Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

IBM-024 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०२४

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

IBM सुधारित बिगीनर्स मीटिंग

Now playing : IBM-024 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०२४
IBM-024 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०२४

IBM-024 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०२४

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ?

दारुड्यांनी चॅनेल Follow/सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ?

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका ?

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. ?✍✅?? ??? ? Back To ?? Basics Workshop ? Or ? ?? Improved Beginners Meeting ?

Part - 24 ( IBM-024 ) ?????

? बॅक टू ए ए बेसिक्स वर्कशॉप ? किंवा ? ए ए इंपृव्हड ( सुधारित ) बिगीनर्स मीटिंग ?

भाग - IBM-024 - चोवीस( चोवीसावा ) वेळ - 60.58 मिनिटे प्र क्र 124 ते 127 अकरावी पायरी पूर्ण ????????

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ?????

"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू पण शकतात. " त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे. ?

कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत. ????? माझा दुसरा चॅनेल - Kedar Seeker सनातन संस्कार

Please Login to comment on this video

  • Subhashmm76@gmail.com

    Subhashmm76@gmail.com . 2 years ago

    नमस्कार केदार भाऊ आणि बिगबुक वर्कशाप मधील साहित्यप्रेमी मित्रांनो????️ मी सुभाष एम. आकृती समूह , भद्रावती . ?IBM भाग 24 ची प्रतिकिया माझ्या लेखणीतून काही मुद्दे ? अकराव्या पायरीत दिवसभरासाठी खालीलचार गोष्टी करायच्या आहेत . निरीक्षण , प्रार्थना , चर्चा , मन वळविणे . या चार गोष्टीकडे सतत लक्ष ठेवायचे आहे. ? रात्री जेव्हा आम्ही अकरावी पायरी घेतो तेव्हा प्रामाणिकपणे, श्रद्धेने पाहणी करतो. दिवसभरात कुठेही खुणशी चीड होती का ते पाहतो . मला रोजच्या रोज आढावा घ्यायचा आहे . मी दिवसभरात कुठे स्वार्थी होतो याचे निरीक्षण करायचे आहे . ? ध्यान : ध्यान करतांना मला परमेश्वराचे ऐकायचे आहे. माझी व इच्छा काय ते जाणून घ्यायचे आहे. ? अप्रामाणिक व स्वार्थी हेतू यापासून मला लांब राहावे लागेल . त्याची इच्छा काय आहे हे मला प्रार्थनामधून समजून घ्यायचे आहे. स्वेच्छेपासून आपल्याला स्वातंत्र मिळावे हाच प्रार्थनेचा उद्देश आहे . ? दिवसभरात चांगला निर्णय आम्ही घ्यावा यासाठी परमेश्वाराची प्रार्थना करतो. दिवसभरात परमेश्वराच्या सानिध्यात राहीलो तर दारू साठी संघर्ष करण्याची गरज पडत नाही. ? मी अकरावी पायरी नियमीत घेतली तर भिती, राग, चिंता यांचा धोका फार मोठ्या प्रमाणात कमी होईल . ? केदार भाऊ आपल्या परिश्रमातून तयार झालेले ऑडिओ , बिगकूक साहित्य कोणालाही परस्पर देणार नाही . आपले मनपूर्वक आभार ..????️

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

      सुभाष भाऊ ? आभार आभार आभार !!! ??✍️??

You may also like

1620f1e47a7dff1645157959
video
1620f1e47a7dff1645157959
video
1620f1e47a7dff1645157959
video
1620f1e47a7dff1645157959
video
1620f1e47a7dff1645157959
video
1620f1e47a7dff1645157959
video
1620f1e47a7dff1645157959
video
1620f1e47a7dff1645157959
video
1620f1e47a7dff1645157959
video
1620f1e47a7dff1645157959
video
1620f1e47a7dff1645157959
video
1620f1e47a7dff1645157959
video
1620f1e47a7dff1645157959
video
1620f1e47a7dff1645157959
video
1620f1e47a7dff1645157959
video
1620f1e47a7dff1645157959
video
1620f1e47a7dff1645157959
video
1620f1e47a7dff1645157959
video
1620f1e47a7dff1645157959
video
1620f1e47a7dff1645157959
video
1620f1e47a7dff1645157959
video
1620f1e47a7dff1645157959
video
1620f1e47a7dff1645157959
video
1620f1e47a7dff1645157959
video