Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

JC-022 ज्यो आणि चार्ली भाग क्र - २२ JC022

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

JC-022 ज्यो आणि चार्ली भाग क्र - २२ JC022

JC-022 ज्यो आणि चार्ली भाग क्र - २२ JC022

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

 

इथे क्लिक करून त्या चॅनलला पण फॉलो कराहा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे.

?

मित्रांनो

कृपया चॅनलला फॉलो करा 

व्हिडिओला लाईक करा 

प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा 

?

माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा.

*Kedar Seeker सनातन संस्कार* 

आत्मनिर्भर भारत की जय !!!

???????????

?????
"ज्यो आणि चार्ली बिगबुक स्टडी वर्कशॉप मराठी"
???
भाग - बावीस ( बावीसावा )
- JC022
*चवथी पायरी, भाग - ३*
?????

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
?????

"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत."
त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे.
?

कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत.
?????

माझा दुसरा चॅनेल -

Kedar Seeker सनातन संस्कार 

Please Login to comment on this video

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

    सुभाषभाऊ ? आभार आभार आभार !!! ??✍️??

  • Subhashmm76@gmail.com

    Subhashmm76@gmail.com . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ आणि बिगबूक प्रेमी मित्रांनो ......... मी ए ए चा सभासद नाव सुभाष एम . आकृती समूह , भद्रावती. J & C भाग -22 मला समजलेले मुद्दे : चौथी पायरी भाग -3 ◼️आत्मसन्मान यावर कोणता परिणाम झाला ? मी स्वतःच्या आणि समाजाच्या नजरेतून उतरलो का ? सुरक्षितता भावनिक, धार्मिक व आर्थिक यांच्यावर परिणाम झाला का ह्या सगळ्या गोष्टी चार्टवर टिक करायच्या आहेत. चार्ली सांगतो माझ्या बायकोवर खून्नस असेल तर माझे नाते संबंध बिघडले जाणार.माझ्या लैंगिक जीवनावर परिणाम होणार. ◼️पहिल्या कालम तिन मध्ये आपण काय पाहिले. 1).आपल्या डोक्यात किती खून्नस आहे ते दिसते 2 ) .खून्नस ची कारणे काय आहेत हे दोन मध्ये दिसतं.3 )त्याने माझ्या कोणत्या नैसर्गिक प्रवृत्ती वर परिणाम झाला आहे हे दिसते. ◼️ज्या जीवनात तिव्र खूनशी चिडीला स्थान असते ते जीवन वैफल्य आणि दुःख यांचे धनी असते आम्ही त्यांच्या आहारी जातो त्याची उधळपट्टी करतो. ◼️या खून्नस आम्हाला परमेश्वरापासून दूर नेतात.त्या खून्नस आम्हाला अधिकाधिक आजारी बनवतात.आम्ही खून्नस अधिक वेळ खर्च करत असतो.आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळ वाया घालवणे खूप वाईट गोष्ट आहे. ◼️खुनशी चिड आम्ही डोक्यात तशीच ठेवली तर आम्ही प्यायला लागू खूनशी चिड आमच्यासाठी मरणच आहे या खुनशी चिडी मूळे आम्ही मरणाला आमंत्रण देतो. ◼️मी दुसऱ्यांबद्दल खूनस ठेवली तर त्यांचे काय होईल माहित नाही पण माझा अंत होईल असे पुस्तक मला सांगते. ◼️मी नुसती यादी जरी केली तरी अर्ध्या अधिक खूनस तिथेच गळून पडायला तयार होते . ? केदारभाऊ आपल्या परिश्रमातून तयार झालेले हायलाईट केलेले बिगबूक पुस्तक , ऑडिओ वर्कशाप मधील कोणतेही ऑडिओ परस्पर देणार नाही . आपले मनपूर्वक आभार - - -???️? आभार - - -???️? आभार -- - -???️?

You may also like

162650553257351650787667
video
162650553257351650787667
video
162650553257351650787667
video
162650553257351650787667
video
162650553257351650787667
video
162650553257351650787667
video
162650553257351650787667
video
162650553257351650787667
video
162650553257351650787667
video
162650553257351650787667
video
162650553257351650787667
video
162650553257351650787667
video
162650553257351650787667
video
162650553257351650787667
video
162650553257351650787667
video
162650553257351650787667
video
162650553257351650787667
video
162650553257351650787667
video
162650553257351650787667
video
162650553257351650787667
video
162650553257351650787667
video
162650553257351650787667
video
162650553257351650787667
video
162650553257351650787667
video