Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BBIU-52 (A) मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - बावन्न (अ)

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU-52 (A) मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - बावन्न (अ)

BBIU-52 (A) मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - बावन्न (अ)

Published: 1 year ago

Category:

  • Motivational

About:

BBIU-052 (A)

? "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - बावन्न वेळ - 50.04 मिनिटे ???

सेट असाईड प्रेयर परमेश्वराची इच्छा कशी ओळखावी तिसरी पायरी कोणाबरोबर घ्यावी अभिनंदन !!! चवथी पायरी सुरू नुसती प्रार्थना करून काही उपयोग नाही चवथी पायरी लगेचच कृती करावीच लागेल चवथ्या पायरीची पूर्वपीठिका गृहसफाई कृतीचा कार्यक्रम चवथी पायरी माहिती आणि गैरसमज ??? आपली ह्या भागाची प्रतिक्रिया ह्याच व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये आणि आपल्या Arattai ग्रुपवर सुद्धा पोस्ट करावी.

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉप चे सर्व ऑडिओ रिपीट ऐकावेत. ?????

Please Login to comment on this video

  • Rajesh Pawar

    Rajesh Pawar . 1 year ago

    आदरणीय केदार भाऊ आपणांस सादर प्रणाम , मी राजेश पी. (नई रोशनी समूह. जोगेश्वरी (पूर्व )मला समजलेले बिगबुक भाग 52 चि प्रतिक्रिया देत आहे. .. .. परमेश्वराचि ईच्छा व माझी ईच्छा यातील फरक. .. .. केदार भाऊंना त्यांच्या मार्गदर्शकानि सांगितलेले मला तंतोतंत पटले आहे. केदार भाऊंनी त्यांच्या मार्गदर्शकाला सांगितले माझी टॉप प्रयोरिटी माझी मद्यमुक्तता आहे आणि ती मी माझ्या अदृश्य भिंतीवर लिहून ठेवली आहे ती केवळ मलाच दिसते. त्यांच्या मार्गदर्शकानी सांगितले त्याच अद्रुश्य भिंतीवर सदाचार हे शब्द तू लिही. सदाचार या सदराखाली तुला आलेला विचार ही परमेश्वराचि ईच्छा असेल. सदाचार या सदराखाली जो विचार नसेल ती परमेश्वराचि ईच्छा नसेल. रस्त्यावर जर एखादा भुकेला म्हातारा असेल आणि जर त्याला खायला अन्न दिले तर तो सदाचार असेल. ( परमेश्वराचि ईच्छा ) त्याच म्हाताऱ्या व्यक्तीला जर मी शिव्या दिल्या तर तो दुराचार असेल. (आणि ती माझी ईच्छा असेल ) सुरवातीला या गोष्टी मेक्यानली कराव्या लागतात पण नंतर त्याची सवय होऊन जाते. परमेश्वराचि ईच्छा जर मला समजून घ्यायची असेल तर जे मला करावेसे वाटते ती माझी ईच्छा आणि जे मला करायला पाहिजे ती देवाची ईच्छा. अकराव्या पायरीत एक विचार. .. मी जर ध्यान करायला जातो अशा वेळी जर दहा विचार डोक्यात आले तर ते दहा विचार जसेच्या तसे कागदावर लिहा आणि त्या विचारांना चार शब्दांची कसोटी लावायची ते चार शब्द स्वार्थी , अप्रामाणिक ,भीतीयुक्त ,आणि खुनशी. .. . ????