Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

Ibm-016 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०१६

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

IBM सुधारित बिगीनर्स मीटिंग

Now playing : Ibm-016 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०१६
Ibm-016 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग  क्र - ०१६

Ibm-016 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०१६

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ?

दारुड्यांनी चॅनेल Follow/सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ?

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका ?

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. ?✍✅?? ??? ? Back To ?? Basics Workshop ? Or ? ?? Improved Beginners Meeting ? 

Part - 16 ( IBM-016 ) ?????

? बॅक टू ए ए बेसिक्स वर्कशॉप ? किंवा ? ए ए इंपृव्हड ( सुधारित ) बिगीनर्स मीटिंग ?

भाग - IBM-016 - सोळा ( सोळावा ) वेळ - 62.59 मिनिटे प्र क्र 68 ते प्र क्र 72 चवथी पायरी खुन्नसचा आढावा, चार्ट, खुन्नस आढावा समाप्ती ??????? 

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये. 

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा. 

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ?????

"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू पण शकतात. " त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे. ?

कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत. ?????

Please Login to comment on this video

  • Maroti Bobate

    Maroti Bobate . 1 year ago

    नमस्कार मित्रानो माझा नाव मारोती बि दारुडा मी खनन समुह, भिवापूर वार्ड, चंद्रपूर, सभासद आहे मला समजलेल्या सूधारीत बिगीनर्स मिटीग भाग 016 ची प्रतीक्रीया देत आहे नमस्कार केदार भाऊ 1) स्वतःला कसे वाचवायचे माझी भविष्याची गूरूकिल्ली म्हणजे माझे स्वभाव दोष होते मी मद्यसक्त असताना मी सारे विसरळून गेलो होतो त्या दृष्टीकोनातून मी वेगळ्या यादीतून पाहायला मला भाग पडले मला स्वताला वाचवायचे असेल तर खूनसी चिडीवर नियंत्रण करणे कीवा मात करणे आवश्यक होते तसे माझा ईच्छानुसार होणे शक्य नव्हते मला परमेश्वराच्या ईच्छेनूसार वागणे किवा मदत घ्यावी लागते 2)माझे दुसरा सोबत चूकीचे आढळून आले तर काय होईल आम्ही मद्यसक्त असताना त्यावेळेस आम्ही कैणाचेतरी मन दुखःवले कीवा माझे कोणते दोष नसतानाही शंभर टक्के ते खरे असुन ते आध्यात्मीक दृष्टा आजारी आहेत ते मला समजून घ्यावे ते आमच्या सारखेच आजारी आहेत याची मला जाणीव झाली मला काही गोष्टी आवडल्या नाही स्वताला माफ करणे व दुसरानाही माफ करणे त्याचा साठी मला परमेश्वराकडे प्रार्थना करावि लागते ते माझा काही चुका दोष असेल तर परमेश्लर मला माफ करेल माझावर अन्याय झाला असेल तर ते माझा सारखेच आजारी आहेत हे मला देवाकडे मदतिचा हात मागावे लागतो देवा मला या गोष्टी पासून राग येवू देऊ नकोस देवाचा ईच्छेनूसार होईल माझी ईच्छा नाही पून्हा मला या यादीकडे पाहावा लागले ईतरानी जे अन्याय कूले ते मला विसळुन जावुन मला स्वतःचा चुकाचा शोध घेवून मी कोठे कोठे भितीग्रस्त जिवन जगत होतो मी स्वार्थी अप्रमाणीक स्वयंकेंद्रीत याकडे मला आत्मचितंन करने गरजेचे आहे आम्ही आमचा दोष कीवा चुका कडे लक्ष न देता आम्ही दूसराकडे बोट दाखवत होतो आम्ही कोठे चुकलो याची आम्हाला जाणिव करण्याठी मला माझे स्वभाव दोषाची यादी करावी लागते या यादीच्या माद्यमातून मला मार्गदर्शकाचा मदतीने स्वभावदोष दूर करण्यासाठी मार्गदर्शक ची मदत घ्यावी लागते मला प्रमाणीक पणे कबूली देवून त्याची भरपाई करावी लागते त्या साठी माझी मनाची तयारी असणे आवश्यक आहे नमस्कार केदार भाऊ मला समजलेल्या प्रमाणे मी 4था पायरीचा खुनस आढावा माडण्याचा प्रयन्त केला मला काही कारणास्तव प्रतीक्रीया देण्यास विलंब होत आहे याची मी माफी मागतो मी कोणतेही नोटस देण्यास असमर्थ आहे मी खूप। आभारी आभारी

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      मारोती भाऊ ? आभार आभार आभार !!! ?

  • Sanjay Bhoite

    Sanjay Bhoite . 1 year ago

    ??धन्यवाद केदारभाऊ????

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

    मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ???????????

You may also like

1621875fa6935c1645770234
video
1621875fa6935c1645770234
video
1621875fa6935c1645770234
video
1621875fa6935c1645770234
video
1621875fa6935c1645770234
video
1621875fa6935c1645770234
video
1621875fa6935c1645770234
video
1621875fa6935c1645770234
video
1621875fa6935c1645770234
video
1621875fa6935c1645770234
video
1621875fa6935c1645770234
video
1621875fa6935c1645770234
video
1621875fa6935c1645770234
video
1621875fa6935c1645770234
video
1621875fa6935c1645770234
video
1621875fa6935c1645770234
video
1621875fa6935c1645770234
video
1621875fa6935c1645770234
video
1621875fa6935c1645770234
video
1621875fa6935c1645770234
video
1621875fa6935c1645770234
video
1621875fa6935c1645770234
video
1621875fa6935c1645770234
video
1621875fa6935c1645770234
video