Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BBIU-025 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०२५

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU-025 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०२५

BBIU-025 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०२५

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

कृपया इथे क्लिक करून फॉलो चे बटन दाबा

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे.

कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. 

?

दारुड्यांनी चॅनेल Follow/सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील.

?

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका 

?

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. 

?✍✅??

???

BBIU-025

*मसबिबु - मला समजलेले बिगबुक*

भाग - *पंचविसावा*

वेळ -  47.51 मिनिटे

???

सेट असाईड प्रेयर 

पान क्र 11 आणि 12

सुरुवातीला ए ए ला उच्चशक्ती मानणे

बिलची पहिली आणि दुसरी पायरी

स्वतःबद्दलचे, देवाबद्दलचे आणि जगाबद्दलचे दृष्टिकोन 

दृष्टिकोनात बदल

बिल साहेबांच्या 4 ते 7 पायऱ्यांचा प्रवास 

???

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये. 

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा. 

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.

*पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा.*

?????

Please Login to comment on this video

  • Dvnews 24

    Dvnews 24 . 2 years ago

    भाई मैंने आपका चैनल फॉलो कर दिया है आप भी मेरा चैनल फॉलो कर दो बहुत बहुत धन्यवाद होगा आपका

  • Anju Phadke

    Anju Phadke . 2 years ago

    म स बी बु भाग -25, ऐकून माझी प्रतिक्रिया खालीलप्रमाणे बिलची कहाणी उर्वरित भाग पुढे सुरु..., ?ए बी टी ने स्वतःची उच्चशक्ती ठरवण्याच्या कल्पनेचा फार मोठा प्रभाव बिल यांच्यावर झाला.बिल म्हणतात की माझे अनेक वर्षे स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर दारु सोडण्याचे प्रयत्न असफल होत, पण जेंव्हा मला उच्चशक्तीची कल्पना मिळाली तेंव्हा मी त्यातून हळूहळू मुक्त होऊ लागलो.माझ्या डोक्यातील बर्फाचे मळभ वितळू लागले,देवाच्या कल्पना दूर झाल्यावर उच्चशक्तीवर विश्वास ठेवून श्रद्धा बसायला लागलीआणि मी परमेश्वराच्या छत्रछायेत उभा राहिलो.(दुसरी पायरी) ?बिल म्हणतात जेंव्हा मनाची तयारी करून उच्चशक्तीवर विश्वास ठेवून वाटचाल करायला लागलो तेंव्हा माझी अध्यात्मिक प्रगती व्हायला सुरुवात झाली.आणि जे ए बी टी ने साध्य केले तेच मलाही साध्य करता येईल याची खात्री झाली. ?