Unknown Alkie
- 89 followers
- Category: Motivational
- | Follow
BBIU मला समजलेले बिगबुक
Now playing : BBIU-006 मला समजलेले बिगबुक भाग - ००६ BBIU006BBIU-006 मला समजलेले बिगबुक भाग - ००६ BBIU006
Published: 1 year agoCategory:
- Motivational
About:
BBIU-006 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ००६ ? हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. ?
मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ??????????? ??? BBIU-006 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - सहावा वेळ - 51.08 मिनिटे ???
सेट असाईड प्रेयर ह्या वर्कशॉप साथीचे संदर्भ प्रस्तावना वाचन क्रमशः आयडेंटिफिकेशन प्रश उत्तर सुरू आशा बिगीनर्स मीटिंग बद्दल माहिती मराठी समूह आणि इंग्रजी समूह फरक आपले आत्तापर्यंत झालेले प्रत्यक्ष वर्कशॉप माहिती ???
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा. ?????
Please Login to comment on this video
- Video has no comments