी चॅनेल Follow/सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील.
?
प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका
?
ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा.
?✍✅??

???
BBIU-001
"मसबिबु - मला समजलेले बिगबुक"
भाग - पहिला
वेळ - 47.39 मिनिटे
???

सेट असाईड प्रेयर
जुन्या उवक्रमांची थोडक्यात माहिती
बिगबुक चा नव्या पद्धतीने इतिहास
बिगबुक थोडक्यात माहिती
पैसे उभारणे
इत्यादी
???

आपले ऑडिओ केवळ वैयक्तिक वापरासाठीच वापरावे.
कृपया आपले ऑडिओ किंवा त्यासंदर्भातील काहीही कोणालाही कोणत्याही स्वरूपात परस्पर देऊ नका ही नम्र आणि कळकळीची विनंती आहे.
???

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.

पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा.
?????


यहाँ का फॉलो बटन दबाइये

Please Login to comment on this video

  • Bhimrao gaware

    Bhimrao gaware . 2 years ago

    भिमराव जी. मुंबई ( गोरेगाव ),पश्चिम, श्रेयस समूह, एमजी रोड. म. स. बि. बु. भाग - 001( पहिला ) ?चार आंधळे व हत्तीची गोष्ट ह्या मुळे ए ए मध्ये कोण कोणत्या प्रकारे कार्यक्रम कसे घेतात ह्याची समज आली. ?बिगबुकची प्राथमिक माहिती व बिगबुक का लिहावंसं वाटले खूप सुंदर माहिती पुरवली. ?बिगबुक लिहण्याकरिता तीन प्रस्ताव मांडले :-1)हॉस्पिट लची चैन सुरु करणे, पहिली मेडिकल ट्रीटमेन्ट देऊन मंग त्याला मेसेज देणे.2)ख्रिश्चन मिशनरी सारखे लोक भाड्याने घेऊन त्यांना पगार देऊन लोकांना ते आजार सांगतील व त्या उपाय आणि कृतीचा कार्यक्रम सांगतील.3)आपण एक पुस्तकं लिहू या,त्यात मद्यपाश नावाचा आजार व उपाय आणि कृतीचा कार्यक्रम लिहल्यावर लोक पुस्तकं वाचून सर्व लोकांना पुस्तकांची मदत होईल. ?पुस्तकं छापल्यावर त्याला काय नावं द्यायचे,सर्वांनी वेग वेगळे नावं सांगितली,पण ऐका नॉन अल्कोहोलीक वकिला ने नावं सुचवले अल्कोहोलीक अनॉनिमस व हेच नावं देण्यात आले. ?बिल साहेबांना पुस्तकातील काही शब्द बदलण्यास सांगितले, काही मष्ट शब्द काढायला सांगितले, असे करावेच लागेल, गुढघे टेकून प्रार्थना करावीच लागेल. हे सर्व मष्ट शब्द काढून भाषा सौम्य करायला सांगितली.काही ठीकाणी भाषा सौम्य केली, मात्र फिरून, फिरून मष्ट ज्या ठिकाणी पाहिजेत ते मात्र लिहलेच गेले. ?बिल साहेबांना काही प्रश्नही विचारले गेले कि परमेश्वरा ची गरज आहे का? सोपी भाषा चालणार नाही का? काही ठिकाणी शॉटकट चालणार नाही का?नंतर रिह्याब सेंटर चालू झालें व पुस्तकाचा कार्यक्रम बाजूला राहिला व रिह्याब चा कार्यक्रम चालू झाला. तारखे प्रमाणे बिगबुकचा प्रवास =ऑक्टोबर 1937 च्या महिन्यात आपले को फॉउंडर बिल डब्लू साहेब हे एक्रोन ला जाऊन, तिथे मशनरी भाड्याने घेऊन तिथे साखळी उभी केली, व पुस्तकं लिहण्यासाठी पैसा कसा उभा करायचा त्या करिता वर्गणी मागितली व तिथे त्यांना नकार मिळाला. त्या नंतर 20मे 1938 - 17 जुनं 1938 - 27 जुलै 1938 7ऑगस्ट 1938- 28 सप्टेंबर 1938 - 3 नोव्हेंबर 1938 15 नोव्हेंबर 1938 - व 9 डिसेंबरच्या पहिल्या आठवड्या त बिल साहेबांनी अल्कोहोलीक अनॉनिमस च्या बारा पायऱ्या लिहल्या, त्याचं काळात बिलला काल्पनिक व मानसिक प्रचंड त्रास झाला, काय करावे हे त्याला कळेना. पुस्तकं कसे व काय लिहावे ह्या करिता चिंता करीत होता. पण लागलीच त्यानी गुढघे टेकून परमेश्वरी प्रार्थना केली व नंतर ध्यान करून मदत मागितली, व पेन्सिल हातात घेतली व पेन्सिल आपोआप पळत होती आणि अवघ्या तीस मिनटात बारा पायऱ्या लिहल्या गेल्या. 13 डिसेंबर 1938 च्या काळात पुस्तकं संपूर्ण लिहून तयार झालें होते. व 5 जानेवारी 1939 च्या पहिल्या आठवड्यात टॉम यूझिल हा बेसिक सुधारणा करण्यास तयार झाला, त्यानें फायनल कटिंग करून एडीत केले आहे. डॉ. हॉवर्ड हा सायकरायटिक डॉक्टर होता,त्यांनी बिल साहेबांना खूप महत्वाची सूचना दिली कि जिथे, जिथे यू मस्ट, यू मस्ट - धिस लिहले होते, त्या ठिकाणी फेलो आणि फेलोशिप we got असे शब्द घातले. हे दोघेही दारुडे नव्हते पण पुस्तकं लिहण्यासाठी ह्या दोघांची खूप प्रचंड मदत झाली. ?फेब्रुवारी 1939 चा मधल्या काळात काही प्रती छापल्या गेल्या व त्यात बदलही करण्यात आला, काही सूचना वगळ ण्यात आल्या व ओरिजिनल मास्टर कॉपी छापण्यात आल्या.?आपल्या लिमिटेड अकलेच्या माध्यमातुन खूप खोलवर असा विस्तार करून सांगितला आहे अप्रतिम ? ❓️आपलं साहित्य मी कधीच कोणाला देणार नाही. कृपया म. स. बि. बु. भाग -002 मिळावा अशी अपेक्षा. आपल्या मेहनतीला कडक सलाम ???