आता तिसऱ्या पायरीत निर्णय घेतला आहे ईच्छा व जीवन देवा कडे सोपविण्याचा ही केवळ सुरवात आहे इथे आम्ही फार अचीव केलेले नाहि असे बिल म्हणतात. जर मी प्रार्थना विनयशीलतेने केली तर त्याचे परिणाम अनेक वेळा तात्काळ आढळून येतात. युध्दाचि तयारी शांततेने करायची असते. ज्या गोष्टी मी स्वतःसाठी करू शकत नाहि त्यासाठीच परमेश्वराचि प्रार्थना करायची आहे. त्याच गोष्टी परमेश्वर माझ्याकरिता करणार आहे. चवथ्या पायरीचि पूर्वपिठीका. .. . मला परमेश्वराकडे जाण्यासाठी रोखून धरणारे जे जे स्वभावदोष आहेत जी घाण आहे. ती शोधून काढायची उकरून काढायची. आणि त्याची दुरुस्ती करायची. चवथ्या पायरी पासून ते नवव्या पायरी पर्यंत ठोस क्रुतिचा कार्यक्रम आहे थोडक्यात माझ्यात जे तुंबलेले गटार आहे त्याची सफाई करायची आहे. वर्षानुवर्ष माझ्या मध्ये ज्या खुन्नस ज्या भित्या अपराधीपणा ,चिंता ,आळशीपणा ,अधाशिपणा सेक्स मधील विक्रुति शोधून काढायची आहे. आणि त्यावर क्रुतिने काम करायचे आहे ही आहे ग्रुहसफाई. हे जर अडथळे दूर केले नाहि तर मला कायमचा चांगला परिणाम म्हणजे माझी आध्यात्मिक प्रगती होणार नाहि. आम्हांला हवं असणारं मानसिक स्थेर्य सुख समाधान ,प्रसन्नता या गोष्टी आम्हांला मिळणार नाहि. दारू पिण्याच्या काळात जर माझ्या पोटात दारू नसायची तेव्हां मी अस्वस्थ ,असमाधानी आणि वैतागलेला असायचो तसाच आता मी हा कार्यक्रम ग्रहण नाहि केला तर मी पुन्हां अस्वस्थ असमाधानी वैतागलेला राहणार आहे. .. . ????मी ए ए मध्ये येऊन कदाचित भीतीमुळे दारू पासून लांब राहू शकेन पण माझ्या जीवनात ते समाधान तो आनंद नसेल त्यामुळे मला पुढचा कार्यक्रम घ्यावाच लागेल. बिल सांगतात मद्य हे केवळ बाह्य लक्षण होते. बाह्य लक्षण केव्हा होते जेव्हां माझ्या अंतरंगात बदल होतो. त्यामुळे आम्हांला खरी कारणे व परिस्थिती याच्या मुळाशी जाणे भाग पडले. माझा स्वताकडे बघण्याचा ,परमेश्वराकडे बघण्याचा ,व जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन चुकीचा होता. चवथी पायरी परमेश्वराकडे जाण्याचा जो रस्ता आहे तो मोकळा करून देते. चवथी पायरी साधी सरळ लिहण्याचि प्रक्रिया आहे. चवथ्या पायरीत संपूर्ण जीवन कहाणी लिहायची गरज नाही. कारण जीवन कहाणी पाचव्या पायरीत मार्गदर्शकाला सांगायची आहे. प्रत्येक पायरीसाठी परीपूर्णतेचा प्रयन्त असावा पण परीपूर्णतेचा अट्टाहास मात्र नसावा. .. . ????केदार भाऊ खूप खूप आभार आपण पाठवत असलेले ऑडियो क्लिप मी कोणालाही देणार नाही याची हमी देतो आणि इथे थांबतो. ??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      राजेशभाऊ ? सुंदर सुंदर अतिसुंदर ??✅?? आपले आभार आभार आभार !!! ??✍️??

You may also like

1641db96045e211679669600
video
1641db96045e211679669600
video
1641db96045e211679669600
video
1641db96045e211679669600
video
1641db96045e211679669600
video
1641db96045e211679669600
video
1641db96045e211679669600
video
1641db96045e211679669600
video
1641db96045e211679669600
video
1641db96045e211679669600
video
1641db96045e211679669600
video
1641db96045e211679669600
video
1641db96045e211679669600
video
1641db96045e211679669600
video
1641db96045e211679669600
video
1641db96045e211679669600
video
1641db96045e211679669600
video
1641db96045e211679669600
video
1641db96045e211679669600
video
1641db96045e211679669600
video
1641db96045e211679669600
video
1641db96045e211679669600
video
1641db96045e211679669600
video
1641db96045e211679669600
video