Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

TTIU-001 मला समजलेले बारा आणि बारा भाग क्र - ००१

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

TTIU मला समजलेले बारा आणि बारा

Now playing : TTIU-001 मला समजलेले बारा आणि बारा भाग क्र - ००१
TTIU-001 मला समजलेले बारा आणि बारा भाग क्र - ००१

TTIU-001 मला समजलेले बारा आणि बारा भाग क्र - ००१

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

क्लिक करून तो चॅनेल पण फॉलो करा

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ?

दारुड्यांनी चॅनेल Follow/सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ?

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका ?

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. ?✍✅??

??? ? Twelve & Twelve I Understood ? म्हणजेच ? मला समजलेले बारा आणि बारा ?

Part - 001 ( TTIU001 ) ?????

भाग - TTIU-001 मसबाबा भाग पहिला वेळ - 48.57 मिनिटे उपक्रमाची ओळख आणि पुस्तकाची प्रस्तावना ????????

( केवळ वैयक्तिक वापरासाठी, कोणालाही परस्पर देऊ नये )

आपला कोणताही ऑडिओ, हायलाईट केलेले पुस्तक किंवा नोट्स, नाही ना देणार ? कोणालाही ?? ही खात्री सुद्धा प्रत्येक प्रतिक्रिये मध्येच ग्रुप वरच पोस्ट करावी ही पण विनंती आहे.

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.

पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा. ?????

Please Login to comment on this video

  • Gaurv Varka

    Gaurv Varka . 1 year ago

    स.बा.बा.उपक्रमनमस्कार मित्रानो माझ नाव गौरव दारूडा मी एकता समूह मालवण कोकण सभासद आहे नव्यान म. स.बा.बा.उपक्रम समजून घेण्याचा प्रयत्न. मला म स बा बा मधून समजलेला अनूभव मांडतो बिलच्या नजरेतून व बारा बारा पूस्तक वैयक्तिक फिर साहेबनी लिहली आहेत. आता पर्यंत 7 वेळा छपाई झाली आहे. ह्या बारा बारा पूस्तकात. बारा पायर्या विषयी विस्तृत व सखोल माहीती (निबंध) आहे बारा रूढी समूह एकता कशी कार्य करते वक्त टिकून राहते त्या बाबत दूसर्या भागात वर्ण केले आहे. हा कार्यक्रम अमद्यपी असलेले पण घेऊ शकतात,व घेतला त्याना भरपूर उपयोग झाला. ह्या तत्वांच आचरण करणारा व अध्यात्मावर चालनारा अर्थ पूर्ण व सूखी जीवन जगतो,असे (आश्वासन)सांगितले मला समजल्या प्रमाणे अनूभव मांडला. काय चूकल असेल तरह क्षमा मागतो . आपण दिलेली तत्व पालन करण्याचा प्रयत्न करने ऑडियो कोणाला देणार नाही तसेच नोट्स देणार नाही. आपण दिलेल्या आॅडीयो मधून हे शिकायला भेटले त्याबद्द तूमचे खूप खूप आभार. त्या विदेशी सभासदांचे पण खूप खूप आभार. ग्रूप मधील सर्व सभासदांचे खूप खूप आभार पूढील भाग वाट पाहतो. धन्यवाद केदार भाऊ ?नमस्कार मित्रानो माझ नाव गौरव दारूडा मी एकता समूह मालवण कोकण सभासद आहे नव्यान म. स.बा.बा.उपक्रम समजून घेण्याचा प्रयत्न. मला म स बा बा मधून समजलेला अनूभव मांडतो बिलच्या नजरेतून व बारा बारा पूस्तक वैयक्तिक फिर साहेबनी लिहली आहेत. आता पर्यंत 7 वेळा छपाई झाली आहे. ह्या बारा बारा पूस्तकात. बारा पायर्या विषयी विस्तृत व सखोल माहीती (निबंध) आहे बारा रूढी समूह एकता कशी कार्य करते वक्त टिकून राहते त्या बाबत दूसर्या भागात वर्ण केले आहे. हा कार्यक्रम अमद्यपी असलेले पण घेऊ शकतात,व घेतला त्याना भरपूर उपयोग झाला. ह्या तत्वांच आचरण करणारा व अध्यात्मावर चालनारा अर्थ पूर्ण व सूखी जीवन जगतो,असे (आश्वासन)सांगितले मला समजल्या प्रमाणे अनूभव मांडला. काय चूकल असेल तरह क्षमा मागतो . आपण दिलेली तत्व पालन करण्याचा प्रयत्न करने ऑडियो कोणाला देणार नाही तसेच नोट्स देणार नाही. आपण दिलेल्या आॅडीयो मधून हे शिकायला भेटले त्याबद्द तूमचे खूप खूप आभार. त्या विदेशी सभासदांचे पण खूप खूप आभार. ग्रूप मधील सर्व सभासदांचे खूप खूप आभार पूढील भाग वाट पाहतो. धन्यवाद केदार भाऊ ?

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      गौरवभाऊ ? आभार आभार आभार ? kKedar See ker सना तन संस्कार चे पण सदस्य व्हावे ही विनंती आहे ?

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

    मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ???????????

You may also like

1620cd6d8b7d651645008600
video
1620cd6d8b7d651645008600
video
1620cd6d8b7d651645008600
video
1620cd6d8b7d651645008600
video
1620cd6d8b7d651645008600
video
1620cd6d8b7d651645008600
video
1620cd6d8b7d651645008600
video
1620cd6d8b7d651645008600
video
1620cd6d8b7d651645008600
video
1620cd6d8b7d651645008600
video
1620cd6d8b7d651645008600
video
1620cd6d8b7d651645008600
video
1620cd6d8b7d651645008600
video
1620cd6d8b7d651645008600
video
1620cd6d8b7d651645008600
video
1620cd6d8b7d651645008600
video
1620cd6d8b7d651645008600
video
1620cd6d8b7d651645008600
video
1620cd6d8b7d651645008600
video
1620cd6d8b7d651645008600
video
1620cd6d8b7d651645008600
video
1620cd6d8b7d651645008600
video
1620cd6d8b7d651645008600
video
1620cd6d8b7d651645008600
video