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

      भीमराव भाऊ अतिशय सुंदर प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल आणि ती प्रतिक्रिया Atoplay वर कॉमेंटमध्ये पण पोस्ट केल्याबद्दल आपले आभार आभार आभार !!! ??✍️??

You may also like

16238d2fb49a0f1647891195
video
16238d2fb49a0f1647891195
video
16238d2fb49a0f1647891195
video
16238d2fb49a0f1647891195
video
16238d2fb49a0f1647891195
video
16238d2fb49a0f1647891195
video
16238d2fb49a0f1647891195
video
16238d2fb49a0f1647891195
video
16238d2fb49a0f1647891195
video
16238d2fb49a0f1647891195
video
16238d2fb49a0f1647891195
video
16238d2fb49a0f1647891195
video
16238d2fb49a0f1647891195
video
16238d2fb49a0f1647891195
video
16238d2fb49a0f1647891195
video
16238d2fb49a0f1647891195
video
16238d2fb49a0f1647891195
video
16238d2fb49a0f1647891195
video
16238d2fb49a0f1647891195
video
16238d2fb49a0f1647891195
video
16238d2fb49a0f1647891195
video
16238d2fb49a0f1647891195
video
16238d2fb49a0f1647891195
video
16238d2fb49a0f1647891195
video