Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

IBM-002 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र -००२

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

IBM सुधारित बिगीनर्स मीटिंग

Now playing : IBM-002 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र -००२
IBM-002 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र -००२

IBM-002 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र -००२

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

ह्या चैनल ला पण फॉलो कराहा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ? दारुड्यांनी चॅनेल सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ? प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका ? ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. ?✍✅?? IBM-002, सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ००२ ? कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत. ????? ??? ? Back To ?? Basics Workshop ? Or ? ?? Improved Beginners Meeting ?

Part - 2 ( IBM-002 ) ?????

? बॅक टू ए ए बेसिक्स वर्कशॉप ? किंवा ? ए ए इंपृव्हड ( सुधारित ) बिगीनर्स मीटिंग ?

भाग - IBM-002 - दोन ( दुसरा ) वेळ - 59.37 मिनिटे ह्या दुसऱ्या ऑडिओत आहे - ए ए मधील समज / गैरसमज आणि "बिगबुक का वाचावे" याचे बिगबुक मधील मुद्दे. ???????

ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा. ?????

माझा दुसरा चॅनेल - https://youtube.com/channel/UCT42Jd3nwDWdRWuzJRSPPrQ ? AtoPlay channel - Kedar Seeker सनातन संस्कार

Please Login to comment on this video

  • Prashant

    Prashant . 1 year ago

    नमस्कार मित्रांनो मी प्रशांत, एक बेवडा (सनेहवर्धन समुह ठाणे). IBM 002 प्रतिक्रिया बिग बुक का वाचावे या बद्दल खूप चांगली माहिती मिळाली. जवळपास अकरा वर्षे दारूचा त्रास होऊन देखील, मला दारूवर फक्तं नियंत्रण करायचे होते. पण बंद नव्हती करायची. A.A. मुळे तो अट्टाहास मी सोडून दिला आणि मनापासून ह्या कार्यक्रमाची सुरुवात केली. सुरवातीला जो इतिहास थोड्या शब्दांत सांगितला गेला त्यामुळे ज्यांच्यामुळे ही संस्था चालू झाली त्यांच्या मेहनीतीची आणि त्यागाची कल्पना मिळाली. A.A. मध्ये आल्यावर मला माझ्या आवडीचा मार्ग सापडला आहे याची खात्री पटली. पण पुढे काय करावे याबद्दल प्रश्न आणि कुतूहल, दोन्हीही निर्माण झाले. A.A. चा पूर्ण कार्यक्रम पुस्तकातच आहे हे कळल्यावर पुस्तकाबद्दल अजून ओढ वाटायला लागली. मद्यासक्तबद्दलची माहिती माझ्यासाठी खूप महत्वाची ठरली. हा एक आजार आहे असं माझे कुटुंबीय किंवा मित्र सांगत होते. पण आजार आहे तर कधी ना कधी तरी बरा होईल अशी माझी समजूत होती. मी ज्या मानसोपचार तज्ञांना भेटलो त्यांनाही मला या आजाराबद्दल व्यवस्थित कल्पना देता आली नाही. त्याबद्दल मी त्यांना दोषी धरत नाही. मी जर माझा त्रास समजू शकत नव्हतो तर इतरांनी ते समझून घेण्याची अपेक्षा करणे हे चुकीचे ठरेल. खुप जणांना मी मद्यासक्त व्यक्तीला त्याच्या कमी शिक्षणाला आणि कमकुवत आर्थिक परिस्थिती ला जबाबदार धरतात हे बघितले. ईश्वरी कृपेने माझं शिक्षण आणि आर्थिक परिस्थिती दोन्ही व्यवस्थित होते. त्यामुळे मी तसाच आहे हे मान्य करणे हे जड गेले. मग मलाच स्वतःहून मद्यावर नियंत्रण आणावे लागेल असेच वाटायचे. आजाराची कल्पना नसल्याने मला A.A. पर्यंत पोहोचण्यास वेळ गेला. पण ज्या वेळेस पोहोचलो ती अतिशय परिपूर्ण वेळ होती. कदाचित आधी आलो असतो तर स्वभावदोष मान्य केले नसते आणि तुलना करून पुन्हा बाहेर गेलो असतो. मला आता सर्व माहीत आहे हे समझुन अजून वाईट अवस्था करून घेतली असती. मला जसा A.A. संदेश मिळाला आणि अतिशय मोक्याच्या वेळी मिळाला त्याबद्दल मी माझ्या उच्चशक्तीचा आणि ज्यांच्या मार्फत मिळाला त्यांचा आजन्म ऋणी राहीन.

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      प्रशांत भाऊ ? आभार आभार आभार !!! ??✍️??

  • Neelesh Dumane

    Neelesh Dumane . 1 year ago

    निलेश डुमणे श्रेयस समूह, मुंबई आई बी एम भाग 002 मला समजलेली प्रतिक्रिय बिग बुक का वाचावे? व्यसन मुक्त होण्याचा हा एकमेव उपाय आहे का? हा ग्रंथ अअ सौस्थेचा मूलभूत पाठ्यग्रंथ आहे. ह्यावरून मध्यपशातून मुक्तता होण्याचे उपाय समझते आणि क्रांतिकारी बदल होते हा कार्यक्रम माझ्या बाबतीत पण सफल ठरू शकेल असा माझा विश्वास आहे ह्या ग्रंथामुळे ज्यांना उपाय सापडला आहे त्यांच्याशी संपर्क साधण्यात मला आनंद होतो आहे हा जो एकमेय मार्ग शोधला आहे तो आतिमध्यपांच्या यातना भोगणाऱ्या सर्वांलोकांसाठी हा एक आशेचा संदेश आहे आमचे प्रश्न सोडवण्याची शक्तीचा शोध घेण्याला मदत करते जते आध्यात्मिक तसेंच नैतिक आहे. ती एकमेव आलोकीक शक्ती म्हणजे आम्हाला समजलेला परमेश्वर. धन्यवाद ?

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      निलेश भाऊ ? आभार आभार आभार !! ?????

  • Ramesh Mohite

    Ramesh Mohite . 2 years ago

    INM002 पुस्तक हायलाईट्स ने हाय लाईट करण्यास ऑडीवो चि मदत स्पष्ट आवाज व समजवून सांगीतले आहे बिग बुक का वाचावे

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

      रमेश भाऊ आभार आभार आभार !!! ?????

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

    मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ???????????

You may also like

16205299ed4e031644505502
video
16205299ed4e031644505502
video
16205299ed4e031644505502
video
16205299ed4e031644505502
video
16205299ed4e031644505502
video
16205299ed4e031644505502
video
16205299ed4e031644505502
video
16205299ed4e031644505502
video
16205299ed4e031644505502
video
16205299ed4e031644505502
video
16205299ed4e031644505502
video
16205299ed4e031644505502
video
16205299ed4e031644505502
video
16205299ed4e031644505502
video
16205299ed4e031644505502
video
16205299ed4e031644505502
video
16205299ed4e031644505502
video
16205299ed4e031644505502
video
16205299ed4e031644505502
video
16205299ed4e031644505502
video
16205299ed4e031644505502
video
16205299ed4e031644505502
video
16205299ed4e031644505502
video
16205299ed4e031644505502
video