मी जर देवावर विश्वास ठेवला,त्याच्यावर श्रद्धा ठेवली तर तोही मला मदत करणार आहे.बिल यांनी जे पहिले,अनुभवले,त्यावर त्यांची आता ठाम श्रद्धा बसली होती (दुसरी पायरी). ?बिल म्हणतात की माझा जो गर्व अहंकार होता तो माझ्या बुद्धीचा,स्वतःबद्धलचा,आणि देवाबद्धलचा पूर्व दूषित कल्पना हे सर्व ह्यामुळे निघून गेले. ?ए ए त आल्यावर दुसऱ्या पायरीमुळे, आपले 3 गोष्टीचे दृष्टिकोन बदलतात.आपला 1.स्वतःबद्धलचा दृष्टिकोन बदलतो.2. परमेश्वराकडे बघण्याचा विचार बदलतो. 3. सर्व जगाकडे बघण्याच्या बाबतीतही विचार बदलतात. यामुळे आता मला सर्व जगच नवे असल्याचे दिसायला लागते, जेंव्हा की जग तेच आहे आणि त्याला बघणारे माझे डोळेही तेच आहेत,फक्त माझा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. ?बिल त्यांच्या पूर्व आयुष्याबद्धल सांगतात,की कॅथेड्रल मध्ये एका युद्धाच्या प्रसंगी त्यांना देवाची गरज आहे असे वाटले होते, त्याच्या प्राप्तीची इच्छाही झाली होती.त्यावेळी त्यांनी विनम्रपणे प्रार्थना केली होती आणि त्यावेळी तो त्यांच्यापाशी उभाही राहिला होता. ?हे त्यांचे परमेश्वराचे नाते पुढे पैसा, प्रसिद्धी, यश याच्यामुळे नाहीसे झाले.पैसा आणि दारु या दोन विचारांच्या कोलाहलामुळे परमेश्वर त्यांच्यापासून दूर गेला. ?यामुळे त्यांचा स्वतःकडे, परमेश्वराकडे, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा झाला होता. म्हणून बिल म्हणतात की मी आंधळा झालो होतो. ?1934 डिसेंबर मध्ये बिलना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले तेंव्हा त्यांच्यावर काळजीपूर्वक उपचार करण्यात आले, कारण त्यांना वात रोगाची लक्षणे दिसली होतो.आता ते दारूपासून लांबही राहिले होते. येथपर्यंत आपण बिल यांचा 1 व 2 पायऱ्यांचा प्रवास बघितला.पुढील पॅराग्राफ पासून आपण त्यांच्या 3 ते 11 पायऱ्यांचा प्रवास पाहणार आहोत. ?त्यांच्या कल्पनेतल्या देवाच्या चरणी ते लीन झाले आणि त्याचे मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रार्थना केली. (2 री पायरी). ?त्याचे मार्गदर्शन मिळावे यासाठी त्यांचे सर्वस्व अर्पण करण्यास तयार झाले.(3 री पायरी).प्रथमच त्यांनी कबुली दिली की देवाशिवाय माझ्या अस्तित्वाला काहीच अर्थ नाही.(फीलिंग ऑफ नथिंगनेस) आणि येथेच त्यांचा गर्व, अहंकार, स्वतःबद्धलचा मोठेपणा नाहीसा झाला. ?पापांची निसंदीग्ध यादी केली (4 थी पायरी). त्या पापांची कबुली दिली (5 वी पायरी). ?नव्या आश्रयदात्याकडे (परमेश्वर) प्रार्थना केली. (6 वी पायरी), आणि त्याने मुळापासून या पापांचे क्षालन करावे (7 वी पायरी ). हे सर्व केल्यापासून बिल हे शेवटपर्यंत मद्यमुक्त राहिले.

