Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

IBM-006 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ००६

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

IBM सुधारित बिगीनर्स मीटिंग

Now playing : IBM-006 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ००६
IBM-006 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ००६

IBM-006 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ००६

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ?

दारुड्यांनी चॅनेल सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ? प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका ? ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. ?✍✅?? ??? ? Back To ?? Basics Workshop ? Or ? ?? Improved Beginners Meeting ?

Part - 6 ( IBM-006 ) ?????

? बॅक टू ए ए बेसिक्स वर्कशॉप ? किंवा ? ए ए इंपृव्हड ( सुधारित ) बिगीनर्स मीटिंग ?

भाग - IBM-006 - सहावा ( सहावा ) वेळ - 60.00 मिनिटे

प्र क्र 18 ते प्र क्र 22 खोलात जाऊन विलक्षण मानसिक ओढ, आजारातील ऍलर्जी, खरी insanity ( ईन्सॅनिटी ), हतबलता, आजाराचा फसवा भाग, स्लिप, दुधारी तलवार, शक्तीहीनता इत्यादी. ???????

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावेत ?????

"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू पण शकतात. " त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे. ?

कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत. ?????

माझा दुसरा चॅनेल - https://youtube.com/channel/UCT42Jd3nwDWdRWuzJRSPPrQ ?

Please Login to comment on this video

  • Prakash Patil

    Prakash Patil . 2 months ago

    केदार भाऊ नमस्कार मी सध्या घरीच असतो त्यामुळे मला परत परत मला समजलेले बी बुक व मला समजलेल्या बारा पायऱ्या बारा रुडी या पुस्तक घेऊन आपण सांगताय त्याप्रमाणे ऐकायचे आहेत माझे एक वर्ष सहा मार्चला पूर्ण होत आहे तेव्हा मला योग्य तो सल्ला मिळावा

  • Prakash Patil

    Prakash Patil . 2 months ago

    केदार भाऊ नमस्कार भाग सहा ऐकताना माझा पूर्ण भूतकाळ तंतोतंत असाच होता याची आठवण होते केदार भाऊ मी जेसी चे 34 भाग ऐकलेत काही ठिकाणी बिग बुक मध्ये हायलाइट्स पण केलेत त्यानंतर मी मला समजलेल्या बारा पायऱ्या बारा रुडी चे भाग ऐकायला सुरुवात केली पण भाग पाच नंतर सात पर्यंत मला सापडले नाहीत आठ ते बारा ऐकले व तेरा पासून या चॅनेलवर उपलब्ध हो त नाहीत मला बारा पायऱ्या बारा रुडी ऐकायच्या आहेत, पण अननोन अलकीवर ते उपलब्ध नाहीत मला काय करायला हवे म्हणजे ते ऐकता येतील सध्या मी आयबीएम चे भाग ऐकत आहे धन्यवाद भाऊ

  • Prashant

    Prashant . 1 year ago

    मी प्रशांत, एक बेवडा, स्नेहवर्धन समूह, ठाणे. IBM भाग ६ प्रतिक्रीया. मला २०१० पर्यंत मद्याची ओढ तितकी नव्हती आणि त्यामुळे कधी कुठलाच त्रास झाला नाही. कधी कुठले कमी महत्वाचे काम असले तरीही मद्य नाही घ्यायचो. पण २०१० नंतर परिस्थिती बदलली आणि मद्याची ओढ हळु हळू वाढू लागली. नंतर त्या ओढीचे असक्तीत रूपांतर झाले आणि सर्व समस्येवर फक्त मद्य हाच उपाय बाकी राहिला. मला मद्यासक्ती या आजाराबद्दल माहिती फक्त AA त मिळाली. बाकी फक्त आजार आहे तू स्वेच्छेने नियंत्रण आणू शकतो असे सांगत होते. पण ते कधीच जमले नाही. सतत अस्वस्थ, वैतागलेला आणि असमाधानी असायचो आणि परत परत मद्याकडे जायचो. मग त्याचे परिणाम कितीही भयानक होणार असतील तरीही. मला मद्याकडे नेहमी आकर्षित करणारी माझी मनस्थिती हा माझा मुख्य प्रश्न होता. पण हे मला AA त आल्यावर कळले. शारीरिक अलर्जी आता निघू शकत नाही अथवा त्यावर काही इलाज नाही हे कळून चुकले. या अकरा वर्षाच्या मद्यापाशात मी कित्येक वेळेला मद्य बंद केले. मद्य बंद झाल्यावर सर्व काही ठीक वाटायचे. काही दिवसांनी मद्याने दिलेले त्रास, अपमान, उपेक्षा सर्वकाही विसरून जायचो. आणि पुन्हा मद्याकडे जायचो. ज्या अवस्थेत मद्य बंद केले होते तिथूनच पुन्हा चालू व्हायचो. प्रत्येक वेळेला मद्य बंद करून चालू केल्यावर अवस्था आधीपेक्षा अजून वाईट झालेली असायची. सुरुवात केल्यावर नवीन तळ गाठायचो. ज्यावेळी मद्याने दिलेले फटके विसरलो,मद्य हातात आले. अगदी सहजपणे. वाईट आठवणी विसरून नव्याने सुरुवात करू असे वाटायचे. पण त्या आठवणी विसरणेच अंगाशी आले. माझ्यातील स्वभावदोष कधीच मान्य केले नाही. मानसिक आजार माझ्या समस्येचा मूळ गाभा आहे आणि जोवर मी त्यावर काम करीत नाही, मी परत परत मद्याकडे जात राहणार. मद्य थांबिवणे सोपं आहे पण मद्य थांबवून ठेवणे खुप कठीण आहे. आणि त्यासाठी मला AA ची मदत घ्यावी लागणार. धन्यवाद केदार भाई.

