Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

TTIU-003 मला समजलेले बारा आणि बारा, मसबाबा - भाग तीन

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

TTIU-003 मला समजलेले बारा आणि बारा, मसबाबा - भाग तीन

TTIU-003 मला समजलेले बारा आणि बारा, मसबाबा - भाग तीन

Published: 1 year ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे ? ??? ? Twelve & Twelve I Understood ? म्हणजेच ? मला समजलेले बारा आणि बारा ?

Part - 003 ( TTIU003 ) ?????

भाग - TTIU-003 मसबाबा - भाग तीन वेळ - 45.37  मिनिटे तळ गाठणे का आवश्यक आहे ?, आणि पहिली पायरी समाप्ती ???????? आपला दुसरा चॅनेल - Kedar Seeker सनातन संस्कार ? कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ?????

Please Login to comment on this video

  • Wasudeo Lad

    Wasudeo Lad . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ, माझ नाव वासुदेव, मी एक दारुड्या, आपणास विनंती करतो की, मला बारा बाय बारा ऑडियो पाठवा, मला समजलेले 12 बाय 12 ऑडियो पाठवा ????

  • Wasudeo Lad

    Wasudeo Lad . 1 year ago

    please send fifth video 12 by 12

  • Gaurv Varka

    Gaurv Varka . 1 year ago

    नमस्कार मित्रानो माझ नाव गौरव दारूडा मी एकता समूह मालवण कोकण सभासद आहे मसबाबा भाग 3 मधून मला समजलेला अनूभव मांडतो पहली पायरी ए .ए. प्रारंभीच्या काळात सर्वात निराशाजनक रोग्याव्यतिरिक्त हे कटू सत्य कोणीही पचवू शकत नव्हते. शेवटच्या श्र्वासाकरिता धडपडणार्य ह्या रोग्यांनासूध्दा त्यांची अवस्था प्रत्यक्षात किती निराशाजनक होती हे ओळखणे खूपच अवघड जात असे. परंतू त्यातल्या काहीनी ती (स्वताची निराशाजनक) ती ओळखली आणी बुडणारा माणूस जसा कोणतीही जीवनरक्षक व वस्तू घट्ट पकडून ठवतो,तेवढ्याच तळमळीने त्यानी ए.ए. तत्वे घट्ट धरून ठेवली तेव्हा त्यातले जवळजवळ बहुतेकजण निरपवादपणे सूधारले. जर मी निराशाजनक परिस्थिति कबूल केली नाही तर सूधार माझा होणार नाही.केली तरच सूधारणा ए.ए. च्या प्रत्येक मद्यपीने प्रथम जीवनतळ गाठायला हवा ह्या विषयी आग्रह? ह्याचे उत्तर असे की जीवनतळ गाठलेला नसेल तर फारच थोडे लोक ए.ए. चा कार्यक्रम आचरणात आणप्ण्याचा प्रयत्न करतील. जर मी माझा तळ अनूभवातून आत्मपरीक्षणातून शोधला नाही ओळखला नाही कबूल केला नाही तर कार्यक्रम आचरणात आणणार नाही. माझा तळ भावना हाताळता न येणे मला समजल्या प्रमाणे अनूभव मांडला काय चूकल असेल तरह क्षमा मागतो आपण दिलेल्या आॅडीयो तून हे शिकायला भेटले त्याबद्द तूमचे खूप खूप आभार आपण दिलेली तत्व पालन करण्याचा प्रयत्न करने केदार भाऊ तूमचे खूप खूप आभार ग्रूप मधील सर्व सभासदांचे खूप खूप आभार त्या विदेशी सभासदांचे खूप आभार धन्यवाद केदार भाऊ ? पुढील भाग 4 वाट पाहतो

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      गौरव भाऊ ? आभार आभार आभार !!! ???

You may also like

1639d1e41209271671241281
video
1639d1e41209271671241281
video
1639d1e41209271671241281
video
1639d1e41209271671241281
video
1639d1e41209271671241281
video
1639d1e41209271671241281
video
1639d1e41209271671241281
video
1639d1e41209271671241281
video
1639d1e41209271671241281
video
1639d1e41209271671241281
video
1639d1e41209271671241281
video
1639d1e41209271671241281
video
1639d1e41209271671241281
video
1639d1e41209271671241281
video
1639d1e41209271671241281
video
1639d1e41209271671241281
video
1639d1e41209271671241281
video
1639d1e41209271671241281
video
1639d1e41209271671241281
video
1639d1e41209271671241281
video
1639d1e41209271671241281
video
1639d1e41209271671241281
video
1639d1e41209271671241281
video
1639d1e41209271671241281
video