Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BBIU-028 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०२८ BBIU028

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU-028 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०२८ BBIU028

BBIU-028 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०२८ BBIU028

Published: 1 year ago

Category:

  • Motivational

About:

इथे क्लिक करून चॅनेल फॉलो करा

BBIU-028 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०२८ BBIU028

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे.

?

 

मित्रांनो

कृपया चॅनलला फॉलो करा 

व्हिडिओला लाईक करा 

प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा 

?

माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा.

*Kedar Seeker सनातन संस्कार* 

आत्मनिर्भर भारत की जय !!!

???????????

???

BBIU-028

"मसबिबु - मला समजलेले बिगबुक"

भाग - अठ्ठाविसावा

वेळ -  47.07 मिनिटे

???

 

सेट असाईड प्रेयर 

पान क्र 17 ते 20

याला उपाय आहे वाचन क्रमशः  

तोडगा आहे 

पुस्तक लिहिण्या आधीचे लेखकांचे विचार 

मद्यपान थांबणे ही फक्त सुरुवात 

पुस्तक काय सांगणार आहे 

अनुवाद राहिलेले शब्द 

मद्यापीचे प्रकार

आपले वर्णन 

इच्छाशक्ती चालत नाही 

???

 

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये. 

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा. 

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.

पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा.

?????