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      प्रशांत भाऊ ? आभार आभार आभार !!! ??✍️??

  • Maroti Bobate

    Maroti Bobate . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ सहकीरी मित्रानो माझ नाव मारोती बी खनन समुह भिवापूर चंद्रपुर सूधारीत बिगीनर्स मिटीग भाग क्र 006 ची मला समजलेल्या अनूभवातून प्रतीक्रीया माडत आहे प्रशन 18ते22 मद्याची अनिवार ओढ यावर थोडक्यात अनूभव विलक्षण मानसिक अँलर्जी मधपी पहीला घोट घेतल्यावर त्याची शारिरिक ओढ वाढत जाते मद्यपी पहीला घोट घेत पर्यत त्याची अवस्था कसीतरि होत असते चिडचिडपना येतो काही मद्यपीनी एक दोन पेक घेतले की त्याना कसेतरी वाटायला लागतो काही मद्यपी नार्मल वाठतो आणी वारंवांरं त्याना मध घेण्यास अँलर्जी ठिगर होत जाते काही मद्यपी पेक्षा त्याना वेगळे वाठत जातो मानसिक विलक्षण ओढ दिवस भरातून पाययची इच्छा होतो मद्यपी विचारात दारूबददल किवा बार असो हातभटटी असो सतत विचार करीत असतो मद्पी मद्ये चागले व वाईट याचा मधला भेद समजून येत नाही मद्य करणे हेच आमचे जिवन खरे आहे समजतो त्याना पहीलाघोटा पासुन लाब राहता येत नाही पहीला घोटालाच बळी पडत असतो बरेच दा निर्धार करतो परंतु त्याना ठीकवता येत नाही जो पर्यत मानसीक विचार करत नाही तो पर्यत त्याचात सूधारणा होणे शक्य होत नाही आमची मूख्य समस्या बनलेली आहे आम्ही पहीला घोटाला लाब राहत नाही तो पर्यत मद्यपीचा अँलर्जीला काहीत नाही मद्यपीमध्ये एकदा मानसिक विलक्षण ओढ आली की काही करु शकत नाही मद्यपी केव्हातरी मद्याचा आशवाद चागला घोवु शकू असे विचार फसवत जातो पहीला घोटाची पागलपणा येत असतो फ्रेडचि कहानि पहीली पायरी शंभर टक्के घेतलीच पाहीजे या 100लोकानि सागीतले होते तेव्हा त्याना वाईट वाटले मद्यपी कधीही प्रमाणात मद्य घेवु शकत नाही असे बरेचदा प्रयनत्न केलेत अयश्वी झालेत आहे मद्यपी वारंवारं मद्याकडे का वळतो कारण तो मद्यापूढे हतबल आहे म्हनून तो निर्धार किवा मनावर ताबाही ठेवु शकत नाही मद्यपी कशाही प्रकारे मद्य घेत असतो केदार भाऊ मी नोटस केलेले कोणालाही देण्यास असमर्थ आहे धन्यवाद केदार भाऊ मी आपला खूप खुप आभार आभार आभार

You may also like

16207cd1c77a6c1644678428
video
16207cd1c77a6c1644678428
video
16207cd1c77a6c1644678428
video
16207cd1c77a6c1644678428
video
16207cd1c77a6c1644678428
video
16207cd1c77a6c1644678428
video
16207cd1c77a6c1644678428
video
16207cd1c77a6c1644678428
video
16207cd1c77a6c1644678428
video
16207cd1c77a6c1644678428
video
16207cd1c77a6c1644678428
video
16207cd1c77a6c1644678428
video
16207cd1c77a6c1644678428
video
16207cd1c77a6c1644678428
video
16207cd1c77a6c1644678428
video
16207cd1c77a6c1644678428
video
16207cd1c77a6c1644678428
video
16207cd1c77a6c1644678428
video
16207cd1c77a6c1644678428
video
16207cd1c77a6c1644678428
video
16207cd1c77a6c1644678428
video
16207cd1c77a6c1644678428
video
16207cd1c77a6c1644678428
video
16207cd1c77a6c1644678428
video