Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BBIU-031"मसबिबु - मला समजलेले बिगबुक"भाग - एकतीसावा BBIU031

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU-031"मसबिबु - मला समजलेले बिगबुक"भाग - एकतीसावा BBIU031

BBIU-031"मसबिबु - मला समजलेले बिगबुक"भाग - एकतीसावा BBIU031

Published: 1 year ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. ?

मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ??????????? ??? BBIU-031 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - एकतीसावा वेळ - 50.24 मिनिटे ???

सेट असाईड प्रेयर पान क्र 168 "आध्यात्मिक अनुभव" आध्यात्मिक शब्द बदल विचार करण्याच्या पद्धतीत बदल सावकाशीने छोटे छोटे अनुभव बदलणाऱ्या प्रतिक्रिया मनाची तयारी, प्रामाणिकपणा आणि खुले मन खुले मन inward चौकाशीपूर्वीची तुच्छता ???

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.

पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा. ?????

Please Login to comment on this video

  • Anju Phadke

    Anju Phadke . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ आणि मित्रांनो म स बी बु भाग -031ची प्रतिक्रिया ?आध्यात्मिक अनुभव -हे प्रकरण बिगबुक (एप्रिल 1939)च्या पहिल्या आवृतीत न्हवते जे दुसरी आवृत्ती (1955) मध्ये छापले गेले आहे त्याबद्धल थोडेसे... ?बिगबुक मध्ये आध्यात्मिक अनुभव, आध्यात्मिक जीवन, अध्यात्मिकता, अश्या अर्थाचे शब्द बऱ्याच वेळेला वापरले गेले आहेत.?बिलच्या ? कहाणीतही फ्लॅश बद्धल लिहिले आहे?बिलही सर्वाना आपल्या फ्लॅश बद्धल सांगत होते. ?ह्या सर्व गोष्टीमुळे आध्यात्मिकते बाबत बिल ह्यांना प्रचंड प्रमाणात पत्राद्वारे विचारणा करण्यात आली. ?ह्यामुळे दुसऱ्या आवृत्ती मध्ये हर्बर्ट स्पेन्सर ह्यांचे आध्यत्मिक अनुभव हे प्रकरण घातले आहे.?आध्यात्मिक अनुभव म्हणजे आमची विचार करण्याची पद्धत बदलून त्याजागी नविन विचार पद्धती अवलंबिणे.?माझा स्वतःकडे, इतरांकडे, जगाकडे, परमेश्वराकडे बघण्याचा दृष्टिकोन होता तो बदलणे. ?आध्यत्मिकता म्हणजे धार्मिकता न्हवे जो लोकांच्यात गैरसमज होता. ?बिल ह्यांना जो फ्लॅश झाला होता तो सर्वाना होईलच असे नाही. तो प्रत्येकाच्या जीवनात सावकाश येणार आहे.?स्वतःपेक्षा महान शक्तीच्या अस्तित्वाची जाणीव हेच आध्यात्मिक अनुभवाचे सार आहे.धार्मिक सभासद त्याला परमेश्वराची जाणीव असे संबोधतात.?प्रत्येकाला जेथे परमेश्वराची जाणीव होते तोच त्याचा आध्यात्मिक अनुभव होय. ?जे त्याला शक्य होत न्हवते ते जेंव्हा शक्य होते तोच त्याचा आध्यात्मिक अनुभव होय.?परमेश्वर प्रत्येकाच्या जीवनात सावकाश प्रवेश करणार आहे, त्वरित नाही.?हा बदल हळूहळू होणार आहे.?ह्या बदलाला मानसशास्त्रज्ञ विल्यम जेम्स एज्युकेशनल वरायटी असे म्हणतं. ?मी कसा असायला हवा, मी कसे वागायला हवे, मी काय केले पाहिजे असे परमेश्वराला वाटते,तसें वागायचा प्रयत्न करणे म्हणजे आध्यत्मिक अनुभव होय.?हे करण्यासाठी आपल्याकडे स्वखुशी, प्रामाणिकपणा मनाची तयारी, खुले मन,असायला हवे. ?माझे खुले मन हे अंतर्गत असायला हवे, फक्त बाहेरून स्वीकारणारे नसावे.?वरकरणी स्वीकार नसावा, तो आतून असायला हवा.?असहीष्णूता, किंवा भांडखोर नकार हा जर दृष्टिकोन ठेवला तर तो अपयशी होऊ शकतो.?मला मार्गदर्शक जे सांगतो, बिगबुक जे सांगते, त्याला मी भांडखोर नकार किंवा चॅलेंज करायला लागलो, ते कसे चुकीचे आहे असे म्हणायला लागलो तर मी अयशस्वी होऊ शकतो. ?हा आध्यात्मिक अनुभव कोणीही घेऊ शकतो, त्यासाठी कोणतीही अट नाही.?स्वखुशी, मनाची तयारी, प्रामाणिकपणा, आणि खुलेमन ह्या सुधारणेसाठी अत्यावश्यकच आहेत. ?आमची चौकशीपूर्वीची तुच्छताच आम्हाला अयशस्वी करते. आपण दिलेले साहित्य कोणालाच देणार नाही याची खात्री देतो आणि पुढील भाग -032 ची अपेक्षा करतो. केदार भाऊंचे मनःपूर्वक आभार. ??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      शंकर भाऊ ? आभार आभार आभार !!! ?

You may also like

162b869271fc291656252711
video
162b869271fc291656252711
video
162b869271fc291656252711
video
162b869271fc291656252711
video
162b869271fc291656252711
video
162b869271fc291656252711
video
162b869271fc291656252711
video
162b869271fc291656252711
video
162b869271fc291656252711
video
162b869271fc291656252711
video
162b869271fc291656252711
video
162b869271fc291656252711
video
162b869271fc291656252711
video
162b869271fc291656252711
video
162b869271fc291656252711
video
162b869271fc291656252711
video
162b869271fc291656252711
video
162b869271fc291656252711
video
162b869271fc291656252711
video
162b869271fc291656252711
video
162b869271fc291656252711
video
162b869271fc291656252711
video
162b869271fc291656252711
video
162b869271fc291656252711
video