Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

मला समजलेले बारा आणि बारा TTIU-007 मसबाबा - भाग सात

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

TTIU मला समजलेले बारा आणि बारा

Now playing : मला समजलेले बारा आणि बारा TTIU-007 मसबाबा - भाग सात
मला समजलेले बारा आणि बारा  TTIU-007 मसबाबा - भाग सात

मला समजलेले बारा आणि बारा TTIU-007 मसबाबा - भाग सात

Published: 1 year ago

Category:

  • Motivational

About:

??? ? Twelve & Twelve I Understood ? म्हणजेच ? मला समजलेले बारा आणि बारा ?

Part - 007 ( TTIU007) ?????

भाग - TTIU-007 मसबाबा - भाग सात वेळ - 46.31  मिनिटे दुसरी पायरी भाग 4 ????????

आपली ह्या भागाची प्रतिक्रिया ह्याच व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये आणि आपल्या ग्रुपवर सुद्धा पोस्ट करावी ही विनंती आहे. ?

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ?????

Please Login to comment on this video

  • Gaurv Varka

    Gaurv Varka . 1 year ago

    नमस्कार मित्रानो माझ नाव गौरव दारूडा मी एकता समूह मालवण कोकण सभासद आहे म,स,बा बा भाग 7 मधून मला समजलेला अनूभव मांडतो निस्सिम धार्मिक मी स्वताला धार्मिक समजायचो पाया पडणे,देवळात जाणे, उपवास धरले होते,वार पाळायचो, साधारण तत्व पाळायचो, संकट अडचणी आले काय देवाला हाक मारायचो,काही गोष्टी यशस्वी व्हायचे,पण काही गोष्टी झाले नाही काय, परमेश्वराला दोष द्यायचो, परमेश्वर काम करत नाही म्हणायचो,तरी बाक़ी चालू होत,पाया पडणे,इतर कार्य, दारू मापात व सोडण्यासाठी ही प्रार्थना केली कामी येत नाही निराशा यायची, आता हे समजून घेते वेळी ,लक्षात येते,तों उथळपणा व दिखाऊपणा होता,त्याची कृती काय समजून त्या प्रमाणे वागायला जमलच नाही , फक्त माझे मागणे मांडले,त्याची कृती काय समजून घेतलेच नाही मला समजल्या प्रमाणे अनूभव मांडला काय चूकल असेल तरह क्षमा मागतो आपण दिलेल्या आॅडीयो मधून हे शिकायला भेटले त्याबद्द तूमचे खूप खूप आभार ग्रूप मधील सर्व सभासदांचे खूप खूप आभार विदेशी सभासदांचे खूप खूप आभार आपण सांगितल तत्वे पालण करण्याचा प्रयत्न करने केदार भाऊ तूमचे खूप खूप आभार धन्यवाद केदार भाऊ ? पूढील भाग 8 वाट पाहतो धन्यवाद केदार भाऊ ?

  • Abhay Singh

    Abhay Singh . 1 year ago

    Aap mere channel ko follow Karen main aapke channel ko follow karunga aur apne channel ka naam jarur discription mein dalen mere channel ka naam hai -- art width Abhay

  • My creativity

    My creativity . 1 year ago

    friend Maine Aapka Channel follow kar diya hai please mera channel bhi follow kar dijiye Mere Channel ka naam hai?My Creativity

You may also like

163fcd23159e4c1677513265
video
163fcd23159e4c1677513265
video
163fcd23159e4c1677513265
video
163fcd23159e4c1677513265
video
163fcd23159e4c1677513265
video
163fcd23159e4c1677513265
video
163fcd23159e4c1677513265
video
163fcd23159e4c1677513265
video
163fcd23159e4c1677513265
video
163fcd23159e4c1677513265
video
163fcd23159e4c1677513265
video
163fcd23159e4c1677513265
video
163fcd23159e4c1677513265
video
163fcd23159e4c1677513265
video
163fcd23159e4c1677513265
video
163fcd23159e4c1677513265
video
163fcd23159e4c1677513265
video
163fcd23159e4c1677513265
video
163fcd23159e4c1677513265
video
163fcd23159e4c1677513265
video
163fcd23159e4c1677513265
video
163fcd23159e4c1677513265
video
163fcd23159e4c1677513265
video
163fcd23159e4c1677513265
video