Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

JC-017 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०१७

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

JC-017 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०१७

JC-017 ज्यो आणि चार्ली भाग क्र - ०१७

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

इथे क्लिक करून आत व त्या चॅनलला पण फॉलो करा

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे.
?

मित्रांनो
कृपया चॅनलला फॉलो करा 
व्हिडिओला लाईक करा 
प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा 

?

माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. चॅनेल चे नाव ???
*Kedar Seeker सनातन संस्कार* 
आत्मनिर्भर भारत की जय !!!

???????????

JC-017
"कृपया आपल्या कोणत्याही वर्कशॉप चे सर्व भाग सीरियली ऐकावे. त्यासाठी आपण प्ले लिस्ट चा वापर करू शकता."
"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत."
त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे.
?
?????
"ज्यो आणि चार्ली बिगबुक स्टडी वर्कशॉप मराठी"
???
भाग - सतरा ( १७ ) JC017
वेळ - 48.14 मिनिटे
*हे कसे घडते, भाग - १*
(तिसरी पायरी सुरुवात)
?????

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
????

Please Login to comment on this video

  • Gaurv Varka

    Gaurv Varka . 1 year ago

    नमस्कार मित्रानो माझ नाव गौरव ए,ए, सभासद आहे मी मालवण कोकण एकता समूहचा सभासद आहे जो चार्ली भाग 17 मधून मला समजलेला अनूभव मांडतो हे कसे घडते लिहले काय बदल केले या इतिहास माहीती उच्च शक्ति शोध मिळवून देणे बिल डब्ल्यूना हे कसे घडते प्रकरण लिहण्यापूरवी सर्वांचा विचार होता धरमातील लोकांचा होता त्यावेळी तीन विभागात लोक होते ए।ए।मधे अॅक्रोन डाॅ बाॅब होते ते धार्मिक होते त्यामूळे तिकडे उच्च शक्ति बद्दल अडचण काही नव्हती दूसरा गट न्यूयॉर्क मधे अध्यात्मिक मानत नसत. विज्ञान मानायचे त्यांची अडचण होती तीसरा गट तटस्थ होता उच्च शक्ति बद्दल नकार नाही होकार नाही। हे कसे घडते प्रकरण लिहाण्याचा प्रयत्न केला पण जमत नसे नंतर प्रार्थना व ध्यान केले त्यानंतर लिहण्यास जमले तेव्हा तीस मिनटात हे कसे घडते लिहले त्यात मूळ बदल केले गेले फेलोशिपने भाग पाडले।आम्ही ऐवजीआज्ञान असा वापर होता मग तीसरी पायरी सूरूवात झाली आमची इच्छा व जीवन समजलेल्या परमेश्वरा वर सोपवण्याचा निर्णय घेतला इच्छा म्हणजे मन विचार व जीवन म्हणजे कृती वागणे तसे करणे मला समजल्या प्रमाणे अनूभव मांडला काय चूकल असेल तरह क्षमा मागतो आपण दिलेल्या ऑडियो मधून हे शिकायला भेटले त्याबद्द तूमचे खूप खूप आभार तूम्ही सांगितलेले तत्व पालन करने तूमचे धन्यवाद भाऊ ?❤️

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      आभार आभार आभार ?????

  • Subhashmm76@gmail.com

    Subhashmm76@gmail.com . 2 years ago

    नमस्कार केदार भाऊ आणि बिगबूक प्रेमी मित्रांनो ......... मी ए ए चा सभासद नाव सुभाष एम . आकृती समूह , भद्रावती. J & C भाग 17 मला समजलेले काही मुद्दे ? बिलने फक्त ३० मिनिटांच्या आत त्याने आपले संपूर्ण ५ वे प्रकरण हे कसे घडते लिहून काढले . हे प्रकरण लिहणे म्हणजे पृथ्वीतलावरील लिहिली गेलेली आध्यात्मिक माहिती होय. ? हे कसे घडते या प्रकरणात लिहिले की आम्ही सांगितलेल्या आज्ञा पाळणारा अपयशी मनुष्य आम्ही क्ववितच पाहिला आहे . आम्ही सांगितलेल्या आज्ञा आम्ही सांगितलेले प्रस्ताव किंवा सुचना नाही. ? ज्यांच्या मध्ये सुधारणा होत नाही ते असे लोक की या साध्यासुध्या कार्यक्रमाला वाहून घेत नाही. बहुशा ज्या लोकांना मानसिक दृष्टया स्वताशी प्रामाणिकपणे राहणे जमत नाही त्यांच्या पैकी हे लोक असतात. ? आमच्यातील स्वभावदोष , उणीवा त्याने दूर करावेत काहीच मागे ठेवू नये अशी कळकळीची प्रार्थना गुडघे टेकून आम्ही परमेश्वराला केली. ? जर तुम्हाला हे बरोबर समजले नसेल तर बिगबूक पुन्हा - पुन्हा वाचावे लागेल . बिलला पायऱयांवर काम करण्यासाठी सुचना द्यायच्या नव्हत्या तर आज्ञा द्यायच्या होत्या . बिल आपल्याला हे कसे करावे याचे तंतोतंत दिशा देणार आहे . ? त्यावेळी ती छोटीशी फेलोशिप बंद पडून सदस्य निघून जाण्याची वेळ येऊन ठेपण्या इतके वादंग झाले असावे . म्हणून बिलने तडजोड केली तो त्या सदस्याला म्हणला तुमच्या प्रमाणे मी बदल करतो पण यापुढचे संपूर्ण लिखाण फक्त मीच करणार . नाही तर मी ते सोडून देतो मग ते तुमचे तुम्हीच लिहा . ? बिलने त्यानंतर अनिच्छेने बदल केले . बिलने जर ते तसेच ओरिजनल ठेवले असते तर आज जे आपण २० लाख सदस्य आहोत त्या तेवजी 1 करोड असतो किंवा दहा हजार सदस्य असतो . ? तुम्ही पहिली , दूसरी पाचवी व्यवस्थित प्रामाणिकपणे घेतली नसेल तर थेट तिसरी पाचरी घेणे खूप अवघड आहे . ? केदारभाऊ आपल्या परिश्रमातून तयार झालेले हायलाईट केलेले बिगबूक पुस्तक , ऑडिओ वर्कशाप मधील कोणतेही ऑडिओ परस्पर देणार नाही . आपले मनपूर्वक आभार - - -???️? आभार - - -???️? आभार -- - -???️?

You may also like

162541fa48f7721649680292
video
162541fa48f7721649680292
video
162541fa48f7721649680292
video
162541fa48f7721649680292
video
162541fa48f7721649680292
video
162541fa48f7721649680292
video
162541fa48f7721649680292
video
162541fa48f7721649680292
video
162541fa48f7721649680292
video
162541fa48f7721649680292
video
162541fa48f7721649680292
video
162541fa48f7721649680292
video
162541fa48f7721649680292
video
162541fa48f7721649680292
video
162541fa48f7721649680292
video
162541fa48f7721649680292
video
162541fa48f7721649680292
video
162541fa48f7721649680292
video
162541fa48f7721649680292
video
162541fa48f7721649680292
video
162541fa48f7721649680292
video
162541fa48f7721649680292
video
162541fa48f7721649680292
video
162541fa48f7721649680292
video