Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

GR-002 GRVS ग्रेपवाईन कहाणी (बिल डब्ल्यू यांचे एका आईस पत्र

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

GR-002 GRVS ग्रेपवाईन कहाणी (बिल डब्ल्यू यांचे एका आईस पत्र

GR-002 GRVS ग्रेपवाईन कहाणी (बिल डब्ल्यू यांचे एका आईस पत्र

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

इथे क्लिक करून फॉलो चे बटन दाबा

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे.

कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. 

?

 

दारुड्यांनी चॅनेल Follow/सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील.

?

 

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका 

?

 

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. 

?✍✅??

?????

GR-002

ग्रेपवाईन स्टोरीज मराठीतून 

???

GR-002 GRVS 

*The answer given by Bill W to the letter of frustrated mother of AA member*

*बिल डब्ल्यू यांनी एका ( वारंवार स्लिप होणाऱ्या ) ए ए मेम्बरच्या निराश आईच्या पत्राला दिलेले उत्तर*

?

? दुसऱ्या ग्रेपवाईन स्टोरी / पत्राचा चा अनुवाद ?

न थांबणाऱ्या सदस्याच्या आईच्या पत्राला उत्तर म्हणून लिहिलेले एक  बिलचे अतिसुंदर असे पत्र.

?????

Please Login to comment on this video

  • Maroti Bobate

    Maroti Bobate . 2 years ago

    नमस्कार केदार भाउ माझे नाव मारोती बी मी एक दारूडा आहे माझे होम गृप खनन समुह चंद्रपुर येथील सभासद आहे केदारभाउ बील डब्लु याचे एका स्लिप होणारा सदस्याचा आईला लिहिलेल्या पत्राचे लिखान व त्याचे ऊत्तर बिल डब्लु बरेच लिखान केलेले आहे परंतु एका दारूडाचा आईने आपला मुलाचा नेहमि स्लिप होत आहे या अनूवादातून त्या निरागस झालेला आईला लिखान केलेल्या पत्राचे अनूवाद आपल्या अनूभवातून दारूडाची निरगस भावना कसा प्रकारे असते हे सुध्दा पठवून दिलेत तसेच दारूडा दारू पिण्यासाठी काय करावे लागते यापत्राचा माध्यमातून समजून आले आहे दारुडाची वागणूक किवा हटट कसी असते ते एकाद्या लहान मुला सारखी दिसुन येते दारूडा दारू पिण्यासाठी काय करावे लागते ते सूध्दा अंधारा खोलित राहुन दारूडा दारू साठी जसी मेणबत्ती ऊलेख केलेला हे खरे आहे कसा पध्दतीने वीनवनि करतो हे दारू पीण्याचे दारूडाची भावना कसा उपळून येतो हे सूध्दा समजुन आले आपल्या अनूभवातुन खूपच छान पत्राचे अनूवाद केले बिल डब्लुने लिहीलेल्या पत्रातून खरी भुमीका दारुडाची कसा प्रकारे असते हे समजून येते दारुडाची खरी वास्तविकता दीसून येते हे समजुन आले आहे मला ग्रेपवाईन 002 भाग चा मला समजला त्यानुसार प्रतीक्रीया देत आहे केदार भाऊ काही चुका झाल्या असेल तर माफी मागतो धन्यवाद भाऊ मी मारोती बि आभार आभार आभार ???

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

      मारोती भाऊ ? आभार ?????????

You may also like

162376f3d85e0a1647800125
video
162376f3d85e0a1647800125
video
162376f3d85e0a1647800125
video
162376f3d85e0a1647800125
video
162376f3d85e0a1647800125
video
162376f3d85e0a1647800125
video
162376f3d85e0a1647800125
video
162376f3d85e0a1647800125
video
162376f3d85e0a1647800125
video
162376f3d85e0a1647800125
video
162376f3d85e0a1647800125
video
162376f3d85e0a1647800125
video
162376f3d85e0a1647800125
video
162376f3d85e0a1647800125
video
162376f3d85e0a1647800125
video
162376f3d85e0a1647800125
video
162376f3d85e0a1647800125
video
162376f3d85e0a1647800125
video
162376f3d85e0a1647800125
video
162376f3d85e0a1647800125
video
162376f3d85e0a1647800125
video
162376f3d85e0a1647800125
video
162376f3d85e0a1647800125
video
162376f3d85e0a1647800125
video