Unknown Alkie
- 89 followers
- Category: Motivational
- | Follow
BM2 बिगीनर्स मीटिंग 2
Now playing : BM2-017 बिगीनर्स मीटिंग 2 (पॉल एफ) वर्कशॉप भाग क्र - ०१७ BM2017BM2-017 बिगीनर्स मीटिंग 2 (पॉल एफ) वर्कशॉप भाग क्र - ०१७ BM2017
Published: 1 year agoCategory:
- Motivational
About:
हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. ?
मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ???????????
??? BM2 - 017 (BM2-17) or Beginners Meeting 2 Part - 17 ???
बॅक टू ए ए बेसिक्स किंवा बिगीनर्स मीटिंग 2 ????? ( बिगबुक मधील पायऱ्यांचे संदर्भ समजावून घेणे ) याचा मराठी वर्कशॉप ऑडिओ - भाग - BM2 - 017 - सतरा ( सतरावा ) वेळ - 54.29 मिनिटे ( ए ए मधील समज आणि गैरसमज चा पुनरावलोकन ) ?????
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा. ??✍??
Please Login to comment on this video
Aimer Nikhil . 1 year ago
maine apko follow kiya mujhe bhi app follow kar lo unique world India