Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

IBM-010 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०१०

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

IBM सुधारित बिगीनर्स मीटिंग

Now playing : IBM-010 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०१०
IBM-010  सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०१०

IBM-010 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०१०

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ?

दारुड्यांनी चॅनेलला फॉलो केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ? प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका ? ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. ?✍✅??

??? ? Back To ?? Basics Workshop ? Or ? ?? Improved Beginners Meeting ?

Part - 10 ( IBM-010 ) ?????

? बॅक टू ए ए बेसिक्स वर्कशॉप ? किंवा ? ए ए इंपृव्हड ( सुधारित )  बिगीनर्स मीटिंग ?

भाग - IBM-010 - दहा ( दहावा ) वेळ - 57.39 मिनिटे प्र क्र 31 ते प्र क्र 37, दुसरी पायरी, उच्चशक्तीकडे प्रवास कॅन्टीन्यू ???????

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ?????

"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू  पण शकतात. " त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे. ?

कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत. ?????

माझा दुसरा चॅनेल - https://youtube.com/channel/UCT42Jd3nwDWdRWuzJRSPPrQ ?

Please Login to comment on this video

  • Prashant

    Prashant . 1 year ago

    नमस्कार मित्रांनो मी प्रशांत एक बेवडा. स्नेहवर्धन समूह, ठाणे. IBM भाग १० प्रतिक्रीया. माझ्या पुढील आयुष्यासाठी दोनच पर्याय उरले होते. शेवटपर्यंत मद्य अथवा अध्यात्मिक जीवन. अर्थात अध्यात्मिक हा पर्याय मला AA त येण्यापूर्वी माहीत नव्हता. पण आध्यात्मिक जीवन हे जसे मला समजले होते, ते मला कधीच पटले नव्हते. रोज देवाकडे काहीतरी मागायचे, पण विचार व्यवस्थित नसतील तर देवाने का द्यायचे? माझ्या आजूबाजूचे, अगदी माझ्या घरातले जे अध्यात्मिक जीवन सांगत होते, ते माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडचे होते आणि माझ्या तर्कांशी विसंगतही. मला जर देवाने व्यवस्थित शरीर आणि बुद्धिमत्ता दिली आहे तर अजून काय हवे? मी मद्याचा पर्याय निवडला. सोपा पर्याय होता म्हणून पटला. उच्चशक्तीने पुन्हा उपकार केले आणि मी AA त पोहोचलो. मी माझ्या मनाला पटेल ती उच्चशक्ती मान्य करू शकतो ही स्वतंत्रता मला आवडली. उच्चशक्तीला देव न म्हणण्याची मुभा देखील दिली. AA ने मला अध्यात्मिकतेची नवी संकल्पना दिली आणि AA च्या सानिध्यात नव्याने अध्यात्मिकतेचा प्रवास सुरू केला. AA च माझ्यासाठी एकमेव मार्ग आहे हे मी पूर्णपणे मान्य केले. मद्यासक्तेत मी खूप वर्षे घालवली आणि सर्व पर्याय तपासून झाले. आई वडिलांची माया, बायकोचं प्रेम, मुलाचं वास्तल्य, भावंडांचा व मित्रांचा जिव्हाळा, काही कामी आले नाही. आयुष्य संपायच भय देखील राहिलं नाही. मानवी शक्ती मला सुधरवू शकली नाही. मग मी माझ्या उच्च शक्तिकडे वळालो. ज्या वेळेस दुसरी पायरी ऐकली तेव्हा वाटले की जर मी उच्च शक्ती मानली तर तोच माझ्या आयुष्यातील खुप मोठा चमत्कार असेल. पण माहीत होतं की मी मद्यासाक्त आहे आणि फक्त AA च पर्याय आहे. मग उच्च शक्ती शोधायचा कसोशीने प्रयत्न केला. बऱ्याच जणांशी बोललो. सर्वांच्या मतासाठी मन खुले ठेवले आणि प्रामाणिकपणाने उच्च शक्ती समजून घ्यायचा प्रयत्न केला. आणि हळूहळू कळू लागले की माझी उच्च शक्ती नेहमीच माझ्याबरोबर होती आणि पुढेही राहील. केदार भाई खुप खुप धन्यवाद...

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      प्रशांत भाऊ ? आभार आभार आभार ???

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

    मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ???????????

You may also like

16217d2fd9a8f61645728509
video
16217d2fd9a8f61645728509
video
16217d2fd9a8f61645728509
video
16217d2fd9a8f61645728509
video
16217d2fd9a8f61645728509
video
16217d2fd9a8f61645728509
video
16217d2fd9a8f61645728509
video
16217d2fd9a8f61645728509
video
16217d2fd9a8f61645728509
video
16217d2fd9a8f61645728509
video
16217d2fd9a8f61645728509
video
16217d2fd9a8f61645728509
video
16217d2fd9a8f61645728509
video
16217d2fd9a8f61645728509
video
16217d2fd9a8f61645728509
video
16217d2fd9a8f61645728509
video
16217d2fd9a8f61645728509
video
16217d2fd9a8f61645728509
video
16217d2fd9a8f61645728509
video
16217d2fd9a8f61645728509
video
16217d2fd9a8f61645728509
video
16217d2fd9a8f61645728509
video
16217d2fd9a8f61645728509
video
16217d2fd9a8f61645728509
video