Unknown Alkie
- 89 followers
- Category: Motivational
- | Follow
BIU-005 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ००५ BBIU005
Published: 1 year agoCategory:
- Motivational
About:
BIU-005 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ००५ BBIU005 हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. ?
मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार*
आत्मनिर्भर भारत की जय !!! ???????????
??? BBIU-005 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - पाचवा वेळ - 49.18 मिनिटे ???
सेट असाईड प्रेयर प्रस्तावना वाचन सुरू मराठी पुस्तक अनुवाद माहिती डॉ सिल्कवर्थ माहिती आजार, उपाय आणि कृतीचा कार्यक्रम विवेचन चवथी आवृत्ती माहिती कहाण्यांच्या अदलाबदल बद्दल माहिती चवथ्या आवृत्तीमधील नवीन पॅराग्राफ ???
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा. ?????
Please Login to comment on this video
Bhimrao gaware . 1 year ago
भिमराव जी. मुंबई, श्रेयस समूह, गोरेगाव - पश्चिम. म. स. बि. बु. भाग -005 वा, अल्कोहोलिक अनॉनिमस या ग्रन्थाची तिसरी आवृत्ती आहे. पहिली आवृत्ती 1939 साली एप्रिलमध्ये निघाली, आणि नंतरच्या 16 वर्षात तीन लाख प्रती विकल्या गेल्या, आणि 1955 साली दुसऱ्या आवृत्तीच्या साडेअकरा लाखाहून आधिक प्रतीचा खप झाला.1976साली बिगबुकचा 1कोटी 95लाख 50 हजार प्रतीचा खप झाला आहे. ❗️हा ग्रन्थ आपल्या संस्थेचा मूलभूत पाठयग्रन्थ आहे. याने जास्तीत जास्त महिला - पुरुष मद्यपिना सुधारण्यास मदत केली आहे ❗️डॉ.सिल्कवर्थ यांनी मद्यपाश आजार बिलडब्लू ला समजुन सांगितला आहे.पण त्यात त्यांनी नावं नं टाकण्याची अट घातली. पण दुसऱ्या आवृत्तीत 1955 साली डॉ.सिल्क वर्थचे नावं घालण्यात आलं.त्यामुळे वैद्यकीय मत ह्यात कोणताच बदल केलेला नाही. ❗️पहिल्या आवृत्ती मध्ये बिलची कहाणी सुरवातीला होती व नंतर वैद्यकीय मत होते,पण दुसऱ्या आवृत्ती मध्ये पहिली वैद्यकीय मत केले व नंतर बिलची कहाणी. ❗️दुसऱ्या आवृत्ती मध्ये परीशिष्टे,बारारूढी "डॉ.बॉब यांचे दुः स्वप्न "आणि पहिल्या आवृत्तीतील एक व्यक्तिगत कहाणी तशीच ठेवण्यात आली,तीन कहण्यात बदल करण्यात आला,त्यातल्या एकीला नवीन शीर्षक देण्यात आला व तीस नवीन कहाण्या जोडण्यात आल्या, ह्या कहाण्याची तीन भागात विभागणी करण्यात आली.1) ए.ए.चे अग्रेसर ह्यात काहीच बदल झालेला नाही 2)जे योग्य वेळीथांबले 3) ज्यांनी जवळजवळ सर्वस्व गमावले. आणि आठ कहाण्या तशाच ठेवण्यात आल्या आणि पाच नवीन कहाण्या देण्यात आल्या ऐकून इंग्रजी बिगबुक मध्ये 43 कहाण्या दिल्या आहेत.आणि मराठी बिगबुक मध्ये फक्त दोनच कहाण्या आहेत.बिलची कहाणी आणि डॉ.बॉब चे दुः स्वप्न व पहिल्या आवृत्तीतील एक इतर व्यक्तिगत कहाणी तशीच ठेवण्यात आली आहे. ?हे आपल्याला विशेष माहिती जी आपल्या पुस्तकात नाही आहे.- चौथ्या आवृत्तीमध्ये ए.ए.च्या बारा संकल्पनेचा समावेश केला गेला,आणि कहाण्याच्या तीन विभागात पुढील बदल करण्यात आला आहे - पहिल्या भागात एक कहाणी ऍड करण्यात आली आहे.आणि तिसऱ्या विभागातील तीन कहाण्या पहिल्या विभागात आणण्यात आल्या, सहा कहाण्या वगळण्यात आल्या.दुसऱ्या विभागातील सहा कहाण्या तश्याच ठेवण्यात आल्या व अकरा नवीन कहाण्या त्यात नवीन जोडल्या गेल्या,आणि अकरा कहाणी वगळण्यात आल्या.तिसऱ्या विभागात आता नवीन बारा कहाण्या घातल्या गेल्या,त्यातील एक कहाणी पहिल्या विभागात हलवली होती,ती सोडून त्यातील आठ कहाण्या वगळण्यात आल्या. म.स.बि.बु.भाग 005 ह्या भागाची सुंदर अशी माहिती मिळाली.आपल्या मेहनतीला कडक सलाम ? केदार भाऊ मी आपलं कोणतंही साहित्य कोणालाच कधीही देणार नाही. म.स. बि.बु.भाग सहावा प्राप्त होईल अशी अपेक्षा. ?????????????
Pooja Kedar K . 1 year ago
???