Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

TTIU006, मला समजलेले बारा आणि बारा, मसबाबा - भाग सहा, दुसरी पायरी भाग 3

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

TTIU006, मला समजलेले बारा आणि बारा, मसबाबा - भाग सहा, दुसरी पायरी भाग 3

TTIU006, मला समजलेले बारा आणि बारा, मसबाबा - भाग सहा, दुसरी पायरी भाग 3

Published: 1 year ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ केवळ दारुड्यांसाठी आहे,इतरांनी पाहू नये ? ? Twelve & Twelve I Understood ? म्हणजेच ? मला समजलेले बारा आणि बारा ?

Part - 006 ( TTIU006) ?????

भाग - TTIU-006 मसबाबा - भाग सहा वेळ - 45.03  मिनिटे दुसरी पायरी भाग 3 ????????

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.

पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा. ?????

Please Login to comment on this video

  • Gaurv Varka

    Gaurv Varka . 1 year ago

    नमस्कार मित्रानो माझ नाव गौरव दारूडा मी एकता समूह मालवण कोकण सभासद आहे मसबाबा भाग ६ मधून मला समजलेला अनूभव मांडतो बौध्दिक दृष्ट्या स्वयंपूर्ण असणारे स्री पूरूष ह्या लोकांना ए,ए, तले अनेक सभासद सांगू शकतील,होय,आम्ही सुध्दा अगदी तुमच्यासारखेच होतो. आम्ही इतके अतिहुशार होतो की ती हुशारी आमच्या उपयोगी पडलीच नाही. निव्वळ बुध्दीच्या सामर्थ्यावर आपण इतरांपेक्षा वरच्या पातळीवर राहू शकतो असे मनातल्या मनात आम्हाला वाटत होते एकाच फटक्यात अत्यंत नेत्रदीपक यश मिळवणारे आम्ही, सर्वोपरी अपयशी झालो होतो. पून्हा विचार करणे वा मरण पत्करणे हेच दोन पर्याय आमच्या समोर होते. परंतू ह्या साठी विनयशीलतेला बुध्दी पेक्षा अधिक प्राधान्य दिले पाहीजे. एक गट म्हणतो , धर्म आणी त्याच्या सर्व कार्याला आम्ही अगदी विटलो सर्व खोटे आहेत म्हणून त्यांच्या वर दोषरोप केले. परमेश्वरा जवळ भरपूर मागण्या केल्या त्याला अपयश आल तेव्हा अधिक निराशा आली. श्रध्देच्या मार्गाने पुढे गेलेले अनूभवातून दिसले मला विचार करण भाग पडल विश्वासा बद्दल. मला समजल्या प्रमाणे अनूभव मांडला काय चूकल असेल तरह क्षमा मागतो आपण दिलेल्या आॅडीयो मधून हे शिकायला भेटले त्याबद्द तूमचे खूप खूप आभार ग्रूप मधील सर्व सभासदांचे खूप खूप आभार विदेशी सभासदांचे खूप आभार आपण सांगितल तत्वे पालण करण्या चा प्रयत्न करने तूमचे खूप खूप आभार धन्यवाद केदार भाऊ ? पुढील भाग 7 वाट पाहतो

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      गौरव भाऊ ? आभार आभार आभार ? माझ्या दुसऱ्या चॅनेल ची नोटिफिकेशन पण on करून ठेवा ? धन्यवाद !!! ?

You may also like

163ebb90d0e2431676392717
video
163ebb90d0e2431676392717
video
163ebb90d0e2431676392717
video
163ebb90d0e2431676392717
video
163ebb90d0e2431676392717
video
163ebb90d0e2431676392717
video
163ebb90d0e2431676392717
video
163ebb90d0e2431676392717
video
163ebb90d0e2431676392717
video
163ebb90d0e2431676392717
video
163ebb90d0e2431676392717
video
163ebb90d0e2431676392717
video
163ebb90d0e2431676392717
video
163ebb90d0e2431676392717
video
163ebb90d0e2431676392717
video
163ebb90d0e2431676392717
video
163ebb90d0e2431676392717
video
163ebb90d0e2431676392717
video
163ebb90d0e2431676392717
video
163ebb90d0e2431676392717
video
163ebb90d0e2431676392717
video
163ebb90d0e2431676392717
video
163ebb90d0e2431676392717
video
163ebb90d0e2431676392717
video