Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

JC-021 ज्यो आणि चार्ली भाग क्र -०२१

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

JC-021 ज्यो आणि चार्ली भाग क्र -०२१

JC-021 ज्यो आणि चार्ली भाग क्र -०२१

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

माझा दुसरा चॅनेल इथे क्लिक करून फॉलो करा

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे.

?

मित्रांनो

कृपया चॅनलला फॉलो करा 

व्हिडिओला लाईक करा 

प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा 

?

माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा.

*Kedar Seeker सनातन संस्कार* 

आत्मनिर्भर भारत की जय !!!

???????????

?????
"ज्यो आणि चार्ली बिगबुक स्टडी वर्कशॉप मराठी" - भाग एकविसावा
???
भाग - एकवीस - JC021
*चवथी पायरी, भाग -२*
वेळ - 69.40 मिनिटे
( खुन्नसबद्दल माहिती, आणि खुन्नसच्या चार्टमधील पाहिले तीन कॉलम )
?????
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
?????

 

Please Login to comment on this video

  • Subhashmm76@gmail.com

    Subhashmm76@gmail.com . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ आणि बिगबूक प्रेमी मित्रांनो ......... मी ए ए चा सभासद नाव सुभाष एम . आकृती समूह , भद्रावती. J & C भाग 21 मला समजलेले मुद्दे : चौथी पायरी भाग 2 - खून्नसची यादी ?खुनशी चिड हाच पहिल्या कमांकाचा गुन्हेगार होय. कोणत्याही स्वभावदोषापेक्षा खूनशी चिड याच स्वभावदोषाने जास्तीत जास्त नुकसान झाले आहे . यातूनच निरनिराळ्या प्रकारचे रोग उदभवतात. ? प्रत्येक मद्यासक्ताच्या डोक्यात खुन्नस Replay करणारे मशिन असते. आपण रोज खूननस Recored करत असतो आणि स्वतःला वेदना देत असतो. ? आत्मकरुणा डोक्यात तयार होणे हा सर्वात घातक प्रकार आहे. ती एक प्रकारची नशाच आहे. आत्मसम्मान तयार करण्याचा हा घाणेरडा प्रकार आहे. ? चार्ली म्हणतो या खुन्नस मुळे परमेश्वर आपल्यापासून लांब असतो. या खुन्नसचे काही तरी करायला पाहिजे नाही तर ते आपल्यासाठी अवघड हाईल . बिगबूक मध्ये खुन्नसला बाहेर काढण्यासाठी अगदी सोपी पद्धत दिली आहे पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. ? खूनस बाबत चार्ट कसा भरायचा याची माहिती दिली आहे . पहिला, दुसरा व तिसरा कॉलम वर पासून खालपर्यंत पूर्ण लिहून काढायचा आहे. ? अगदी अंगुठा छाप व्यक्ती असेल तरी ही चौथी पायरी घेऊ शकतो. एकदाच घडलेल्या प्रसंगाचा परत परत आठवण करून स्वतःला त्रास करून घेणे म्हणजे खुन्नस होय . आपल्या डोक्यातील खुन्नस कागदावर लिहिल्या तर एकाच वेळी ती यादी पाहू शकतो. ? आतल्या आत आम्ही जडत होतो. आमचा अहंकार ' सुरक्षितता ' नैसर्गिक प्रवृती या गोष्टी मला कागदावर यादी तयार करावी लागेल. ? केदारभाऊ आपल्या परिश्रमातून तयार झालेले हायलाईट केलेले बिगबूक पुस्तक , ऑडिओ वर्कशाप मधील कोणतेही ऑडिओ परस्पर देणार नाही . आपले मनपूर्वक आभार - - -???️? आभार - - -???️?

  • Pooja Kedar K

    Pooja Kedar K . 2 years ago

    ???

You may also like

162578fa64284f1649905574
video
162578fa64284f1649905574
video
162578fa64284f1649905574
video
162578fa64284f1649905574
video
162578fa64284f1649905574
video
162578fa64284f1649905574
video
162578fa64284f1649905574
video
162578fa64284f1649905574
video
162578fa64284f1649905574
video
162578fa64284f1649905574
video
162578fa64284f1649905574
video
162578fa64284f1649905574
video
162578fa64284f1649905574
video
162578fa64284f1649905574
video
162578fa64284f1649905574
video
162578fa64284f1649905574
video
162578fa64284f1649905574
video
162578fa64284f1649905574
video
162578fa64284f1649905574
video
162578fa64284f1649905574
video
162578fa64284f1649905574
video
162578fa64284f1649905574
video
162578fa64284f1649905574
video
162578fa64284f1649905574
video