Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BBIU-031 मला समजलेले बिगबुक, भाग क्र ०३१ BBOU031

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU-031 मला समजलेले बिगबुक, भाग क्र ०३१ BBOU031

BBIU-031 मला समजलेले बिगबुक, भाग क्र ०३१ BBOU031

Published: 1 year ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. ?

मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ??????????? ??? BBIU-031 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - एकतीसावा वेळ - 50.24 मिनिटे ???

सेट असाईड प्रेयर पान क्र 168 "आध्यात्मिक अनुभव" आध्यात्मिक शब्द बदल विचार करण्याच्या पद्धतीत बदल सावकाशीने छोटे छोटे अनुभव बदलणाऱ्या प्रतिक्रिया मनाची तयारी, प्रामाणिकपणा आणि खुले मन खुले मन inward चौकाशीपूर्वीची तुच्छता ???

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.

पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा. ?????

Please Login to comment on this video

  • Rajesh Pawar

    Rajesh Pawar . 1 year ago

    दिनांक 10/7/2022. . . आदरणीय केदार भाऊ सादर प्रणाम , मला समजलेले बिगबुक भाग 31 ,याला उपाय आहे. .. .ची प्रतिक्रिया. . . . या प्यारात तळटीप आहे अधिक वाचनासाठी आध्यात्मिक अनुभव परिशिष्ट वाचावे. .. . बिगबुकची पहिली आव्रुत्ति 10एप्रिलला बाहेर आली त्यात आध्यात्मिक अनुभव परिशिष्ट नव्हते. .. .दुसरी आव्रुत्ति 1955ला बाहेर आली त्यात मात्र हर्बट स्पेस्नरचे आध्यात्मिक अनुभव हा लेख टाकावा लागला. .. .असे काय घडले 16 वर्षात. .. . बिल डब्ल्यू सगळ्यांनाच सांगत सुटले मला फ्लॅश झाला आहे. आध्यात्मिक हा शब्द पहिल्या आवृत्ती मध्ये बऱ्याच वेळा वापरला आहे. त्यामुळे लोकं देखील प्रश्न विचारू लागली आध्यात्मिक ,आध्यात्मिकता म्हणजे काय ? थोडक्यात आध्यात्मिक अनुभव म्हणजे काय तर माझी विचार करण्याची पध्दती चुकीची आहे ,माझे सर्वच द्रुष्टीकोन चुकीचे आहे ,माझा स्वताकडे बघण्याचा ,इतरांकडे पाहण्याचा ,आणि देवाकडे बघण्याचा द्रुष्टीकोन चुकीचा आहे. ति जुनी विचार करण्याची पध्दती बाहेर काढून नवीन विचारसरणी आत्मसाथ करणे. स्वता मध्ये बदल करणे म्हणजे आध्यात्मिक अनुभव. .. .????बिल यांना जो फ्लॅश झाला होता त्यांच्या सारखा फ्लॅश प्रत्येकाला होईल असे नाही किंबहुना तो कोणालाही होणार नाहि. जर ए. ए. मध्ये येऊन प्रत्येक सभासदाने अशा फ्लॅशची वाट बघितली तर कोणीही सभासद ए. ए. मध्ये टिकला नसता. कारण प्रत्येक सभासद त्या फ्लॅशची वाट बघत बसला असता आणि दारू थांबली नसती. म्हणून बिल यांनी बिल च्या कहाणीत "परमेश्वर तुमच्या जीवनात सावकाश प्रवेश करणार आहे असे म्हंटलं आहे " बिल म्हणतात जगामध्ये कुठेही कोणालाही परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव होतें तो त्याच्या करिता आध्यात्मिक अनुभव असतो. बदल हा शब्द आध्यात्मिक अनुभव परिशिष्ट मध्ये अनेक वेळा आला आहे. आमच्या सभासदांमध्ये जरी वारंवार बदल होतं असला आणि तो झटकन होतं असला तरी तो नियम मात्र नव्हे. म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत हा बदल झटकन होईल असे नाही. विल्यम जेम्स नावाचे जे प्रसिध्द मानस शास्त्रज्ञ होतें ते या रोजच्या बदलाला एज्युकेशन वरायटी म्हणायचे. ????मी कसे असावे असे परमेश्वराला वाटते तसे होण्यासाठी प्रयन्त करणे म्हणजे आध्यात्मिक अनुभव. स्वखुशी म्हणजे मनाची तयारी ,प्रामाणिकपणा ,खुलेमन या गोष्टी आमच्याकडे असायलाच पाहिजे. यात खुले मन याचा चुकीचा अर्थ ए. ए. मध्ये घेतला जातो. खुले मन हे आऊटवर्ड असता कामा नये ते इनवर्ड असले पाहिजे. मार्गदर्शक जे काही मला सांगेल ते ऐकण्यासाठी आणि बिगबुक जे काही सांगणार आहे ते स्वीकारण्यासाठी माझे इनवर्ड खुलेमन असले पाहिजे. हा कार्यक्रम न समजून घेता ए. ए. साहित्य न वाचता बिगबुक भंगार आहे ते काय वाचायचे तू नुसता मीटिंग कर. मी सांगतो नां तो कार्यक्रम आहे मी सांगतोय ती ए. ए. आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अनुभव न घेता त्या बद्दल वाईट मत प्रगट करणे म्हणजेच चौकशीपूर्वीची तुच्छता आहे. ????केदार भाऊ तुमचे आभार. .. .तुम्ही पाठवत असलेले ऑडियो क्लिप आणि मी केलेले लिखाण मी कोणालाही देणार नाहि याची खात्री देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. ?????

You may also like

162b8446a452e11656243306
video
162b8446a452e11656243306
video
162b8446a452e11656243306
video
162b8446a452e11656243306
video
162b8446a452e11656243306
video
162b8446a452e11656243306
video
162b8446a452e11656243306
video
162b8446a452e11656243306
video
162b8446a452e11656243306
video
162b8446a452e11656243306
video
162b8446a452e11656243306
video
162b8446a452e11656243306
video
162b8446a452e11656243306
video
162b8446a452e11656243306
video
162b8446a452e11656243306
video
162b8446a452e11656243306
video
162b8446a452e11656243306
video
162b8446a452e11656243306
video
162b8446a452e11656243306
video
162b8446a452e11656243306
video
162b8446a452e11656243306
video
162b8446a452e11656243306
video
162b8446a452e11656243306
video
162b8446a452e11656243306
video