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

      शंकर भाऊ ? आभार आभार आभार !!! ??✍️??

  • Rajesh Pawar

    Rajesh Pawar . 2 years ago

    आदरणीय केदार भाउ ,आपणास सादर प्रणाम ,मी राजेश पी. नई रोशनी समूह ,जोगेश्वरी ,पूर्व , मुंबई. मला समजलेले बिगबुक भाग 25 ची प्रतिक्रिया. .. .. बिल तू तुझ्या कल्पने मधला देव कां ठरवत नाहीस , या ए .बी .टी च्या सूचनेचा खासा परिणाम बिल यांच्या मनावर झाला होतां .आतापर्यंत बिल जे काही स्वताला हुशार समजत होते .मी जिंकुनच दाखवीन ,मी जगाला दाखवीन मी महत्वाची व्यक्ती आहे .इ .इ .हा जो बुध्दिचा बर्फ होतां तो आता हळू हळू वितळत चालला होतां .बिल आता परमेश्वराच्या तेजामध्ये उभे होते थोडक्यात काय बिल आता उच्चशक्ती ,परमेश्वराला मानायला तयार झाले होते .(दुसरी पायरी ) बिल यांना वाटले या बिंदू पासून माझी आध्यात्मिक प्रगतीची सुरवात होईल .या परमेश्वरावर विश्वास ठेवण्याच्या मनाच्या तयारीनंतर माझं आयुष्य बदलायला सुरवात होईल. .. . ????देवाची मनोमनी आकांक्षा धरली ,श्रध्दां ठेवली तर परमेश्वर मानवाच्या हितसंबंधात लक्ष घालतो. अखेरीस बिल यांनी पाहिले ,अनुभवले आणि श्रध्देच्या अधीन झाले. मग ती विश्वचैत्यन्याच्या मागची शक्ती असेल ,निसर्गाचे संगीत असेल , यावर बिल यांची श्रध्दा बसली होती. गर्व आणि पूर्वग्रहांची पटले बिल यांच्या डोळ्यावरून निघून गेली. (ए. ए. चा कार्यक्रम घेतल्यानंतर तीन बाबतीतले द्रुष्टीकोन बदली होतात. 1)माझ्या स्वताच्या बाबतीतले द्रुष्टीकोन बदलतात. 2)परमेश्वराच्या बाबतीतले जो चुकीचा द्रुष्टीकोन असतो तो बदली होतो. 3)माझ्या अवती भोवती जे काही जग आहे त्यात माझे कुटुंब ,माझे नातेवाइक ,माझा समाज याकडे बघण्याचा द्रुष्टीकोन असतो तो बदली होतो. आता नवीन जग डोळ्यासमोर बिल यांच्या होते. ????बिल या उताऱ्यात पाठीमागच्या घटना आठवतात. बिल युध्द भूमीवर असतांना असा काहीतरी प्रसंग बिल यांच्या बाबतीत घडला होतां त्यावेळी देवाची आठवण बिल यांना झालेली होती. देवाचे सानिध्य प्राप्त व्हावे म्हणून विनम्रपणे बिल यांनी प्रार्थना केली होती. पण पण बिल यांच्या मनातील कोलाहालात परमेश्वराचे अस्तित्व नष्ट झाले होते ,पैसा आणि दारू यामुळेच परमेश्वर बाजूला पडला होतां. .. . बिल यांची 10डिसेंबर 1934ला शेवटची हॉस्पिटल मध्ये अड्मिशन झाली होती, बिल यांची मद्या बरोबरची फारकत करण्यात आली आणि बिल यांची दारू थांबली. बिल यांना मोठ्या प्रमाणात वात असल्यामुळे बिल यांच्यावर काळजी पूर्वक उपचार केले गेले. (इथपर्यंत बिल यांची पहिली आणि दुसरी पायरी बघितली. ) हॉस्पिटल मध्ये असतांना बिल यांना फ्लॅश झाला होतां बिल सांगतात येथे मी जी देवाची कल्पना केली होती त्याच्या चरणी मी लीन झालो (दुसरी पायरी ) त्याच्या इच्छे प्रमाणे देवाने मला आधार द्यावा या करिता मी प्रार्थना केली त्याच्या आश्रया साठी त्याचे मार्गदर्शन मिळण्यासाठी मी तयारी दाखवली. (तिसरी पायरी )परमेश्वर माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे ,माझ्या सर्व पापांची मी कबुली दिली व माझ्या नव्या आश्रयदात्याने माझ्या पापांचे क्षालन करावे. (इथे बिल 4थ्या पायरी पासून ते सातव्या पायरी पर्यंत ते जात आहेत ) यादी केली ,आढावा घेतला ,कबुली दिली , पापांची कबुली देण्याअगोदर यादी तयार करावी लागते. नवीन आश्रयदाता या करिता इंग्रजी बिगबुक मध्ये new Freind यातला F कॅपिटल आहे तो बिल यांनी परमेश्वराबद्दल वापरला आहे आणि small f हा ए. बी. टी साठी वापरला आहे. इथं पासून बिल यांनी कधीही मद्य घेतले नाही. ????केदार भाउ तुमच्या मेहनतीला सलाम , तुम्ही पाठवत असलेले ऑडियो क्लिप आणि मी केलेले लिखाण मी कोणालाही देणार नाही याची खात्री देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.?????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

      राजेश भाऊ ? ह्या अतिसुंदर प्रतिक्रियेबद्दल आपले खूप खूप आभार !!! ?????

You may also like

1623c566f98e171648121455
video
1623c566f98e171648121455
video
1623c566f98e171648121455
video
1623c566f98e171648121455
video
1623c566f98e171648121455
video
1623c566f98e171648121455
video
1623c566f98e171648121455
video
1623c566f98e171648121455
video
1623c566f98e171648121455
video
1623c566f98e171648121455
video
1623c566f98e171648121455
video
1623c566f98e171648121455
video
1623c566f98e171648121455
video
1623c566f98e171648121455
video
1623c566f98e171648121455
video
1623c566f98e171648121455
video
1623c566f98e171648121455
video
1623c566f98e171648121455
video
1623c566f98e171648121455
video
1623c566f98e171648121455
video
1623c566f98e171648121455
video
1623c566f98e171648121455
video
1623c566f98e171648121455
video
1623c566f98e171648121455
video