Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.
Unknown Alkie
- 89 followers
- Category: Motivational
- | Follow
TTIU मला समजलेले बारा आणि बारा
Now playing : TTIU-004 मसबाबा-००४ मला समजलेले बारा आणि बाराTTIU-004 मसबाबा-००४ मला समजलेले बारा आणि बारा
Published: 1 year agoCategory:
- Motivational
About:
??? ? Twelve & Twelve I Understood ? म्हणजेच ? मला समजलेले बारा आणि बारा ?
Part - 004 ( TTIU004 ) ?????
भाग - TTIU-004 मसबाबा - भाग चार वेळ - 47.30 मिनिटे दुसरी पायरी भाग १ ????????
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये. प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा. मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. आपली ह्या भागाची प्रतिक्रिया ह्याच व्हिडिओच्या कोमेंटमध्ये आणि आपल्या ग्रूपवर सुद्धा पोस्ट करावी माझ्या Kedar Seeker स नात न संस्कार चै ने ल ला पण फॉलो करावे. ?????
Please Login to comment on this video
You may also like
163a7c304b69b01671938820
video
163a7c304b69b01671938820
video
163a7c304b69b01671938820
video
163a7c304b69b01671938820
video
163a7c304b69b01671938820
video
163a7c304b69b01671938820
video
163a7c304b69b01671938820
video
163a7c304b69b01671938820
video
163a7c304b69b01671938820
video
163a7c304b69b01671938820
video
163a7c304b69b01671938820
video
163a7c304b69b01671938820
video
163a7c304b69b01671938820
video
163a7c304b69b01671938820
video
163a7c304b69b01671938820
video
163a7c304b69b01671938820
video
163a7c304b69b01671938820
video
163a7c304b69b01671938820
video
163a7c304b69b01671938820
video
163a7c304b69b01671938820
video
163a7c304b69b01671938820
video
163a7c304b69b01671938820
video
163a7c304b69b01671938820
video
163a7c304b69b01671938820
video
Prakash Patil . 2 months ago
नमस्कार केदार मी प्रकाश पी.प्रेरणा समुह कोल्हापूर मी मसबाबा ऐकतोय पण भाग सलग सापडत नाहीत मी बिगबुकचे चौतीस भाग ऐकलेत माझा मोबाईल नंबर 9850333883 आहे आपला नंबर पाठवा
Gaurv Varka . 1 year ago
नमस्कार मित्रानो माझ नाव गौरव दारूडा मी एकता समूह मालवण कोकण सभासद आहे म.स.बा.बा.भाग 4 मधून मला समजलेला अनूभव मांडतो पायरी 2 आमच्या हून महान शक्ति उच्च शक्तिच माझा हरवलेला मानसिक निरोगी (विवेक)मला देऊ शकते अस अनूभवातून विश्वास बसला दूसरी पायरी वाचताना अनूभवातून ऐकताना गंभीर स्वरूपाचा पेच उभा राहीला . दारू ही समस्या आहे मानसिक विलक्षण ओढ शारीरिक अॅलरजी आहे व माझी अस्ताव्यस्तता पटवून दिली व ती पटलीही. नंतर सांगता मी मानसिक निरोगी पणा हरवलेला मद्यपी आहे व तो मानसिक निरोगी पणा उच्च शक्ति शिवाय कोणीच देउ शकत नाही. म्हणजे मला पूढे कोणत्या दिशेने जायच (चालवणार) श्रेष्ठतर शक्ति वर विश्वास ठेवणारच नाही असे म्हणार्य भांडखोर मद्यपीची (माझ्या सारख्याची) गोष्ट प्रथम घेऊया जिला रानटी असंस्कृत म्हणतो अशी मानसिक अवस्था असते ज्या तत्वज्ञान बद्दल त्याने (मी)विलक्षण अभिमान बाळगलेला असतो (लाथ मारीन तिकड पाणी काढ़ें) कर्ता करवीता मी बाकी सर्व शून्य परंतु अशा (वरच्या) परिस्थिति तून माणसाने (मी)ताप करून न घेता वागायचे (बाहेर पडायचे) म्हणजे नेमके काय करायचे ते मला कळायला हवे? जर माझी यातून बाहेर पडण्याची मनाची तयारी असेल तर तीन विधाने लक्षपूरवक ऐक (अनूभवातून) 1 , प्रथम तू (मी)कशावर तरी कोणावर तरी विश्वास (आताच लगेज) ठेवला पाहीजेस अशी ए ए अपेक्षा करत नाही. तिच्या बाराही पायर्या ह्या केवळ सूचना आहेत. २, गोष्ट म्हणजे मद्यमूक्त होणे व मद्यविरहीत जीवन जगत राहणे यासाठी ही दुसरी पायरी तू (मी)आताच संपूर्ण पणे आत्मसात करावयाला पाहीजेस असेही नाही ( विश्वास ठेवलाच पाहीजे आताच अस). प्रत्येक सभासदाने टप्या टप्यानेच घेतली 3, गोष्ट म्हणजे (आता तूला मला खूले मनाची गरज आहे) कसालाही वादविवाद करण्याचे थांबव (तर्क वितर्क प्रश्न) कोंबडी अगोदर बाहेर पडली की अंडे,असल्या गहन प्रश्नानी स्वताला त्रास करून घेण्याचे बंद कर,मोकळेमन हीच काय ती (माझी) तूझी आताची गरज आहे. मला समजल्या प्रमाणे अनूभव मांडला काय चूकल असेल तरह क्षमा मागतो केदार भाऊ आपण दिलेल्या आॅडीयो मधून हे शिकायला भेटले त्याबद्द तूमचे खूप खूप आभार आपण दिलेली तत्व पालन करण्याचा प्रयत्न करने ग्रूप मधील सर्व सभासदांचे खूप आभार विदेशी सभासदांचे खूप आभार केदार भाऊ तूमचे खूप खूप आभार धन्यवाद केदार भाऊ ? पुंढील भाग 5वाट पाहतो