Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BBIU-026 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - सव्व्हिसावा

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU-026 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - सव्व्हिसावा

BBIU-026 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - सव्व्हिसावा

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

इथे क्लिक करून आत Follow बटन दाबा

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे.
कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे.
?

दारुड्यांनी चॅनेल Follow/सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील.
?

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका
?

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा.
?✍✅??
???
BBIU-026
"मसबिबु - मला समजलेले बिगबुक"
भाग - सव्व्हिसावा
वेळ -  48.52 मिनिटे
???

सेट असाईड प्रेयर
पान क्र 12 ते 15
बिल साहेबांच्या 8 ते 12 पायऱ्या
आश्वासने
MUSTs
बिल आणि लुईस यांचे कार्य सुरू
बिलची कहाणी समाप्त
???

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.

पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा.
?????

 

Please Login to comment on this video

  • Rajesh Pawar

    Rajesh Pawar . 2 years ago

    आदरणीय केदार भाऊ आपणास सादर प्रणाम ,मला समजलेले बिगबुक भाग 26 ची प्रतिक्रिया. मी राजेश पी. (नई रोशनी समूह )मुंबई ,जोगेश्वरी. .. .. .. बिल म्हणतात मी ऐक यादी केली ,ज्या लोकाना दुखावले होतें ,व ज्या लोकांबद्दल माझ्या मनात आकस होतां ,खुन्नस होतां. त्यांची नुकसान भरपाई करण्याची तयारी केली. (आठवी ,नववी पायरी )परमेश्वराची जाणीव सतत डोक्यात ठेवून. म्हणजे सतत चोवीस तास भावना ,ज्या सामान्य असतील त्या असामान्य होतील. माझी विचारपध्दती ,माझा द्रुष्टीकोन बदली झालेला असेल ,माझे कर्तव्य राहील ,निवांतपणे बसून परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे प्रश्न सोडविण्यासाठी ,शक्ती देण्याची मी प्रार्थना केली. (दहावी ,अकरावी पायरी )मी यापुढे स्वतःसाठी मी स्वार्थी माणूस असून सुध्दा प्रार्थना करणार नाही. जे दारूडे आहेत त्यांना मदत करण्याच्या कामी मला उपयोगी कर. (यात बिल यांची बाराव्या पयरिचि झलक दिसते. )????बिल म्हणतात आतापर्यंत ऐ. बी. टी ने दिलेल्या सूचना क्रांतिकारक ,व मूलगामी होत्या. ज्यावेळी कुठचिहि हातराखणी न राखता या सूचनांचे पालन केले त्यावेळी वीज लखलखावी तसा परिणाम झाला आणि विनयाचि भावना बिल यांच्या मध्ये निर्माण झाली. ते म्हणतात माझ्या मनामध्ये जो गर्व ,माज होतां तो एका क्षणात उडून गेला. (गर्वाचे परिहरण )आणि कधी नव्हे ति शांततेची ,उदात्तेची अनुभूती आली. (आश्वासन )बिल म्हणतात आमच्या जीवनात परमेश्वर सावकाशपणे प्रवेश करणार आहे पण बिल यांच्या जीवनात परमेश्वराचा प्रभाव हा आकस्मितपणे झालेला होतां. व बिल यांच्या जीवनात तो प्रभाव क्रांतिकारी बदल करणारा ठरला. बिल यांना जो फ्लॅश झालेला होतां त्या बद्दल बिल यांना शंका होती माझ्या सारख्या देवाला न मानणाऱ्या ,क्रिश्यनीटी न मानणाऱ्या माणसाला कसा काय फ्लॅश होऊ शकतो. म्हणून त्यांनी याबाबत डॉक्टर सिल्कवर्त यांना विचारले डॉक्टर म्हणतात बिल जे काही तुझ्या बाबतीत घडले त्याचे मला व्यवस्थित आकलन होऊ शकलेले नाही. त्याबद्दल मी तुला अधिकारवाणीने सांगू शकणार नाही. मी ऐक डॉक्टर आहे मला सायस्न समजते. मी धर्म ,देव ,अध्यात्म याबाबत बोलू शकत नाही. पण बिल तुझ्या बाबतीत जे काही झालेले आहे ते तू पकडून ठेव. तेच कदाचित तुला तारून नेईल. बिल तू ज्या भयानक अवस्थेत होतास त्या पेक्षा ही स्थिती चांगली म्हणावी लागेल. ????