Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

JC-020 ज्यो आणि चार्ली भाग क्र -०२०

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

JC-020 ज्यो आणि चार्ली भाग क्र -०२०

JC-020 ज्यो आणि चार्ली भाग क्र -०२०

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

इथे क्लिक करून आत व त्या चॅनलला पण फॉलो करा

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे.

?

मित्रांनो

कृपया चॅनलला फॉलो करा 

व्हिडिओला लाईक करा 

प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा 

?

माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा.

*Kedar Seeker सनातन संस्कार* 

आत्मनिर्भर भारत की जय !!!

???????????

"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू  पण शकतात. "
त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे.
?

कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत.
?????

?????
"ज्यो आणि चार्ली बिगबुक स्टडी वर्कशॉप मराठी"
???
भाग - वीस - JC020
वेळ - 38.31 मिनिटे
*चवथी पायरी, भाग - एक*
?????
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
?????

 

Please Login to comment on this video

  • Subhashmm76@gmail.com

    Subhashmm76@gmail.com . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ आणि बिगबूक प्रेमी मित्रांनो ......... मी ए ए चा सभासद नाव सुभाष एम . आकृती समूह , भद्रावती. J & C भाग 20 मला समजलेले काही मुद्दे. तिसरी पायरी ? परदेशात अजूनही नवागताकडून बिगबूकच्या पद्धतीने एका महिन्यात बारा पायऱ्या करून घेतल्या जातात. ही खरी ए ए ची पध्दत आहे जी डॉ. बाबने चालू केली होती. ?चार्ली म्हणतो ; की आम्ही जीवनाचा असा एक मार्ग शोधत आहो की आम्ही फक्त मद्यमुक्तच राहणार नाही तर आम्हाला शांतता, प्रसन्नता आणि आनंदही लाभेल. आम्ही चौथी न घेता पुढे जात राहिलो तर खुनशी चिड आमच्यातून जाणार नाही. ? चार्ली व्यापाराचे सुंदर उदाहरण देऊन सांगतो की, व्यापारी जसा दुकानातील खराब , बिनकामाचे सामान बाहेर काढणार नाही तोपर्यंत त्याला नविन सामान ठेवण्यासाठी जागा मिळणार नाही. आपल्या जीवनाचे पण असे व्यापारासारखे आहे आपण जीवनाचा आढावा घेतला नाही तर आपल्या डोक्यातील जुन्या बिनकामाच्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे . आपल्या जीवनाचा असो अथवा व्यापाराचा असो आपण आढावा घेतला नाही तर आपण मोडून जाणार आहोत. आपण मोडून जाणे म्हणजे पुन्हा मद्याकडे जाणे होय. ? आमच्या जीवनाबद्दल आम्ही तेच केले आम्ही जीवनाचा सर्वांगीन आढावा घेतला. आम्ही वस्तुस्थितीला तोंड देत आहोत आम्ही अनैतिकतेचा निर्भय व शोधक आढावा घेतला. आपल्या डोक्यात विचार करण्याच्या कोणत्या पद्धती बदललेल्या आहेत याचा मला आढावा घ्यायचा आहे . ? आपण जोपर्यत खराब विचार असलेल्या गोष्टी काढणार नाही तो पर्यंत परमेश्वर आपल्याला मिळू शकणार नाही. ? खुन्नस , भिती अपराधीपणा , चिंता या गोष्टी आपल्याला परमेश्वरापासून दूर ठेवतात. जो पर्यत या गोष्टी आपल्या डोक्यात असेल तो पर्यंत परमेश्वराचे विचार आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. ? केदारभाऊ आपल्या परिश्रमातून तयार झालेले हायलाईट केलेले बिगबूक पुस्तक , ऑडिओ वर्कशाप मधील कोणतेही ऑडिओ परस्पर देणार नाही . आपले मनपूर्वक आभार - - -???️? आभार - - -???️? आभार -- - -???️?

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      सुभाष भाऊ ? सुंदर सुंदर अतिसुंदर !!! ✍️✅?✍️✅?? आभार आभार आभार !!! ???✍️???

You may also like

162539b74404511649646452
video
162539b74404511649646452
video
162539b74404511649646452
video
162539b74404511649646452
video
162539b74404511649646452
video
162539b74404511649646452
video
162539b74404511649646452
video
162539b74404511649646452
video
162539b74404511649646452
video
162539b74404511649646452
video
162539b74404511649646452
video
162539b74404511649646452
video
162539b74404511649646452
video
162539b74404511649646452
video
162539b74404511649646452
video
162539b74404511649646452
video
162539b74404511649646452
video
162539b74404511649646452
video
162539b74404511649646452
video
162539b74404511649646452
video
162539b74404511649646452
video
162539b74404511649646452
video
162539b74404511649646452
video
162539b74404511649646452
video