Please Login to comment on this video

  • Anju Phadke

    Anju Phadke . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ आणि मित्रांनो, मी शंकर मेसेज ऑफ होप समूह, गोरेगाव(पूर्व), मुंबई म स बी बु भाग -28 ची प्रतिक्रिया खालीलप्रमाणे.... ?एक सुधारलेला मद्यपी जेंव्हा नवागाताशी संपर्क करून बोलतो, तेंव्हा तो त्याच्या अनुभवातून नवागाताला मध्यपाश आजार, त्याच्यावरील उपाय, आणि कृतीचा कार्यक्रम काय आहे ते समजावून सांगतो. ?त्या व्यक्तीकडे धार्मिकतेचा दंभ नसतो, त्याची वृत्ती ही दुसऱ्यास उपयोगी पडणारी, कोणतीही अपेक्षा नसलेली, त्यासाठी पैसा, कोणतीही उपाय योजना लागत नाही, सक्ती नाही, जात पात, धर्म याचे बंधन नाही. ? त्यामुळे नवागाताचा त्याच्यावर विश्वास बसतो, आणि त्याचा चांगला परिणाम झालेला दिसतो. अशा प्रकारे शरीराने, मनाने खचलेले अनेक लोक आम्ही सुधारलेले बघितलेले आहेत.?आम्ही सर्वजण हे काम व्यवसाय म्हणून करीत नाही. ?मद्यपान थांबवणे ही फक्त सुरुवात आहे, पुढील सर्व कार्यक्रम हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा आहे, कि ज्यामुळे आम्ही आमची अंतर्गत साफसफाई करून, परमेश्वराशी जवळीक साधून, आनंदी होण्याचा अध्यात्मिक कार्यक्रम आहे. त्यामुळे मद्य थांबवणे हे आमचे अंतिम उद्धीष्ट नसून, ए ए च्या तत्वाचे पालन आपल्या घरी, व्यवसायात, सोसायटी, कार्यक्षेत्रात प्रकट करावयाचे आहे.कीं ज्यायोगे आम्ही उपयुक्त जीवन जगणार आहोत ?आम्हाला हे जे मोफत मिळालेले आहे ते इतर पीडिताना आम्ही मोफत देण्याचे कार्य करतो कीं ज्यायोगे तेही सुधारू शकतील. ?या आजाराने पीडित बरेच लोक आहेत आणि त्या सर्वांपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही,?आमचे ध्येय एकच असते कीं आपण हा संदेश जास्तीतजास्त पीडिताना कसा पोहचवू शकू. ?जगातील मद्यपी लोकांचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही एक निनावी ग्रंथ (बिगबुक प्रकाशनाच्या आधी )प्रकाशित करण्याचे ठरविले आहे. ?त्यासाठी आम्ही सर्वांचे ज्ञान, आणि अनुभव उपयोगात आणले आहे, की ज्यायोगे मद्यप्यांच्या समस्येवर एक उपयुक्त कार्यक्रम उपलब्ध होऊ शकेल. ?आम्ही त्यात त्यांच्या वैद्यकीय, मनोवैज्ञानिक, सामाजिक, धार्मिक बाबींबद्धल खुली चर्चा होणे आवश्यक समजतो.त्यात वाद अथवा मतभेद न होता हे पुस्तक लिहिण्यासाठी त्या सर्वांना संहिष्णूतेने वागवून, त्यांच्या मतांचा आदर करून हे पुस्तक लिहिले गेले तर ते सर्वाना अधिक उपयुक्त होईल याची आम्ही काळजी घेतली.?तुम्हाला जे मिळाले आहे ते तुम्ही इतरांना देऊन टाकणार असाल तरच ते तुमच्याकडे टिकणार आहे, त्यासाठी तुम्हाला आत्मकेंद्रितपणा सोडून निःस्वार्थी व्हावे लागेल.?मद्यमुक्त झाल्यावर ज्याप्रमाणात मी इतरांच्या मदतीला जाईन तेवढे माझे जीवन चांगले होणार आहे आणि त्यासाठीच मला फेलोशिपची गरज आहे.?मी कधीही हे विसरता कामा नये की मी एक मद्यपी आहे, त्यासाठी मला दैनंदिन व्यवहारात ह्या सर्व तत्वाचे पालन करायचे आहे, नाहीतर मी कार्यक्रम विसरून जाईन, माझी मानसिक स्थिती बदलेल आणि मी पुन्हा दारूकडे जाईन ?आपल्याला जे प्रश्न पडलेले आहेत की मी दारुड्या कसा आणि का झालो? सर्वानुमते आम्ही सुधारण्यातील नसतानाही आम्ही कसे सुधारलो? आम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्टया आजारी असताना त्यातून बाहेर कसे पडलो? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण बिगबुक का वाचावे हे सांगते.?आपण मद्यपी आहोत हे मान्य केल्यावर आणि ती सोडण्याची आपली इच्छा असल्यावर मला काय केले पाहिजे ह्यांचे निसंदीग्ध उत्तर देणे हेच ह्या ग्रंथाचे उद्धीष्ट आहे ?त्यानंतर मद्यपिंचे वेगवेगळे प्रकार, आणि त्यांच्यातील फरक विस्तृतपणे समजावून सांगितलेला आहे.अतिमद्यपी, आणि दारुड्या ह्यातील फरक आपण कसे आहोत हे समजून आपल्याला काय करायचे आहे हे समजावून सांगणे हेच ह्या ग्रंथाचे उद्धीष्ट आहे. केदार भाऊंचे मनापासून आभार. आपले साहित्य कोणालाच देणार नाही ह्याची खात्री देतो आणि पुढील भाग -29 ची अपेक्षा करतो. आभार, आभार, आभार. ??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      शंकर भाऊ आभार आभार आभार ?

  • Pooja Kedar K

    Pooja Kedar K . 1 year ago

    ????

You may also like

16282513b710eb1652707643
video
16282513b710eb1652707643
video
16282513b710eb1652707643
video
16282513b710eb1652707643
video
16282513b710eb1652707643
video
16282513b710eb1652707643
video
16282513b710eb1652707643
video
16282513b710eb1652707643
video
16282513b710eb1652707643
video
16282513b710eb1652707643
video
16282513b710eb1652707643
video
16282513b710eb1652707643
video
16282513b710eb1652707643
video
16282513b710eb1652707643
video
16282513b710eb1652707643
video
16282513b710eb1652707643
video
16282513b710eb1652707643
video
16282513b710eb1652707643
video
16282513b710eb1652707643
video
16282513b710eb1652707643
video
16282513b710eb1652707643
video
16282513b710eb1652707643
video
16282513b710eb1652707643
video
16282513b710eb1652707643
video