Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

140 KK नॉर्मल शेअरिंग, उच्चशक्ती (शेअरिंग मधील मुद्दे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आ

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

140 KK नॉर्मल शेअरिंग, उच्चशक्ती (शेअरिंग मधील मुद्दे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आ

140 KK नॉर्मल शेअरिंग, उच्चशक्ती (शेअरिंग मधील मुद्दे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आ

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

यहा क्लिक करे और फॉलो का बटन दबाइये

इथे क्लिक करा आणि आठ Follow बटन क्लिक करा

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे.
कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे.
?
दारुड्यांनी चॅनेल Follow/सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील.
?
प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका
?
ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा.
?✍✅??
???
केदार के पुणे
? रेग्युलर मीटिंगमधील नॉर्मल शेअरिंग ?
समूह - ई...पा समूह, पुणे
दिनांक - 12 मार्च 2015
वेळ - 11.20 मिनिटे
विषय / मुद्दे - *उच्चशक्ती*
धार्मिक घरात जन्म, बंडखोरी, सातवीत बिड्या प्यायला लागलो, दारुडा झालो, शेवटची साडेतीन वर्षे 24 तास पीत होतो, देवासमोर रडत होतो पण त्याची इच्छा समजत नव्हते, बिगबुक चा दाखला, आज्ञेयवादी, आध्यात्मिक प्रगती मला जमणार नाही, देवावरचा विश्वास उडाला होता, ए ए ला उच्चशक्ती मानून सुरुवात केली, माझ्यासाठी इथले लोक उच्चशक्ती, थांबता येत नव्हते पण मला आशा मिळाली, हळूहळू विश्वास, विचारसरणी बदलली, डेली रिफ्लेक्षन तिसऱ्या पायरीवर आहेत त्याचा उपयोग होतो, कालचे प्रतिबिंब, उतारा आणि शेअरिंग, उच्चशक्तीची व्याख्या, चांगली शिस्तबद्ध दिशा, उच्चशक्तीचा संदेश ओळखता आला पाहिजे, माझ्या जीवनात तेव्हाही उच्चशक्ती होती, पण तेव्हा समजली नाही, लिटरेचर फोटो काढून वाचतो कारण वाचता येत नाही, आता विश्वास श्रद्धेमध्ये बदलत आहे, खुले मन, प्रतिबिंब, जीवन सुखी आहे, रोज मीटिंग, श्रद्धा टिकविण्यासाठी मीटिंग
धन्यवाद !!!
?????

Please Login to comment on this video

  • Bhimrao gaware

    Bhimrao gaware . 1 year ago

    उच्चशक्ती विषय सुंदर अनुभव कथन केले... ???

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      भीमराव भाऊ ? आभार आभार आभार !!! ?

  • Sohan C

    Sohan C . 2 years ago

    उच्चशक्ती या विषयावर छान शेअरींग . ऐकले . मी शिक्षण घेत असतांना माझा देवावरचा विश्वास होता . शिक्षण आटोपल्यानंतर दारू प्यायला लागलो . देवावरचा विश्वास उडाला होता . ऐ ऐ मध्ये आलो . ऐ ऐ ला उच्चशक्ती मानून सुरुवात केली . श्रद्धा बसली . श्रद्धा टिकविण्या साठी रोज मिंटीगची आवश्यकता भासली . आभार?

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

      आभार सोहन भाऊ ?

You may also like

162432cd0c71181648569552
video
162432cd0c71181648569552
video
162432cd0c71181648569552
video
162432cd0c71181648569552
video
162432cd0c71181648569552
video
162432cd0c71181648569552
video
162432cd0c71181648569552
video
162432cd0c71181648569552
video
162432cd0c71181648569552
video
162432cd0c71181648569552
video
162432cd0c71181648569552
video
162432cd0c71181648569552
video
162432cd0c71181648569552
video
162432cd0c71181648569552
video
162432cd0c71181648569552
video
162432cd0c71181648569552
video
162432cd0c71181648569552
video
162432cd0c71181648569552
video
162432cd0c71181648569552
video
162432cd0c71181648569552
video
162432cd0c71181648569552
video
162432cd0c71181648569552
video
162432cd0c71181648569552
video
162432cd0c71181648569552
video