Unknown Alkie
- 89 followers
- Category: Motivational
- | Follow
BBIU-003 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - तिसरा
Published: 2 years agoCategory:
- Motivational
About:
इथे क्लिक करून तो चॅनेल पण फॉलो करा ही विनंती आहे
हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. ?
मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ??????????? ??? BBIU-003 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - तिसरा वेळ - 52.01 मिनिटे ???
सेट असाईड प्रेयर कव्हर पेज च्या आतील पान कॉपीराईट माहिती बिगबुक चुका माहिती बिगबुक आवृत्त्या माहिती बिगबुक चे उपलब्ध प्रकार स्टोरीज सेक्शन माहिती स्टोरीज यादी वाचन सुरुवात ???
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा. ?????
Please Login to comment on this video
Bhimrao gaware . 2 years ago
भिमराव जी. मुंबई, गोरेगाव - पश्चिम, श्रेयस समूह, म. स. बि. बू. भाग -03 रा, ?बिगबुक ची खोलवर जाऊन खूप सुंदर अशी माहिती दिली आहे, मराठी बिगबुक आणि इंग्रजी बिगबुक मध्ये पूर्वी व आता काय बदल आहे खूप सुंदर विस्तार, जुन्या बिगबुक मध्ये सुरवातीच्या पानावर हजारो स्त्री आणि पुरुषांना मद्या पासून सुटका कशी मिळाली ह्याचा उल्लेख आहे. तो आत्ताच्या बिगबुक मध्ये हे वाक्यआता छापत नाही. ❓️आपलं बिगबुक छापण्या करिता कोणालाही परवानगी नाही आहे.ए ए च्या परवानगी शिवाय. ?इंग्रजी बिगबुकच्या पहिल्या आवृत्ती -1)1939साली, 2)1955 साली,3)1976 साली,4)2001 साली छापल्या आहेत. ❗️मराठी पुस्तकाचा आवृत्तीचा इतिहास -1)1960साली, 2)9 ऑक्टोबर 1993 साली,3)1 जानेवारी 1998साली, 4)22जून 2000 साली,5)18 मार्च 2002 साली,6)23 जुलै 2003 साली,7)5 एप्रिल 2005 साली 8) 2018साली ❓️बिल साहेबांनी इंग्रजी बिगबुक मध्ये महत्वाची वाक्य इटालीक फॉन्ट मध्ये छापली आहेत. तिचं वाक्य मराठी पुस्तकात बोल्ड मध्ये छापलेली आहेत. ❓️जगात बिगबुक चा खप सर्वात मोठ्या प्रमाणात आहे. हा खप जगात 3ते 5 व्या क्रमांकावर आहे. ❗️अनुक्रमांणिकेचा विस्तार खूप खोलवर जाऊन केला आहे, तसेच पायऱ्यानचा ब्रेकअपही खूप सुंदर असा समजावून दिला आहे. ❗️मराठी पुस्तकात कहाण्या नाहीच आहेत. पण इंग्रजी बिगबुक मध्ये कहाण्यांची वर्गवारी 3भागात दिली आहेत. 1)ए ए चे अग्रेसर 2)जे वेळेवरती थांबले 3)जे सर्वकाही घालवून ए ए मध्ये आलेत. ❓️इंग्रजी बिगबुक मधील 8 कहण्याची नावं दिली आहेत, त्याचप्रमाणे थोडक्यात विश्लेषण तेही पान क्रमांका सहित दिले आहेत. त्यामुळे म. स. बि. बु. भाग -03 रा सुंदर रित्या समजण्यात आला आहे. *आपण खूप मेहनतीने हे कार्य करत आहात आपल्या ह्या मेहनतीला कडक सलाम ? आपलं जे काही साहित्य आहे ते मी कोणालाच कधीही देणार नाही. ? कृपया म. स. बि. बु. भाग -004 था प्राप्त होईल ही अपेक्षा. ????????????
Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago
भीमराव भाऊ ? आभार आभार आभार !!! ??✍️??