हॉस्पिटल मधून बाहेर पडल्यावर बिल यांची प्रक्रुति ऐक दीड वर्षे ठीक नव्हती. एबीटी ने सांगितलं होतं दैन्यनदीन व्यवहारात या तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. म्हणून बिल म्हणतात नुसता कार्यक्रम समजून पुस्तके वाचून काहीही होणार नाही. क्रुति केली तरच त्याचा फायदा होईल कारण क्रुतिशिवाय श्रध्दा देखील मृतवत अव्स्थेत जाते. बिल पुढे जाऊन म्हणतात हे सर्व उपाय जरी थकले तरी मद्यप्यांन बरोबर काम केल्यामूळे माझा बचाव होऊ शकतो. बिल म्हणतात अशक्य कोटीतले कौटुंबिक प्रश्न सोडविलेले आम्ही पहिले आहे. वेड्यानच्या इस्पितळातून बाहेर येऊन हा कार्यक्रम घेतल्यामुळे घरात ,समाजात ,परत एकदा चांगले स्थान प्राप्त केलेले मद्यपी आम्ही पाहिले आहेत. 1987साली जगामध्ये 67,000/समूह बनले होतें. फेलोशिप मध्ये इतर मद्यपी लोकांबरोबर काम करतांना मजा आहे. (आश्वासन )माझी श्रध्दा नसेल तर माझा नाश अटळ आहे. म्हणून मला 24तास श्रध्देत राहावे लागेल. जे काल्पनिक सुख म्हणजे दारू पिऊन जे एन्जॉय करतो ते तात्पुरते असते आता ते सुख घेण्याची आम्हांला गरज नाही. कारण आता आम्हांला आतून आनंद होतं आहे. 2013 साली जगामध्ये ऐक लाख ,सोळा हजार समूह स्थापन झालेले होतें. ????केदार भाऊ तुमच्या कार्याला सलाम ,तुम्ही पाठवत असलेले ऑडियो क्लिप आणि त्यावर मी केलेले लिखाण मी कोनालाहि देणार नाही याची ग्वाही मी देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद ,धन्यवाद ,धन्यवाद. .. . ??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

      राजेश भाऊ आभार आभार आभार !!! ?????

  • Rajesh Pawar

    Rajesh Pawar . 2 years ago

    https://atoplay.com/videos/1624f3c79125371649359993

  • Rajesh Pawar

    Rajesh Pawar . 2 years ago

    Comment

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

      आपली खरी प्रतिक्रिया आली नाही

You may also like

1624f3c79125371649359993
video
1624f3c79125371649359993
video
1624f3c79125371649359993
video
1624f3c79125371649359993
video
1624f3c79125371649359993
video
1624f3c79125371649359993
video
1624f3c79125371649359993
video
1624f3c79125371649359993
video
1624f3c79125371649359993
video
1624f3c79125371649359993
video
1624f3c79125371649359993
video
1624f3c79125371649359993
video
1624f3c79125371649359993
video
1624f3c79125371649359993
video
1624f3c79125371649359993
video
1624f3c79125371649359993
video
1624f3c79125371649359993
video
1624f3c79125371649359993
video
1624f3c79125371649359993
video
1624f3c79125371649359993
video
1624f3c79125371649359993
video
1624f3c79125371649359993
video
1624f3c79125371649359993
video
1624f3c79125371649359993
video