Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

JC-015 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०१५

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

JC-015 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०१५

JC-015 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०१५

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

इथे क्लिक करून आत फॉलो चे बटन दाबा

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ? दारुड्यांनी चॅनेल Follow केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ? प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका ? ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. ?✍✅??

????? "ज्यो आणि चार्ली बिगबुक स्टडी वर्कशॉप मराठी" ??? भाग - पंधरा ( JC015 ) पंधरावा *आम्ही अज्ञेयवादी, भाग - १* वेळ - 56.12 मिनिटे ?????

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ?????

 

Please Login to comment on this video

  • Gaurv Varka

    Gaurv Varka . 1 year ago

    नमस्कार मित्रानो माझ नाव गौरव दारूपासून आज लाब आहे जो चार्ली भाग 15 मधून समजलेला अनूभव मांडतो अज्ञेयवादी प्रकरण ज्ञान नसलेला परमेश्वर बाबत ज्ञान असणे नाॅस्टिक, ज्ञान नसणे अॅगनाॅस्टीक परमेश्वरी शक्ती मिळवूण देणे नास्तीक अज्ञेयवादीना उच्च शक्ति बद्दल जूणे कल्पना काढूण नवीन भरणे नकारात्मक विचार कढूण सकारात्मक विचारांकडे जाणे अल्काॅहाॅलिक अॅनोनिमस मधे विश्वास ठेवण्याची तायारी पूरेशी आहे उच्च शक्ति संकल्प करण्यासाठी मग कोणी असूदे मानवा पेक्षा श्रेष्ठ असणे मला समजल्या प्रमाणे अनूभव मांडला चूकल असेल तर क्षमा मागतो भाऊ तूम्ही दिलेल्या ऑडियो मधून हे शिकायला भेटले त्याबद्द तूमचे खूप खूप आभार तूम्ही दिलेले आॅडीयो कोणालाच देणारच नाही आणि हाय लाइट केलेले बूक पण धन्यवाद भाऊ ?

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      गौरव भाऊ ? आभार आभार आभार !!! ??✍️??

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      गौरव भाऊ ? आभार आभार आभार !!! ??✍️??

  • Subhashmm76@gmail.com

    Subhashmm76@gmail.com . 2 years ago

    नमस्कार केदार भाऊ आणि बिगबूक प्रेमी मित्रांनो ......... मी ए ए चा सभासद नाव सुभाष एम . आकृती समूह , भद्रावती. J & C भाग 15 ( आम्ही आज्ञेयवादी भाग - 01) मला समजलेले काही मुद्दे ? ज्यो म्हणतो, डॉ. युंगने रोनॉल्डला कल्पना , भावना, आणि वृत्तींबद्दल सांगितले. माझ्या त्या देवाबद्दलच्या कल्पना 7-8 वर्षाच्या लहाण मुलासारख्या होत्या. ? आध्यात्मिक आजारावर मात करण्यात आली की मानसिक, शारीरीक दृष्टीने आपण सुधारल्या सारखे होतो . आध्यात्मीकतेला महत्व दिले की आपण मनाने आणि शरिराने मजबूत होतो. ? मद्यासक्त आणि मद्याची आसक्ती नसलेला यामधील फरक : - प्रामाणिकपणे तुम्हाला वाटत असतानाही तुम्हाला कायमचे मद्य सोडता येत नाही . कशामुळे तर विलक्षण मानसिक ओढीमुळे . मद्यपान करतांना त्याच्या प्रमाणावर ताबा ठेवता येत नाही तेव्हा तुम्ही संभाव्य मद्यासक्त होता . कशामुळे तर तुमच्यामध्ये असलेल्या शारीरीक संवेदनामुळे . ? आपण नास्तीक व आज्ञेयवादी आहोत असे ज्याला वाटते त्याला अशा तऱ्हेचा अनुभव घेता येणे शक्य नसते. ? आध्यात्मिक जीवनाचा आधार घेतला नाही तर पुढे अंधार आहे. तुमच्या बाबतीत कदाचित असेच घडण्याचा संभव आहे. आपण नास्तीक व आज्ञेयवादी आहोत आमचा अनुभव गृहीत धरला तर तुम्हाला निराश होण्याचे कारण नाही. ? आमचे पूर्वग्रह दूर सारून आपल्यापेक्षा श्रेष्ठ अशी कोणती तरी शक्ती आहे असा विश्वास ठेवण्याची नुसती तयारी दाखविल्या बरोबर आम्हाला प्रत्यय येऊ लागला. ? आमची स्वतःची कल्पना कितीही अपूरी असली तरी त्याच्या सानिध्यात येण्यासाठी त्याच्याशी संपर्क करण्यासाठी ती पुरेशी आहे . ती कल्पना मी सहज स्विकारू शकतो . ? आध्यात्मीक विकास करण्यासाठी आमच्यामध्ये कल्पनेत बसत असलेल्या परमेश्वराशी जागरूक संबंध जोडण्यासाठी ऐेवढेच आम्हाला जरूरीचे वाटले . ? केदारभाऊ आपल्या परिश्रमातून तयार झालेले हायलाईट केलेले बिगबूक पुस्तक , ऑडिओ वर्कशाप मधील कोणतेही ऑडिओ परस्पर देणार नाही . आपले मनपूर्वक आभार - - -???️? आभार - - -???️? आभार -- - -???️?

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

      सुभाष भाऊ ? आपले खूप खूप आभार !!! ?

You may also like

162459382382c31648726914
video
162459382382c31648726914
video
162459382382c31648726914
video
162459382382c31648726914
video
162459382382c31648726914
video
162459382382c31648726914
video
162459382382c31648726914
video
162459382382c31648726914
video
162459382382c31648726914
video
162459382382c31648726914
video
162459382382c31648726914
video
162459382382c31648726914
video
162459382382c31648726914
video
162459382382c31648726914
video
162459382382c31648726914
video
162459382382c31648726914
video
162459382382c31648726914
video
162459382382c31648726914
video
162459382382c31648726914
video
162459382382c31648726914
video
162459382382c31648726914
video
162459382382c31648726914
video
162459382382c31648726914
video
162459382382c31648726914
video