Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

मसबाबा - "मला समजलेले बारा आणि बारा" TTIU-002

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

मसबाबा - "मला समजलेले बारा आणि बारा" TTIU-002

मसबाबा - "मला समजलेले बारा आणि बारा" TTIU-002

Published: 1 year ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ केवळ मद्यपी साठी आहे. ?

कृपया माझ्या दुसऱ्या चॅनेलची पण नोटिफिकेशन ON करून ठेवा. चैनेल चे नाव - Kedar Seeker सनातन संस्कार ??? ? Twelve & Twelve I Understood ? म्हणजेच ? मला समजलेले बारा आणि बारा ?

Part - 002 ( TTIU002 ) ?????

भाग - TTIU-002 मसबाबा - भाग दोन वेळ - 49.21  मिनिटे पहिली पायरी सुरुवात, हतबलता, दुधारी तलवार, ताठा, माज, रॉक बॉटम ????????

कृपया ह्या भागाची प्रतिक्रिया ह्याच भागाच्या कॉमेंटमध्ये सुद्धा पोस्ट करा.

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ?????

Please Login to comment on this video

  • SURENDER HALWAITV1SARCH

    SURENDER HALWAITV1SARCH . 1 year ago

    मैंने तुम्हारा चैनल फॉलो कर दिया है हमारा चैनल फॉलो करें surendra halwai

  • Gaurv Varka

    Gaurv Varka . 1 year ago

    नमस्कार मित्रानो माझ नाव गौरव दारूडा मी एकता समूह मालवण कोकण सभासद आहे मसबाबा मधून मला समजलेला अनूभव मांडतो काय चूकीच वाटल तर क्षमा करा पहली पायरी आम्ही (मी) मान्य केले की मद्यशक्तीपूढे हतबल आहोत (आहे)-आमचे(माझे) जीवन अस्ताव्यस्त झाले आहे. संपूर्ण पराभव कबूल करण्याची पर्वा(गंभीर लक्ष) कोण करतो मी सर्व करू शकतो मी जीवन हाताळू शकतो ,ह्या साठी अहंकार मदत करतो मला. फक्त दारू माझी अड़चन आहे,बाकी मी बघतो. ईश्वर कृपाची ती कृतीच मानसिक विलक्षण ओढ काढू शकते हे कबूल करणे कठीण आहे. व्यक्तिगत शक्तीहिनता आमचे कबूली जबाब ज्याच्यावर सूखी आणी अर्थ पूर्ण जीवनाची उभारणी करता येईल असे पायाचे मजबूत दगड बनले. ए,ए मधे येणार्या प्रत्येक मद्यपीने प्रथमच त्याचा विध्वंसक कूमकूवत पणा व त्याचे सर्व दूष परिणाम कबूल केल्याशिवाय ए,ए त येऊन फारसे हित होणार नाही. संपूर्ण पराभव कबूल केल्याशिवाय दीर्घकाल टीकणारी शक्ति आपल्याला मिळणार नाही. मद्यपी निव्वळ स्वताच्याच प्रयत्नावर जवळ जवळ सूधारू शकले नाही ही आंकड़े शास्त्रा ने दाखवलेली वस्तूस्थिती आहे. मला समजल्या प्रमाणे अनूभव मांडला. केदार भाऊ तूमचे खूप खूप आभार. आपण दिलेल्या आॅडीयो मधून हे शिकायला भेटले त्याबद्द तूमचे खूप खूप आभार. आपण दिलेली तत्व पालन करण्याचा प्रयत्न करने ग्रूप मधील सर्व सभासदांचे खूप खूप आभार. विदेशी सभासदांचे पण खूप खूप आभार. केदार भाऊ धन्यवाद ? पूढील भाग वाट पाहतो

You may also like

1638c865d7c6fa1670153821
video
1638c865d7c6fa1670153821
video
1638c865d7c6fa1670153821
video
1638c865d7c6fa1670153821
video
1638c865d7c6fa1670153821
video
1638c865d7c6fa1670153821
video
1638c865d7c6fa1670153821
video
1638c865d7c6fa1670153821
video
1638c865d7c6fa1670153821
video
1638c865d7c6fa1670153821
video
1638c865d7c6fa1670153821
video
1638c865d7c6fa1670153821
video
1638c865d7c6fa1670153821
video
1638c865d7c6fa1670153821
video
1638c865d7c6fa1670153821
video
1638c865d7c6fa1670153821
video
1638c865d7c6fa1670153821
video
1638c865d7c6fa1670153821
video
1638c865d7c6fa1670153821
video
1638c865d7c6fa1670153821
video
1638c865d7c6fa1670153821
video
1638c865d7c6fa1670153821
video
1638c865d7c6fa1670153821
video
1638c865d7c6fa1670153821
video