Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BBIU-52 (B) मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - बावन्न (अ)

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU मला समजलेले बिगबुक

Now playing : BBIU-52 (B) मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - बावन्न (अ)
BBIU-52 (B) मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - बावन्न (अ)

BBIU-52 (B) मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - बावन्न (अ)

Published: 1 year ago

Category:

  • Motivational

About:

BBIU-052 (B)

? "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - बावन्न वेळ - 50.04 मिनिटे ???

सेट असाईड प्रेयर परमेश्वराची इच्छा कशी ओळखावी तिसरी पायरी कोणाबरोबर घ्यावी अभिनंदन !!! चवथी पायरी सुरू नुसती प्रार्थना करून काही उपयोग नाही चवथी पायरी लगेचच कृती करावीच लागेल चवथ्या पायरीची पूर्वपीठिका गृहसफाई कृतीचा कार्यक्रम चवथी पायरी माहिती आणि गैरसमज ??? आपली ह्या भागाची प्रतिक्रिया ह्याच व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये आणि आपल्या Arattai ग्रुपवर सुद्धा पोस्ट करावी.

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉप चे सर्व ऑडिओ रिपीट ऐकावेत. ?????

Please Login to comment on this video

  • Anju Phadke

    Anju Phadke . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ आणि मित्रांनो, मी शंकर मेसेज ऑफ होप समूह गोरेगाव(पूर्व), मुंबई. म स बी बु भाग -052 ची प्रतिक्रिया ?3 ऱ्या पायरीतील परमेश्वराची ईच्छा आणि माझी इच्छा कोणती हे समजण्यासाठी मी जी परमेश्वराकडे प्रार्थना करतो, त्यात कायमच देवाने माझ्यासाठी काय करावे, किंवा केले पाहिजे ह्याचाच समावेश असायचा. पण त्यासाठी मी काही केले पाहिजे हि देवाची ईच्छा आहे,माझ्या हे खिजगणतीत नसायचे.त्यामुळे मी परमेश्वर माझ्यासाठी काही करत नाही ह्याच गैरसमजात होतो. ?मला काही हवे असेल तर त्यासाठी मला कृती हि केलीच पाहिजे तरच देव मला ते देणार आहे.?मद्यमुक्तता हि माझी टॉप प्रायॉरिटी आहे हे लक्षात ठेवून,त्यासाठी माझ्या मनात येणाऱ्या विचारांवर मला जे करावेसे वाटते ती माझी ईच्छा असते आणि मी जे करायला हवे ती देवाची ईच्छा असते. ?त्यामुळे कृती करण्या अगोदर माझे विचार1.स्वार्थी2.अप्रामाणिक,आत्मकेंद्रित 3. खुनशी अथवा दुराचारी 4. भीतीयुक्त आहेत का ते तपासून पहावायचे आहेत.?माझे विचार या 4 हि कसोट्याना पार करू शकले तर ती देवाची ईच्छा, आणि 1 जरी कसोटी पार करू शकले नाही तर ती माझी ईच्छा.?दररोजच्या सरावाने आपल्याला हे सहज शक्य होते.?बिल 3 ऱ्या पायरीत सांगतात की मला माझ्या स्वार्थातून आणि स्वयंकेंद्रिततेतून मुक्त व्हायलाच हवे तरच मी माझ्या इच्छेप्रमाणे न वागता जे वागणार आहे तीच परमेश्वराची ईच्छा असणार आहे.?आपण हि 3 री पायरी एकट्याने न घेता समजूतदार आणि ज्याला परमेश्वर पटत आहे अशा आपली पत्नी, जवळचा मित्र, आध्यात्मिक गुरु, मार्गदर्शक यापैकी कोणाबरोबर घेऊ शकतो, आणि अशी व्यक्ती मिळत नसेल तर एकट्याने घेतली तरी चालते.हि प्रार्थना कोणताही आडपडदा न ठेवता आम्हांला जन्मभर करायची आहे तेंव्हा आपण देवाच्या इच्छेप्रमाणे वागणार आहोत.?आपण प्रार्थना जर नम्रपणे,प्रामाणिक, हृदयापासून केली तर त्याचे परिणाम तात्काळ आढळून येतात. पण ती दररोज करायची आहे फक्त कठीण काळात नाही.?हे मी केले तर जे मी करू शकत नाही ते देव माझ्यासाठी करणार आहे पण त्यासाठी मला कृती करणे आवश्यक आहे. ?4 थ्या पायरीची पूर्व तयारी. 4 ते 9 पायऱ्या ह्या कृतीच्या म्हणजेच गृहसफाईच्या पायऱ्या आहेत.?माझ्यातले स्वभावदोष मला शोधून काढण्याची कृती मला करायची आहे.?3 री पायरी घेऊन झाल्यावर लगेचच सुसाट वेगाने आपल्याला कृतीचा हा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि त्याचे पहिले पाऊल 4 थी पायरी आहे (गृहसफाई).?आपण हि कृती लगेंच नाही केली तर 3 ऱ्या पायरीत परमेश्वराकडे केलेल्या प्रार्थनेचा काहीच उपयोग होणार नाही.?ए ए त येण्याने भीतीपोटी आमची दारु थांबू शकते पण आम्ही कायमच अस्वस्थ, असमाधानी, असंतुष्ट, चिडलेले राहू.?आमचा अध्यात्मिक विकास होणार नाही, आम्हांला मानसिक सुख, समाधान, शांति मिळणार नाही.म्हणून कृतीचा हा कार्यक्रम आम्हांला करणे आवश्यकच आहे.?मद्य हि आमची मूळ समस्याच न्हवती, त्यामुळे ते घेण्यासाठी आम्हांला काय प्रवृत्त करीत होते त्याच्या मुळाशी जाणे हे जरुरीचे आहे, तरच आमच्यात सुधारणा होणार आहे.?4 थ्या पायरीतले गैरसमज समजले. केदार भाऊंचे मनःपूर्वक आभार. आपले साहित्य कोणाला देणार नाही याची खात्री देतो आणि पुढील भाग पाठवण्याची विनंती करतो. ??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      शंकर भाऊ ? आपली ही सुंदर प्रतिक्रिया वाचून आनंद झाला ? हीच प्रतिक्रिया Atoplay वर त्याच व्हिडिओच्या कॉमेंट मध्येही पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद !!! ? आभार आभार अब्बार !!! ?????

You may also like

1641dc873948b31679673459
video
1641dc873948b31679673459
video
1641dc873948b31679673459
video
1641dc873948b31679673459
video
1641dc873948b31679673459
video
1641dc873948b31679673459
video
1641dc873948b31679673459
video
1641dc873948b31679673459
video
1641dc873948b31679673459
video
1641dc873948b31679673459
video
1641dc873948b31679673459
video
1641dc873948b31679673459
video
1641dc873948b31679673459
video
1641dc873948b31679673459
video
1641dc873948b31679673459
video
1641dc873948b31679673459
video
1641dc873948b31679673459
video
1641dc873948b31679673459
video
1641dc873948b31679673459
video
1641dc873948b31679673459
video
1641dc873948b31679673459
video
1641dc873948b31679673459
video
1641dc873948b31679673459
video
1641dc873948b31679673459
video