Unknown Alkie
- 89 followers
- Category: Motivational
- | Follow
BBIU मला समजलेले बिगबुक
Now playing : BBIU-022 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०२२BBIU-022 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०२२
Published: 2 years agoCategory:
- Motivational
About:
हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ?
दारुड्यांनी चॅनेल सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ?
प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका ?
ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. ?✍✅??
??? BBIU-022 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - बाविसावा वेळ - 48.49 मिनिटे ???
सेट असाईड प्रेयर पान क्र 5, 6 आणि 7 बिल साहेबांच्या पुनःपुन्हा होणाऱ्या स्लिप तीच सायकल पुनःपुन्हा त्यांची खालबलेली मानसिकता आणि तरीही आशा आणि महत्वाकांक्षा आत्महत्येचे विचार त्यांची पहिली ऍडमिशन सिल्कवर्थ शी ओळख दुसरी ऍडमिशन नुसता आजार समनुन उपयोग नाही ???
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ?????
Please Login to comment on this video
Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago
मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ???????????